• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home Uncategorized

महापालिका निवडणुकीत शिंपी समाजाला संधी कधी?

तीस वर्षापासून एकही नगरसेवक नाही ; शिंपी समाजाने बैठकीत व्यक्त केली खंत.

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
December 8, 2025
in Uncategorized, जळगाव, विशेष बातमी
महापालिका निवडणुकीत शिंपी समाजाला संधी कधी?
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

 

नवराज्य Live डिजिटल न्यूज नेटवर्क

जळगाव  –  शिंपी समाजाने नेहमीच सत्ताधारी पक्षाला मदत केली आहे शहराचे आमदार राजू मामा भोळे यांना साथ दिली आहे. शिंपी समाजाचे तीस वर्षांपूर्वी पहिले नगरसेवक स्वर्गीय प्रकाश शेठ जगताप हे होते व त्यांनी शिंपी समाजाचे प्रतिनिधित्व केले. शिंपी समाजाची संख्या 20 हजाराच्या वर आहे. जे मोठे समाज आहे त्यांना संधी मिळत आहे मात्र शिंपी समाजासारख्या अल्पसंख्यांक समाजाला संधी कधी मिळणार असा असावाही या बैठकीत करण्यात आला. आजपर्यंत शिंपी समाजाला कधीच सत्तेत वाटा अथवा प्रतिनिधित्व मिळाले नाही. त्यामुळे आता शिंपी समाजाला संधी मिळावी असा एकजुटीने निर्णय श्री क्षत्रिय शिंपी समाधीत वर्धक संस्था आणि सहयोगी संस्थांच्या संयुक्त बैठकीत कार्याध्यक्ष मनोज भांडारकर व विवेक जगताप यांच्या अध्यक्षतेखाली झाला. 

 

जळगाव येथील श्रीमती मनोरमाबाई जगताप कला-सांस्कृतिक सभागृहात सकाळी १० वाजता समाजाध्यक्ष विवेक जगताप यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी कार्याध्यक्ष मनोज भांडारकर, उपाध्यक्ष दिलीप सोनवणे, सचिव अनिल खैरनार, कोषाध्यक्ष चेतन खैरनार, माजी अध्यक्ष राजेंद्रकुमार सोनवणे, अ.भा. सहसचिव संजय जगताप, पिंप्राळा संस्था अध्यक्ष ऋषिकेश शिंपी, नामसंस्कार फाउंडेशनचे उपाध्यक्ष कुणाल बागुल, स्वयंस्फूर्त संस्थेचे उपाध्यक्ष जितेंद्र, हितवर्धक संस्थेचे सहसचिव दीपक जगताप, वसतिगृह प्रमुख प्रदीप शिंपी, प्रसिद्धी प्रमुख गणेश सोनवणे, महिला अध्यक्षा सौ. माधुरी शिंपी, युवक अध्यक्ष हेमंत शिंपी आदी उपस्थित होते.

 

 

🔵  बैठकीत महत्त्वाचे निर्णय   🔵

➡️   शिंपी समाजाच्या २०,००० समाजबांधवांच्या गणनेसाठीच्या विशेष फॉर्मचे विमोचन करण्यात आले

➡️  अखिल भारतीय शिंपी समाज अधिवेशनासाठी जळगाव शहरातून अध्यक्षपदाचा उमेदवार देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय

.➡️ आगामी जळगाव महानगरपालिका निवडणुकीत शिंपी समाजाचे प्रतिनिधित्व महापालिकेत निश्चित व्हावे यासाठी समाजातील इच्छुक उमेदवारांना पाठिंबा देण्याचा ठराव सर्वानुमते पारित .

➡️  जळगाव शहरातील पिंप्राळा, मेहरूण, जुने जळगाव, खेडी, गणेश कॉलनी, शिवाजीनगर, बिबानगर, अयोध्यानगर, रामानंदनगर, शिवकॉलनी, वाघनगर, असोदा रोड, कांचननगर, बालाजी पेठ आदी परिसरांतील २०,००० समाजबांधवांची खाणे-गणना करण्याचा संकल्प या वेळी सर्व संस्थांनी एकजुटीने व्यक्त केला.

🔴 समाज संस्थांचा देखील उत्स्फूर्त प्रतिसाद  🔴

बैठकीस संत नामदेव नामसंस्कार फाउंडेशन, स्वयंस्फूर्त शिंपी समाज बहुउद्देशीय संस्था (दादावाडी), हितवर्धक संस्था, तसेच विविध शाखाध्यक्ष, महिला-युवक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी येणाऱ्या अधिवेशनासाठी आणि महापालिका निवडणुकांसाठी समाज संघटन दृढ करण्याचा निर्धार व्यक्त केला. मान्यवर उपस्थित होते.

बातमी शेअर करा !
Previous Post

हरीविठ्ठल नगरात अवैध गॅस रिफीलिंग सेंटरवर छापा.

Next Post

श्री स्वामीसमर्थ स्कूल,कुसुंबा येथे आदर्श शिक्षक पुरस्कार संपन्न

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
श्री स्वामीसमर्थ स्कूल,कुसुंबा येथे आदर्श शिक्षक पुरस्कार संपन्न

श्री स्वामीसमर्थ स्कूल,कुसुंबा येथे आदर्श शिक्षक पुरस्कार संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जंक फूड मुक्त होळीचा विद्यार्थ्यांचा अनोखा संदेश!

जंक फूड मुक्त होळीचा विद्यार्थ्यांचा अनोखा संदेश!

March 2, 2026
चिमुकल्यांना भरवले आईस्क्रीम, ज्येष्ठांची विचारली खुशाली; खान्देश महोत्सवात महापौरांनी जपली ‘नात्यांची’ वीण

चिमुकल्यांना भरवले आईस्क्रीम, ज्येष्ठांची विचारली खुशाली; खान्देश महोत्सवात महापौरांनी जपली ‘नात्यांची’ वीण

March 2, 2026
खान्देश महोत्सवाच्या रंगमांच्यावर अभिनेता ओम यादव समवेत जळगावकर थिरकले !

खान्देश महोत्सवाच्या रंगमांच्यावर अभिनेता ओम यादव समवेत जळगावकर थिरकले !

March 1, 2026
जगाला कथा सांगणारा देश म्हणजे भारत – जेष्ठ अभिनेते मनोज जोशी

जगाला कथा सांगणारा देश म्हणजे भारत – जेष्ठ अभिनेते मनोज जोशी

March 1, 2026
खान्देश महोत्सवात आज “होम मिनिस्टर”व रंगणार पैठणीचा खेळ!

खान्देश महोत्सवात आज “होम मिनिस्टर”व रंगणार पैठणीचा खेळ!

February 28, 2026
स्थायी सभापतीपदी डॉ. चंद्रशेखर पाटील, महिला व बालकल्याण सभापतीपदी सिंधुताई कोल्हे बिनविरोध निवड!

स्थायी सभापतीपदी डॉ. चंद्रशेखर पाटील, महिला व बालकल्याण सभापतीपदी सिंधुताई कोल्हे बिनविरोध निवड!

February 27, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif