• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home Uncategorized

 “काजळी” या मराठी चित्रपटाचा मुहूर्त समारंभ.

नशिराबादला मा खा.डॉ उल्हास पाटील, मा. जि प उपाध्यक्ष लालचंद पाटील  यांच्यासह  मान्यवरांच्या उपस्थितीत ; चित्रपटसृष्टीला नवी ऊर्जा

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
December 11, 2025
in Uncategorized, कला, जळगाव
 “काजळी” या मराठी चित्रपटाचा मुहूर्त समारंभ.
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

नवराज्य Live न्यूज नेटवर्क

जळगाव – येथील नशिराबाद, येथे आज शिवांश क्रिएशन अँड इंटरटेनमेंट व सहनिर्माता बंधन प्रोडक्शन यांच्या संयुक्त विद्यमाने निर्मित होणाऱ्या ‘काजळी’ या मराठी चित्रपटाचा भव्य मुहूर्त सोहळा उत्साहात पार पडला.

या मुहूर्ताचे उद्घाटन जळगावचे माजी खासदार व गोदावरी समूहाचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले. मुहूर्त प्रसंगी बोलताना डॉ. पाटील यांनी, या टीमचा याआधी प्रदर्शित झालेला ‘ते दहा दिवस’ या चित्रपटाचा विशेष गौरव करत ‘काजळी’ चित्रपटाच्या संपूर्ण टीमला मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.समारंभाला प्रमुख अतिथी म्हणून अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली. त्यात— लालचंद पाटील (माजी उपाध्यक्ष, जळगाव जिल्हा परिषद),पंकज महाजन (माजी सरपंच, नशिराबाद) विकास पाटील (माजी सरपंच) मुकुंदा रोटे (जळगाव जिल्हा मनसे प्रमुख) योगेश पाटील (संचालक, न्यू इंग्लिश स्कूल)

नितीन नांदुरकर पत्रकार, रवींद्र म्हसकर, भागवत चौधरी, वसंतराव ठाकूर, क्रांतिकांत चौबे (माजी उपसरपंच, नशिराबाद) ज्ञानदेव पाटील ‘ते दहा दिवस’ चित्रपटाचे निर्माता- दिग्दर्शक भारत वाळके यांचा समावेश होता. ‘काजळी’ चित्रपटाचे लेखक-दिग्देशक व निर्माता म्हणून शामाकांत चौधरी काम पाहणार असून, छायाचित्रण योगेश ठाकूर यांच्या हातून साकारले जाणार आहे.

तर कार्यकारी निर्माता म्हणून लोकेश भालेराव जबाबदारी पार पाडणार आहेत. मुहूर्त सोहळ्यामुळे जळगावच्या चित्रपटसृष्टीत नवी ऊर्जा निर्माण झाली असून आगामी काळात ‘काजळी’ या चित्रपटाबद्दल रसिकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.

 

 

बातमी शेअर करा !
Tags: #KajaliMovie #MarathiFilm #FilmMuhurat #JalgaonNews #MarathiCinema #ShivanshCreation #BandhanProduction #UlhasPatil #TeDahaDivas #NewMarathiMovie #FilmLaunch #JalgaonUpdates #MarathiIndustry
Previous Post

शालेय गुणांसह जीवनमूल्येही महत्वाची

Next Post

स्व. गोपीनाथराव मुंडे जयंती उत्साहात साजरी

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
स्व. गोपीनाथराव मुंडे जयंती उत्साहात साजरी

स्व. गोपीनाथराव मुंडे जयंती उत्साहात साजरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गोविंदाच्या थरांनी सागर पार्क दणाणणार !

गोविंदाच्या थरांनी सागर पार्क दणाणणार !

September 5, 2026
युवतींच्या दहीहंडीचा आज शिवतीर्थावर थरार

युवतींच्या दहीहंडीचा आज शिवतीर्थावर थरार

September 5, 2026
प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे १०० पत्रकारांना १० लाखांचा अपघाती विमा कवच!

प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे १०० पत्रकारांना १० लाखांचा अपघाती विमा कवच!

September 3, 2026
जामठीत शिक्षकाविरोधात संतापाचा उद्रेक; कार पेटवली, पोलिसांवर दगडफेक!

जामठीत शिक्षकाविरोधात संतापाचा उद्रेक; कार पेटवली, पोलिसांवर दगडफेक!

September 3, 2026
भुसावळच्या मविआच्या नगराध्यक्षांचा शिंदे गटात प्रवेश!

भुसावळच्या मविआच्या नगराध्यक्षांचा शिंदे गटात प्रवेश!

September 3, 2026

राखीचा धागा मायेचा; ‘विशेष’ भगिनींना GPS परिवाराने दिला आपुलकीचा आधार

September 2, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif