• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home Uncategorized

इच्छुक उमेदवार कोकिळाताईंनी भाविकांना घडवली शेगाव यात्रा

200 भाविकांना घेऊन 5 बसेस रवाना ;  उपस्थित भाविकांनी दिले आशीर्वाद.

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
December 17, 2025
in Uncategorized, आध्यत्मिक, जळगाव, विशेष बातमी
इच्छुक  उमेदवार कोकिळाताईंनी भाविकांना घडवली शेगाव यात्रा
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

नवराज्य Live न्यूज नेटवर्क

जळगाव – जळगाव महानगरपालिका रणधुमाळी ला येत्या काही दिवसात सुरुवात होईल त्यापूर्वीच पक्षांतर्फे उमेदवारी मिळावी यासाठी इच्छुक उमेदवार प्रयत्नात आहेत. प्रभाग क्रमांक चार मधील इच्छुक महिला उमेदवार कोकिळाबाई तुकाराम पाटील व वीर जवान ग्रुपचे अध्यक्ष राहुल पाटील यांच्या मार्फत भाविकांना संत गजानन महाराज शेगाव ,यांच्या दर्शनासाठी 5 बसेस नेरीनाका, लक्झरी बसस्थानक येथून रवाना झाल्या. यावेळी बसेस चे पूजन करण्यात आले व श्रीफळ वाढवून यात्रा सुरू करण्यात आली. यावेळी भाजपाचे शहर महानगराध्यक्ष  दीपक सूर्यवंशी, माजी नगरसेवक कैलास सोनवणे,माजी नगरसेवक अमित काळे,सामाजिक कार्यकर्ते राहुल पाटील, धनंजय पाटील व इच्छुक उमेदवार कोकिळाबाई पाटील यांच्यासह भाविक भगिनी उपस्थित होते.

वीर जीवन चे अध्यक्ष आरोग्य दूत ते समाजसेवक  

वीर जवान ग्रुपचे राहुल पाटील हे आरोग्यदूत असून ते रक्तदान शिबीर,आरोग्य शिबिर, गोसेवा, रुग्णांना फळ वाटप,समाजसेवा, व अनेकांना ते मदत करत असतात. तसेच शहर व प्रभाग मधील विविध समस्यांसाठी त्यांनी वेळेवेळी आंदोलन देखील केले आहे. तसेच भाजपात देखील ते सक्रिय कार्यकर्ता आहेत. भाजपातर्फे आई कोकिळाबाई तुकाराम पाटील यांना उमेदवारी मिळावी यासाठी त्यांनी आज गजानन महाराज यांना साकळे घालण्यासाठी स्वतः 200 भाविकांना शेगाव दर्शन घेण्यासाठी सकाळी 9.30 वाजता पाच बसेस नेरीनाका बस स्टॉप येथून रवाना झाल्या.

 

गजानन महाराज कोकीळाताईंची इच्छा पूर्ण करतील

भाजपाकडून उमेदवारीसाठी अनेक जन इच्छुक आहेत. प्रभाग क्रमांक चार मधील इच्छुक महिला उमेदवार भोजपुरी कार्यकर्ते व सामाजिक कार्यकर्ते राहुल पाटील यांच्या आई कोकिळाताई पाटील या भाजपा तर्फे उमेदवारीसाठी इच्छुक आहेत त्यासाठी त्यांनी गजानन महाराज यांना साखळी घातले आहे तर गजानन महाराज त्यांची इच्छा पूर्ण करतील असे भाजपाचे शहर महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी हे यावेळी बोलत होते.

 

सर्व भाविक सुखरूप परत येवो…

प्रभाग क्रमांक चार मधील इच्छुक उमेदवार कोकिळाताई पाटील यांनी भाविकांना श्री गजानन महाराज शेगाव यांचे दर्शन घरून आणत आहेत त्यासाठी गजानन महाराज त्यांची इच्छा पूर्ण करो व दर्शनासाठी दोनशे भाविक रवाना झाले ते पुन्हा सुखरूप येऊन अशी अशी गजानन महाराजांना विनंती यावेळी माजी नगरसेवक कैलास सोनवणे यांनी केली.

याप्रसंगी भूषण भोळे, मुकेश पाटील, शेखर चौधरी,गणेश बच्छाव,पप्पू चौधरी, समाधान बारी,महेश पाटील, ललित खडके, आदी तसेच वीर जवान ग्रुपचे सर्व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

बातमी शेअर करा !
Previous Post

लाज अनं भीती न बाळगता योग्य व्यक्तींशी संवाद साधा

Next Post

कराटे प्रशिक्षणामुळे लाभते शारीरिक तंदुरुस्ती अनं शिस्त

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
कराटे प्रशिक्षणामुळे लाभते शारीरिक तंदुरुस्ती अनं शिस्त

कराटे प्रशिक्षणामुळे लाभते शारीरिक तंदुरुस्ती अनं शिस्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

युवतींच्या दहीहंडीचा आज शिवतीर्थावर थरार

September 4, 2026
प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे १०० पत्रकारांना १० लाखांचा अपघाती विमा कवच!

प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे १०० पत्रकारांना १० लाखांचा अपघाती विमा कवच!

September 3, 2026
जामठीत शिक्षकाविरोधात संतापाचा उद्रेक; कार पेटवली, पोलिसांवर दगडफेक!

जामठीत शिक्षकाविरोधात संतापाचा उद्रेक; कार पेटवली, पोलिसांवर दगडफेक!

September 3, 2026
भुसावळच्या मविआच्या नगराध्यक्षांचा शिंदे गटात प्रवेश!

भुसावळच्या मविआच्या नगराध्यक्षांचा शिंदे गटात प्रवेश!

September 3, 2026

राखीचा धागा मायेचा; ‘विशेष’ भगिनींना GPS परिवाराने दिला आपुलकीचा आधार

September 2, 2026
पाळधी बायपास अपघातप्रकरणी ठेकेदार कंपनीच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा!

पाळधी बायपास अपघातप्रकरणी ठेकेदार कंपनीच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा!

September 1, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif