• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home Uncategorized

विद्यार्थिनींनी साकारले मानवी साखळीतून संविधान 

रॅली, चित्रकला स्पर्धा, 26/11च्या हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली देऊन ;का.उ.कोल्हे विदयालयात संविधान दिन साजरा

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
November 26, 2025
in Uncategorized, जळगाव, जिल्हा, शैक्षणिक
विद्यार्थिनींनी साकारले मानवी साखळीतून संविधान 
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

 

नवराज्य Live डिजिटल न्यूज नेटवर्क

जळगाव – येथील काशीबाई उखाजी कोल्हे विदयालय, जळगाव येथे २६नोंव्हेबर हा संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला सर्व प्रथम घटनाकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला विदयालयाचे मुख्याध्यापक एस.डी.खडके यांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले तसेच २६/11 दहशदवादी हल्लयामध्ये शहीद झालेल्यां वीरांचे स्मरण् करण्यात आले. यावेळी सामाजिक न्याय विभागाच्या कल्पना बेलसरे,सविता चिमकर,सरला गाढे उपस्थित होत्या.याप्रसंगी बी.बी.देवरे यांनी संविधानाचे महत्व विदयार्थ्याना सांगितले.

 

तसेच संविधान दिना निमित्त विदयालयात चित्रकला स्पर्धा घेण्यात आली व विदयार्थ्यांनी संविधान रॅली काढली तसेच “मानवी साखळी”बनवून “संविधान” हा शब्द तयार करण्यात आला यासाठी विदयालयातील कला शिक्षक जी.एस.भारूळे, ए.के.नांदूरकर, जी.बी पवार,तसेच क्रीडा शिक्षक एस.एम झोपे यांनी परीश्रम घेतले यावेळी विदयालयाचे मुख्याध्यापक एस.डी.खडके,उपमुख्याध्यापक व्ही.आर कोल्हे उपचिटणीस एम.व्ही.खडके ज्येष्ठ शिक्षक सी.व्ही.येवले, सर्व शिक्षक व शिक्षकेतर बंधूभगिनी उपस्थित होते

 

————————————————————–

 

बातमी शेअर करा !
Previous Post

मतदार यादीतील घोळामुळे जळगावात खळबळ

Next Post

संविधान दिवसानिमित्त विविध उपक्रम सादर

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
संविधान दिवसानिमित्त विविध उपक्रम सादर

संविधान दिवसानिमित्त विविध उपक्रम सादर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जंक फूड मुक्त होळीचा विद्यार्थ्यांचा अनोखा संदेश!

जंक फूड मुक्त होळीचा विद्यार्थ्यांचा अनोखा संदेश!

March 2, 2026
चिमुकल्यांना भरवले आईस्क्रीम, ज्येष्ठांची विचारली खुशाली; खान्देश महोत्सवात महापौरांनी जपली ‘नात्यांची’ वीण

चिमुकल्यांना भरवले आईस्क्रीम, ज्येष्ठांची विचारली खुशाली; खान्देश महोत्सवात महापौरांनी जपली ‘नात्यांची’ वीण

March 2, 2026
खान्देश महोत्सवाच्या रंगमांच्यावर अभिनेता ओम यादव समवेत जळगावकर थिरकले !

खान्देश महोत्सवाच्या रंगमांच्यावर अभिनेता ओम यादव समवेत जळगावकर थिरकले !

March 1, 2026
जगाला कथा सांगणारा देश म्हणजे भारत – जेष्ठ अभिनेते मनोज जोशी

जगाला कथा सांगणारा देश म्हणजे भारत – जेष्ठ अभिनेते मनोज जोशी

March 1, 2026
खान्देश महोत्सवात आज “होम मिनिस्टर”व रंगणार पैठणीचा खेळ!

खान्देश महोत्सवात आज “होम मिनिस्टर”व रंगणार पैठणीचा खेळ!

February 28, 2026
स्थायी सभापतीपदी डॉ. चंद्रशेखर पाटील, महिला व बालकल्याण सभापतीपदी सिंधुताई कोल्हे बिनविरोध निवड!

स्थायी सभापतीपदी डॉ. चंद्रशेखर पाटील, महिला व बालकल्याण सभापतीपदी सिंधुताई कोल्हे बिनविरोध निवड!

February 27, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif