• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home Uncategorized

स्व. गोपीनाथराव मुंडे जयंती उत्साहात साजरी

भव्य रॅली व लेझीम पथक ठरले विशेष आकर्षण: मान्यवरांची उपस्थितीती.

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
December 12, 2025
in Uncategorized, जळगाव, सामाजिक
स्व. गोपीनाथराव मुंडे जयंती उत्साहात साजरी
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

 

नवराज्य Live न्यूज नेटवर्क

जळगाव  : लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे साहेब यांच्या 76 व्या जयंती निमित्त यावर्षी जळगाव शहरात लाडवंजारी समाज श्रीराम मंदिर संस्थान तर्फे भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले. शिवतीर्थ मैदान, कोर्टाजवळ येथे सकाळी ९ वाजता रॅलीचा शुभारंभ झाला. समाजबांधव, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय पदाधिकारी तसेच मुंडे साहेबांचे प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित असल्याने रॅलीत उत्साहाचे वातावरण होते.

 

संत ज्ञानेश्वर प्राथमिक-माध्यमिक विद्यालय व श्रीराम कन्या प्राथमिक-माध्यमिक विद्यालय यांच्या लेझीम पथकाच्या तालबद्ध प्रदर्शनामुळे रॅलीला विशेष शोभा प्राप्त झाली.दुपारी १:०० वाजता रॅलीचा समारोप लाडवंजारी समाज मंगल कार्यालय, मेहरूण येथे झाला. त्याच ठिकाणी सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

या शिबिराचे मार्गदर्शन

भानुदास  नाईक व . किशोर  ढाकणे यांनी केले. शिबिरात रेड क्रॉस ब्लड बँक, जळगाव यांच्या सहकार्याने एकूण २० समाज बंधूंनी रक्तदान केले. रॅलीनंतर उपस्थितांसाठी भोजनाचीही व्यवस्था होती.

माजी महापौर सीमाताई भोळे, भाजप महानगर जिल्हाध्यक्ष दिपक सूर्यवंशी, जयेश भावसार, राहुल वाघ, विनोद मराठे, महादू सोनवणे, नितीन इंगळे, संदीप ढडोरे, रिपाई युवा जिल्हाध्यक्ष मिलिंद सोनवणे, माजी महापौर कैलासअप्पा सोनवणे, माजी नगरसेवक भरत सपकाळे, ईबा पटेल, दिपक बाविस्कर, किशोर ढाकणे, माजी नगरसेवक अशोक लाडवंजारी, दिलीप लाडवंजारी, संजय घुगे, भूषण लाडवंजारी, राहुल लष्करे, सोमनाथ पाटील, सुभाष लाडवंजारी, रमेश लाडवंजारी, माजी नगरसेवक राजेंद्र घुगे पाटील, राजू वाघ, रवींद्र घुगे, सुनील लाड, किशोर पाटील, नरेंद्र नाईक, भाग्येश ढाकणे, सतीश जायभाये, कमलाकर लाडवंजारी, अशोक कोष्टी, भास्कर लाड, अमोल ढाकणे, रवी सानप, जयराम पाटील, बळीराम पाटील, पप्पू पाटील, संतोष घुगे, मनोजकुमार पाटील, मयूर घुगे, दिनेश ढाकणे, शक्ति महाजन, आनंद सपकाळे, रणजित देशमुख, ऋषिकेश वाघ, राहुल सानप, योगेश नाईक, गौरव घुगे, तेजस वाघ, मोहित घुगे, वैभव वाघ, अजय सांगळे, अमोल वाघ, उज्वल नाईक, भावेश पालवे, देवेंद्र वंजारी, महेश घुगे, विशाल घुगे, राजेंद्र पाटील, अतुल वंजारी,सिद्धेश घुगे, संतोष चाटे, खन्ना पाटील, रामेश्वर पाटील, गोविंदा सांगळे, भगवान लाडवंजारी, रमेश लाडवंजारी, किरण नाईक. सचिन इखे, अक्षय सांगळे, संस्थेचे पदाधिकारी अध्यक्ष चंद्रकांत पन्नालाल लाड, सेक्रेटरी प्रवीण सानप, उपाध्यक्ष विजय लाडवंजारी, कैलास सांगळे, आकाश घुगे, नितीन पाटील वंजारी, रितेश लाड वंजारी, गजानन वंजारी, कल्पेश वाघ, मिलिंद आंधळे, कृष्णा सांगळे.

सौ. अर्चना नाईक, सौ. रत्नमाला घुगे पाटील, सौ. अलका नाईक, श्रीमती निर्मलाबाई पाटील, श्रीमती सरलाताई पालवे यांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे आयोजन श्री. चंद्रकांत पन्नालाल लाड (अध्यक्ष, लाडवंजारी समाज श्रीराम मंदिर संस्थान, मेहरूण) व माजी नगरसेवक प्रशांत सुरेश नाईक (अध्यक्ष, जयंती आयोजन समिती) यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले. जळगाव व जिल्ह्यातील समिती सदस्यांनी या कार्यक्रमासाठी विशेष मेहनत घेतली.

बातमी शेअर करा !
Tags: #Mehrun #JalgaonCity #JalgaonUpdates #Rally2025 #JayantiRally #JalgaonEvents #LadvanjariSamajRally #ShriramMandirSansthan
Previous Post

 “काजळी” या मराठी चित्रपटाचा मुहूर्त समारंभ.

Next Post

स्व.प्रतीक्षा पाटील यांच्या स्मृतिपित्यर्थ विविध स्पर्धांचेआयोजन

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
स्व.प्रतीक्षा पाटील यांच्या स्मृतिपित्यर्थ विविध स्पर्धांचेआयोजन

स्व.प्रतीक्षा पाटील यांच्या स्मृतिपित्यर्थ विविध स्पर्धांचेआयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

देवदत्त गोखले यांना पीएच.डी. प्रदान; संशोधनातून स्वप्नपूर्तीचा आनंद!

देवदत्त गोखले यांना पीएच.डी. प्रदान; संशोधनातून स्वप्नपूर्तीचा आनंद!

June 5, 2026
जळगावात गिरीश महाजनांची शिष्टाई फेल शिंदेसेनेची बंडखोरी ; चौरंगी लढत!

जळगावात गिरीश महाजनांची शिष्टाई फेल शिंदेसेनेची बंडखोरी ; चौरंगी लढत!

June 4, 2026
जैन इरिगेशनकडून जगातील सर्वात मोठ्या बायोचार रिअ‍ॅक्टर्सचे उद्घाटन

जैन इरिगेशनकडून जगातील सर्वात मोठ्या बायोचार रिअ‍ॅक्टर्सचे उद्घाटन

June 5, 2026
एआयच्या प्रभावी वापराने कृषी क्षेत्रात परिवर्तन – अनिल जैन

एआयच्या प्रभावी वापराने कृषी क्षेत्रात परिवर्तन – अनिल जैन

June 2, 2026
व्हेंटीलेटरवर असलेल्या तीन महिन्यांच्या शिशुचे वाचले प्राण!

व्हेंटीलेटरवर असलेल्या तीन महिन्यांच्या शिशुचे वाचले प्राण!

June 2, 2026
“माणसातला देव माणूस म्हणजे गुलाबराव पाटील; समाजसेवेचा वारसा जपणे हीच खरी संतसेवा” – साध्वी सोनाली दीदी करपे 

“माणसातला देव माणूस म्हणजे गुलाबराव पाटील; समाजसेवेचा वारसा जपणे हीच खरी संतसेवा” – साध्वी सोनाली दीदी करपे 

June 2, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif