• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home Uncategorized

मनपा निवडणुक प्रमुखपदी आ.राजुमामा भोळे तर प्रभारीपदी आ मंगेश चव्हाण

प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केली नियुक्ती ; भाजप नेत्यांनी व्यक्त केला विश्वास !

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
December 18, 2025
in Uncategorized, जळगाव, महापालिका रणसंग्राम, विशेष बातमी
मनपा निवडणुक प्रमुखपदी आ.राजुमामा भोळे तर प्रभारीपदी आ मंगेश चव्हाण
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

नवराज्य Live न्यूज नेटवर्क

जळगाव – भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी जळगाव महानगरपालिका निवडणूक प्रमुखपदी जळगाव शहराचे आमदार राजुमामा भोळे यांची तर चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांची निवडणूक प्रभारीपदी नियुक्ती केली आहे. या संदर्भात दिलेल्या नियुक्तीपत्रात आमदार मंगेश चव्हाण हे आपल्या संघटन कौशल्याच्या जोरावर भारतीय जनता पक्षाचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्यासाठी सर्वांना सोबत घेऊन अथक परिश्रम करतील, असा विश्वास प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केला आहे.

आगामी जळगाव महापालिका निवडणुकीत महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) तसेच शिवसेना (शिंदे गट) यांच्या प्रमुख नेत्यांशी समन्वय साधून एकदिलाने निवडणूक लढविण्यात आ राजुमामा भोळे व आ. मंगेश चव्हाण यांची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे. महायुतीतील दोन्ही घटक पक्षांच्या नेत्यांशी त्यांचे व्यक्तिगत व स्नेहपूर्ण संबंध असल्यामुळे सर्व पक्षांना एकत्र घेऊन निवडणूक लढविण्याची जबाबदारी ते प्रभावीपणे पार पाडतील, असा विश्वास पक्षश्रेष्ठींनी व्यक्त केला आहे.

बातमी शेअर करा !
Tags: #JalgaonMunicipalElection #BJPMaharashtra #ElectionIncharge #ElectionHead #RajumamaBhole #MangeshChavan #RavindraChavan #BJPNews #Mahayuti #CivicElections #JalgaonNews #PoliticalNews
Previous Post

विवरा येथील युवकाचा मृत्यू हत्या की, आत्महत्या?

Next Post

कोल्हे विद्यालयजवळ भीषण आगीत 3 दुकानें खाक …

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
कोल्हे विद्यालयजवळ भीषण आगीत 3 दुकानें खाक …

कोल्हे विद्यालयजवळ भीषण आगीत 3 दुकानें खाक ...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

युवतींच्या दहीहंडीचा आज शिवतीर्थावर थरार

युवतींच्या दहीहंडीचा आज शिवतीर्थावर थरार

September 5, 2026
प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे १०० पत्रकारांना १० लाखांचा अपघाती विमा कवच!

प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे १०० पत्रकारांना १० लाखांचा अपघाती विमा कवच!

September 3, 2026
जामठीत शिक्षकाविरोधात संतापाचा उद्रेक; कार पेटवली, पोलिसांवर दगडफेक!

जामठीत शिक्षकाविरोधात संतापाचा उद्रेक; कार पेटवली, पोलिसांवर दगडफेक!

September 3, 2026
भुसावळच्या मविआच्या नगराध्यक्षांचा शिंदे गटात प्रवेश!

भुसावळच्या मविआच्या नगराध्यक्षांचा शिंदे गटात प्रवेश!

September 3, 2026

राखीचा धागा मायेचा; ‘विशेष’ भगिनींना GPS परिवाराने दिला आपुलकीचा आधार

September 2, 2026
पाळधी बायपास अपघातप्रकरणी ठेकेदार कंपनीच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा!

पाळधी बायपास अपघातप्रकरणी ठेकेदार कंपनीच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा!

September 1, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif