• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home Uncategorized

कराटे प्रशिक्षणामुळे लाभते शारीरिक तंदुरुस्ती अनं शिस्त

संत ज्ञानेश्वर विद्यालयात मुलींसाठी स्वसंरक्षणासाठी कराटे प्रशिक्षण प्रसंगी मुख्याध्यापक मुकेश नाईक यांचे मत

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
December 18, 2025
in Uncategorized, जळगाव, शैक्षणिक
कराटे प्रशिक्षणामुळे लाभते शारीरिक तंदुरुस्ती अनं शिस्त
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

नवराज्य Live न्यूज नेटवर्क

जळगाव – मुलींसाठी स्वसंरक्षणाचे महत्त्व स्पष्ट करत, कराटे प्रशिक्षणामुळे शारीरिक तंदुरुस्ती, शिस्त आणि आत्मविश्वास वाढतो, असे मत संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक मुकेश नाईक यांनी व्यक्त केले. ते संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात विद्यार्थिनींच्या स्वसंरक्षण व आत्मविश्वास वृद्धीसाठी मुलींसाठी कराटे प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्यप्रसंगी ते बोलत होते.

कार्यक्रमाच्या प्रसंगी ब्लॅक बेल्ट कराटे प्रशिक्षिका प्रज्ञा बोदडे यांचे विद्यालयाच्या वतीने सस्नेह स्वागत करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक मुकेश नाईक यांनी ब्लॅक बेल्ट प्रज्ञा बोदडे यांनी विद्यार्थिनींना कराटे प्रशिक्षणाची ओळख करून देत, प्रत्यक्ष प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन केले. या उपक्रमाला शिक्षकवृंद व विद्यार्थिनींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.विद्यालयात राबविण्यात येणारा हा उपक्रम मुलींच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.

बातमी शेअर करा !
Tags: #KarateTraining #SelfDefenseForGirls #GirlsSafety #WomenEmpowerment #PhysicalFitness #DisciplineAndConfidence #SchoolInitiative #StudentEmpowerment #JalgaonNews #MartialArtsTraining
Previous Post

इच्छुक उमेदवार कोकिळाताईंनी भाविकांना घडवली शेगाव यात्रा

Next Post

मनपा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे 3, प्रभागाची जबाबदारी

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
मनपा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे 3, प्रभागाची जबाबदारी

मनपा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे 3, प्रभागाची जबाबदारी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बीएलओंचा आढावा घेणे तुमचे काम नाही!

बीएलओंचा आढावा घेणे तुमचे काम नाही!

July 22, 2026
४०० पोलिसांची मध्यरात्री धाड; ‘ऑपरेशन कॉम्बिंग’मध्ये अवैध शस्त्रनिर्मितीचे जाळे उद्ध्वस्त!

४०० पोलिसांची मध्यरात्री धाड; ‘ऑपरेशन कॉम्बिंग’मध्ये अवैध शस्त्रनिर्मितीचे जाळे उद्ध्वस्त!

July 21, 2026
जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार!

जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार!

July 21, 2026

केंद्रीय राज्य क्रीडा मंत्र्यांच्या जिल्ह्यात खेळाडूंवर अन्याय 15 ऑगस्ट रोजी आत्मदहनाचा इशारा

July 20, 2026
हातात माती… मनात निसर्ग!            सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

July 20, 2026
ईस्ट खान्देश एज्युकेशन संस्थेचे  अरविंद लाठी कालवश!

ईस्ट खान्देश एज्युकेशन संस्थेचे अरविंद लाठी कालवश!

July 19, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif