• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home Uncategorized

लोककला महोत्सवात अनुभूती स्कूलचे कातकरी लोकनृत्य सर्वोत्कृष्ट

संघाला ज्येष्ठ रंगकर्मी विनोद ढगे यांच्याहस्ते विशेष पुरस्काराने गौरविण्यात आले

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
December 2, 2025
in Uncategorized, गौरव, लोककला महोत्सव
लोककला महोत्सवात अनुभूती स्कूलचे कातकरी लोकनृत्य सर्वोत्कृष्ट
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

 

 

नवराज्य Live डिजिटल न्यूज नेटवर्क

जळगाव दि.३० प्रतिनिधी – अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेची सलग्न संस्था बालरंगभूमी परिषद मध्यवर्ती मुंबई द्वारा आयोजित जल्लोष लोककलेचा – २०२५ या लोककला महोत्सवात समूह कातकरी लोकनृत्य या प्रकारात विशेष नेपुण्यसह अनुभूती इंग्लिश मिडीयम स्कूलचे सर्वोत्कृष्ट ठरली.

 

संघाला ज्येष्ठ रंगकर्मी विनोद ढगे यांच्याहस्ते विशेष पुरस्काराने गौरविण्यात आले. तसेच एकल वादन प्रकारात अनुभूती इंग्लिश मिडीयम स्कूलचा इयत्ता नववीतील विद्यार्थी साहिल मोरे याला उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले. एकल लोकगीत प्रकारात मध्ये इयत्ता आठवीतील आराध्य खैरनार या विद्यार्थ्याला उत्तेजनार्थ बक्षीस मिळाले, तसेच समूह लोकगीत या प्रकारामध्ये उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले.

 

या यशाबद्दल स्कूलचे अध्यक्ष अतुल जैन, संचालिका निशा जैन, विद्यार्थ्यांचे कौतूक केले. समूह लोकनृत्य मध्ये एकूण २५ संघ सहभागी होते. समूह लोकगीत मध्ये एकूण २० संघ होते. एकल वादन मध्ये एकूण ३५ विद्यार्थी तर एकल लोकगीत मध्ये एकूण २५विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यामध्ये अनुभूती इंग्लिश मिडीयम स्कूल मधील विद्यार्थ्यांनी समूह लोकनृत्य, समूह लोकगीत, एकल वादन, एकल लोकगीत, एकल नृत्य अशा सर्व प्रकारांमध्ये सहभाग नोंदवला होता. प्राचार्य रश्मी लाहोटी यांच्या मार्गदर्शनाखाली अनुभूती स्कूलचे नृत्यशिक्षक ज्ञानेश्वर सोनवणे, संगीत शिक्षक भूषण खैरनार यांनी प्रशिक्षक म्हणून काम पाहिले.

 

-.

बातमी शेअर करा !
Previous Post

वायदे–आरोपांची मैफल आज रात्री १० वाजता संपणार

Next Post

आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांना हटवा….

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांना हटवा….

आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांना हटवा....

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

युवतींच्या दहीहंडीचा आज शिवतीर्थावर थरार

September 4, 2026
प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे १०० पत्रकारांना १० लाखांचा अपघाती विमा कवच!

प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे १०० पत्रकारांना १० लाखांचा अपघाती विमा कवच!

September 3, 2026
जामठीत शिक्षकाविरोधात संतापाचा उद्रेक; कार पेटवली, पोलिसांवर दगडफेक!

जामठीत शिक्षकाविरोधात संतापाचा उद्रेक; कार पेटवली, पोलिसांवर दगडफेक!

September 3, 2026
भुसावळच्या मविआच्या नगराध्यक्षांचा शिंदे गटात प्रवेश!

भुसावळच्या मविआच्या नगराध्यक्षांचा शिंदे गटात प्रवेश!

September 3, 2026

राखीचा धागा मायेचा; ‘विशेष’ भगिनींना GPS परिवाराने दिला आपुलकीचा आधार

September 2, 2026
पाळधी बायपास अपघातप्रकरणी ठेकेदार कंपनीच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा!

पाळधी बायपास अपघातप्रकरणी ठेकेदार कंपनीच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा!

September 1, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif