• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home Uncategorized

वाघोदा बु || येथे श्रीदत्त पालखी सोहळा संपन्न..

भाविक संजय मोरे व माया संजय मोरे यांनी केले पालखीचे जल्लोषात स्वागत.

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
December 21, 2025
in Uncategorized, जळगाव, जिल्हा, सामाजिक
वाघोदा बु || येथे श्रीदत्त पालखी सोहळा संपन्न..
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

वाघोदा बु येथे श्रीदत्त पालखी सोहळा संपन्न..

भाविक संजय मोरे व माया संजय मोरे यांनी केले पालखीचे जल्लोषात स्वागत.

 

नवराज्य Live न्यूज नेटवर्क

वाघोदा – येथील वाघोदा बु ता. रावेर येथे श्री. दत्त जयंतीच्या दिवशी निमित्त शेकडो वर्षा पासुन दत्त पालखीचे आयोजन करण्यात येते. प्रथम सर्व संत महंत मंडळी सर्व श्री संत राज वाघोदकर बाबा दत्त मंदिर चे मुनी श्री कृष्ण मंदिरचे दिवाकर बाबा द्वारकाध्दीश दत्त राज बाबा पालखी सुरूवातीस विडा अवसर व पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्या प्रसंगी प्रा.संजय मोरे व माया संजय मोरे यांनी सपत्नीक पालकीचे पुजन करून दर्शन करून आशीर्वाद घेतला.

 

प्रा. मोरे श्री.संत राज वाघोदकर बाबा दत्त मंदिरचे मुनी श्रीकृष्ण मंदिरचे दिवाकर बाबा द्वारकाधीश दत्तराज बाबा सर्व महंत मंडळी चे शाल श्रीफळ देऊन सत्कार केला व आशिर्वाद घेतला. संध्याकाळी श्रीकृष्ण मंदिर येथुन हजारोच्या संख्येने वाजत गाजत मुख्य मार्गावरून सवाद्य मिरवणुक काढण्यात आली होती.

याप्रसंगी मोठ्या संख्येने भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतेला.रात्री उशिरा पर्यंत दत्त मंदिरा जवळ पालखीचा समारोप करण्यात आला .सदर स्थळी व मिरवणुकीत गावांतील भाविक प्रविण पाटील,हर्षल पाटील, विजयकुमार पाटील, मधुकर महाजन,संदीप महाजन, भागवत गुरुजी, सुनील महाजन,रघुनाथ महाजन,निलेश पाटील, सिकंदर तडवी व सर्व उपदेशी मंडळी व महिला युवक मंडळीं मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

बातमी शेअर करा !
Tags: #dattjayanti #rawer #news
Previous Post

मनपा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे 3, प्रभागाची जबाबदारी

Next Post

विवरा येथील युवकाचा मृत्यू हत्या की, आत्महत्या?

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
विवरा येथील युवकाचा मृत्यू  हत्या की, आत्महत्या?

विवरा येथील युवकाचा मृत्यू हत्या की, आत्महत्या?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

देवदत्त गोखले यांना पीएच.डी. प्रदान; संशोधनातून स्वप्नपूर्तीचा आनंद!

देवदत्त गोखले यांना पीएच.डी. प्रदान; संशोधनातून स्वप्नपूर्तीचा आनंद!

June 5, 2026
जळगावात गिरीश महाजनांची शिष्टाई फेल शिंदेसेनेची बंडखोरी ; चौरंगी लढत!

जळगावात गिरीश महाजनांची शिष्टाई फेल शिंदेसेनेची बंडखोरी ; चौरंगी लढत!

June 4, 2026
जैन इरिगेशनकडून जगातील सर्वात मोठ्या बायोचार रिअ‍ॅक्टर्सचे उद्घाटन

जैन इरिगेशनकडून जगातील सर्वात मोठ्या बायोचार रिअ‍ॅक्टर्सचे उद्घाटन

June 5, 2026
एआयच्या प्रभावी वापराने कृषी क्षेत्रात परिवर्तन – अनिल जैन

एआयच्या प्रभावी वापराने कृषी क्षेत्रात परिवर्तन – अनिल जैन

June 2, 2026
व्हेंटीलेटरवर असलेल्या तीन महिन्यांच्या शिशुचे वाचले प्राण!

व्हेंटीलेटरवर असलेल्या तीन महिन्यांच्या शिशुचे वाचले प्राण!

June 2, 2026
“माणसातला देव माणूस म्हणजे गुलाबराव पाटील; समाजसेवेचा वारसा जपणे हीच खरी संतसेवा” – साध्वी सोनाली दीदी करपे 

“माणसातला देव माणूस म्हणजे गुलाबराव पाटील; समाजसेवेचा वारसा जपणे हीच खरी संतसेवा” – साध्वी सोनाली दीदी करपे 

June 2, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif