• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home Uncategorized

हरीविठ्ठल नगरात अवैध गॅस रिफीलिंग सेंटरवर छापा.

डीवायएसपींच्या पथकाची कारवाई ; चालकावर गुन्हा सिलेंडर जप्त

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
December 7, 2025
in Uncategorized, क्राईम, जळगाव
हरीविठ्ठल नगरात अवैध गॅस रिफीलिंग सेंटरवर छापा.
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

नवराज्य Live डिजिटल न्यूज नेटवर्क

जळगाव – शहरातील हरी विठ्ठल नगरात अवैध गॅस रिपेरिंग सेंटरवर उपविभागीय पोलिस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या विशेष पथकाने रामानंद पोलिस ठाण्याच्या मदतीने हरिविठ्ठल नगरातील गोरख महाराज हनुमान मंदिर चौकात छापा टाकून एका इसमाला रंगेहाथ पकडले. या कारवाईत गॅस भरण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या तीन भरलेले गॅस सिलिंडर, एक रिकामे आणि एक गॅस भरणारी मोटर रेग्युलेटरसह असे साहित्य जप्त केले.

 

पथकातील सहायक फौजदार कैलास सोनवणे, पोलिस नाईक रवींद्र मोतीराया, कॉन्स्टेबल अशोक फुसे, रामानंदचे निरीक्षक राजेंद्र गुंजाळ व अंमलदार यांच्या संयुक्त पथकाने गोरख महाराज हनुमान मंदिर चौकातील संशयित घरावर छापा टाकला. त्यावेळी शशिकांत शिवाजी मराठे हा घरगुती गॅस सिलिंडरमधून प्रेशर मोटरच्या साहाय्याने दुसऱ्या गॅस हंडीत गॅस भरताना आढळला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.

केंद्राच्या मालकावर गुन्हा अवैध गॅस रिफिलिंग सेंटरचा मालक

शशिकांत शिवाजी मराठे (वय ४५, रा. हरिविठ्ठलनगर) याच्या विरुद्ध रामानंदनगर पोलिस ठाण्यात जीवनावश्यक वस्तू अधिनियम आणि पेट्रोलियम आणि स्फोटके अधिनियमाच्या कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातमी शेअर करा !
Previous Post

ए. टी.झांबरे विद्यालयात महापरिनिर्वाण दिन साजरा.

Next Post

महापालिका निवडणुकीत शिंपी समाजाला संधी कधी?

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
महापालिका निवडणुकीत शिंपी समाजाला संधी कधी?

महापालिका निवडणुकीत शिंपी समाजाला संधी कधी?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गोविंदाच्या थरांनी सागर पार्क दणाणणार !

गोविंदाच्या थरांनी सागर पार्क दणाणणार !

September 5, 2026
युवतींच्या दहीहंडीचा आज शिवतीर्थावर थरार

युवतींच्या दहीहंडीचा आज शिवतीर्थावर थरार

September 5, 2026
प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे १०० पत्रकारांना १० लाखांचा अपघाती विमा कवच!

प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे १०० पत्रकारांना १० लाखांचा अपघाती विमा कवच!

September 3, 2026
जामठीत शिक्षकाविरोधात संतापाचा उद्रेक; कार पेटवली, पोलिसांवर दगडफेक!

जामठीत शिक्षकाविरोधात संतापाचा उद्रेक; कार पेटवली, पोलिसांवर दगडफेक!

September 3, 2026
भुसावळच्या मविआच्या नगराध्यक्षांचा शिंदे गटात प्रवेश!

भुसावळच्या मविआच्या नगराध्यक्षांचा शिंदे गटात प्रवेश!

September 3, 2026

राखीचा धागा मायेचा; ‘विशेष’ भगिनींना GPS परिवाराने दिला आपुलकीचा आधार

September 2, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif