• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home Uncategorized

आता टेलिफोनची ‘ट्रिंग-ट्रिंग’ बंद होणार

बीएसएनएलची कॉपर वायर सेवा ३१ डिसेंबरपर्यंत पूर्णपणे बंद; फायबरमध्ये रूपांतर करण्याचे आवाहन

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
November 26, 2025
in Uncategorized, जळगाव, वाणिज्य वार्ता
आता टेलिफोनची ‘ट्रिंग-ट्रिंग’ बंद होणार
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

नवराज्य Live डिजिटल न्यूज नेटवर्क

 जळगाव –  बीएसएनएलने देशभरात सुरू केलेल्या आधुनिकीकरण मोहिमेचा प्रभाव आता जळगाव शहरातही स्पष्टपणे दिसत आहे. पारंपरिक कॉपर वायरद्वारे दिल्या जाणाऱ्या टेलिफोन व इंटरनेट सेवांना हळूहळू बंद करून त्या जागी उच्चगती फायबर ऑप्टिक कनेक्शन बसवण्याची मोठी प्रक्रिया सध्या सुरू आहे.

शहरातील अंदाजे ३,००० बीएसएनएल ग्राहकांपैकी १,८०० कनेक्शन फायबरवर स्थलांतरित करण्यात आले आहेत. उर्वरित १,२०० जुनी कॉपर वायर सेवा अजूनही वापरत आहेत; मात्र यावर इंटरनेटचा वेग अत्यंत कमी होत असल्याने ग्राहक त्रस्त झाले आहेत.

फायबर कनेक्शनसाठी बसवले जाणारे उपकरण सतत वीज पुरवठ्यावर चालते. वीज गेल्यास इंटरनेट आणि टेलिफोन दोन्ही सेवा ठप्प होतात. त्यामुळे ग्राहकांकडे इन्व्हर्टर किंवा पर्यायी वीजव्यवस्था असणे गरजेचे ठरत आहे.

————————————————————————–

📢 कॉपर सेवा पूर्णपणे बंद करण्याची अंतिम तारीख जाहीर

“कॉपर वायरवरील उर्वरित १,२०० कनेक्शन ३१ डिसेंबरपूर्वी फायबरवर रूपांतरित करणे आवश्यक आहे. या तारखेनंतर कॉपरवरील सर्व फोन आणि इंटरनेट सेवा थांबवण्यात येतील. ग्राहकांनी वेळेत रूपांतरण पूर्ण करावे. असे आवाहन बीएसएनएल तर्फे करण्यात आले आहे.

=====================================

बीएसएनएलच्या या उपक्रमामुळे शहरात जलद आणि स्थिर इंटरनेट सेवांचा मार्ग मोकळा होत असला तरी ग्राहकांना नव्या प्रणालीशी जुळवून घेण्यासाठी काहीसे अतिरिक्त तयारीची आवश्यकता राहणार आहे.

 

———————————

बातमी शेअर करा !
Tags: #BSNL #BSNLFiber #BSNLBroadband #JalgaonNews #BSNLUpdate #CopperWire #FiberOptic #BSNL4G #TelecomNews #InternetSpeed #NavarajyLive #JalgaonCity #BreakingNews#navrajy
Previous Post

जिल्हा मजूर फेडरेशनच्या सभापतीपदी पुरुषोत्तम चौधरी

Next Post

मतदार यादीतील घोळामुळे जळगावात खळबळ

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
मतदार यादीतील घोळामुळे जळगावात खळबळ

मतदार यादीतील घोळामुळे जळगावात खळबळ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

फुकटच्या सवयींमुळे समाज पंगू होत आहे – पद्मश्री पोपटराव पवार

फुकटच्या सवयींमुळे समाज पंगू होत आहे – पद्मश्री पोपटराव पवार

March 3, 2026
जंक फूड मुक्त होळीचा विद्यार्थ्यांचा अनोखा संदेश!

जंक फूड मुक्त होळीचा विद्यार्थ्यांचा अनोखा संदेश!

March 2, 2026
चिमुकल्यांना भरवले आईस्क्रीम, ज्येष्ठांची विचारली खुशाली; खान्देश महोत्सवात महापौरांनी जपली ‘नात्यांची’ वीण

चिमुकल्यांना भरवले आईस्क्रीम, ज्येष्ठांची विचारली खुशाली; खान्देश महोत्सवात महापौरांनी जपली ‘नात्यांची’ वीण

March 2, 2026
खान्देश महोत्सवाच्या रंगमांच्यावर अभिनेता ओम यादव समवेत जळगावकर थिरकले !

खान्देश महोत्सवाच्या रंगमांच्यावर अभिनेता ओम यादव समवेत जळगावकर थिरकले !

March 1, 2026
जगाला कथा सांगणारा देश म्हणजे भारत – जेष्ठ अभिनेते मनोज जोशी

जगाला कथा सांगणारा देश म्हणजे भारत – जेष्ठ अभिनेते मनोज जोशी

March 1, 2026
खान्देश महोत्सवात आज “होम मिनिस्टर”व रंगणार पैठणीचा खेळ!

खान्देश महोत्सवात आज “होम मिनिस्टर”व रंगणार पैठणीचा खेळ!

February 28, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif