• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home Uncategorized

अयोध्येहुन परततांना भीषण अपघातात पिंप्राळा येथील महिला ठार,३०जखमी

अयोध्येतील सुलतानपूर लगत झाला अपघात; जखमी धरणगाव तालुक्यातील

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
December 6, 2025
in Uncategorized, अपघात, जिल्हा
अयोध्येहुन परततांना भीषण अपघातात पिंप्राळा येथील महिला ठार,३०जखमी
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

 

नवराज्य Live डिजिटल न्यूज नेटवर्क

जळगाव – जिल्ह्यातील भाविकांच्या वाहनाचा उत्तर प्रदेशातील अयोध्येतील सुलतानपूर लगत अपघात झाला आहे. त्यात जळगाव शहरातील पिंप्राळा येथील एका भाविक महिलेचा बळी गेला आहे. या घटनेत 25 ते 30 जण जखमी झाल्याची माहिती आहे. छोटीबाई पाटील (55) असे मृत महिलेचे नाव आहे.

 

सविस्तर वृत्त असे कि, धरणगाव तालुक्यातील कल्याणी खुर्द येथील 30 महिला व 5 पुरुषांचा एक समूह अयोध्येतील प्रयागराज येथे देवदर्शनासाठी गेला होता. सर्वजण जळगावहून रेल्वेने वाराणसीला पोहोचले होते.त्यानंतर तेथून ते प्रयागराज येथे जात असताना सुलतानपूर येथे त्यांचा अपघात झाला.

 

जळगावचे जिल्हाधिकारी व शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी या अपघाताची माहिती मिळताच तत्काळ प्रयागराजच्या प्रशासनाशी संपर्क साधला. सध्या जखमींवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांना लवकरच रेल्वेने जळगावात आणण्याचा प्रयत्न केला जात आहे.

बातमी शेअर करा !
Previous Post

उच्चदाबाच्या वीज तारांना स्पर्श झाल्याने दोघांचा मृत्यू  

Next Post

का.ऊ कोल्हे विदयालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
का.ऊ कोल्हे विदयालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

का.ऊ कोल्हे विदयालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

युवतींच्या दहीहंडीचा आज शिवतीर्थावर थरार

September 4, 2026
प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे १०० पत्रकारांना १० लाखांचा अपघाती विमा कवच!

प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे १०० पत्रकारांना १० लाखांचा अपघाती विमा कवच!

September 3, 2026
जामठीत शिक्षकाविरोधात संतापाचा उद्रेक; कार पेटवली, पोलिसांवर दगडफेक!

जामठीत शिक्षकाविरोधात संतापाचा उद्रेक; कार पेटवली, पोलिसांवर दगडफेक!

September 3, 2026
भुसावळच्या मविआच्या नगराध्यक्षांचा शिंदे गटात प्रवेश!

भुसावळच्या मविआच्या नगराध्यक्षांचा शिंदे गटात प्रवेश!

September 3, 2026

राखीचा धागा मायेचा; ‘विशेष’ भगिनींना GPS परिवाराने दिला आपुलकीचा आधार

September 2, 2026
पाळधी बायपास अपघातप्रकरणी ठेकेदार कंपनीच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा!

पाळधी बायपास अपघातप्रकरणी ठेकेदार कंपनीच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा!

September 1, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif