• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home Uncategorized

साधना महाजन बिनविरोध : भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष

जळगावात फटाके, पेढे व जल्लोष — महाजनांचा ऐतिहासिक बिनविरोध विजय

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
November 21, 2025
in Uncategorized, जिल्हा, निवडणूक
साधना महाजन बिनविरोध : भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

 

नवराज्य live न्यूज नेटवर्क

जळगाव (प्रतिनिधी) – जामनेर नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदी साधना गिरीश महाजन यांची तिसऱ्यांदा बिनविरोध निवड झाल्यानंतर जळगाव भाजपा कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष केला. स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये हा विजय प्रतिष्ठेचा मानला जात असून या बिनविरोध निवडीमुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले.

 

आज दि. २० नोव्हेंबर २०२५, गुरुवार, सायंकाळी ५.०० वाजता भाजपा कार्यालय, जी.एम. फाउंडेशन, जळगाव येथे कार्यकर्त्यांनी फटाके फोडत, पेढे वाटत आणि ढोल–ताशांच्या गजरात आनंदोत्सव साजरा केला. या कार्यक्रमाला शहराचे आ. सुरेश भोळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

 

कार्यक्रमातील उपस्थित मान्यवर

 

या आनंद सोहळ्यास जळगाव महानगर जिल्हाध्यक्ष दिपक सूर्यवंशी, माजी महापौर भारती सोनवणे, नितीन लड्डा, माजी जिल्हाध्यक्ष उज्वला बेंडाळे, पदाधिकारी विशाल त्रिपाठी, राहुल वाघ, राजेंद्र मराठे, राजेंद्र घुगे पाटील, रेखाताई वर्मा, गायत्री राणे, सुरेखा तायडे, पितांबर भावसार, दिपक परदेशी, भूषण लाडवंजारी, मनोज भांडारकर, संजय शिंदे, मंडलाध्यक्ष आनंद सपकाळे, दीपमाला काळे, अजित राणे, विनोद मराठे, अतुल बारी, गीतांजली ठाकरे, रेखाताई कुलकर्णी, सविता बोरसे यांसह भाजपाचे माजी नगरसेवक, मंडळ अध्यक्ष, जिल्हा पदाधिकारी व मोठ्या संख्येने भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.

 

जामनेरमधील या बिनविरोध विजयानंतर कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला पोहोचला

बातमी शेअर करा !
Tags: #Jalgaon #Jamner #BJP #SadhanaMahajan #BinavirodhNivad #JalgaonBJP #Celebration #PoliticalNews #JalgaonUpdates #LocalNews #Rajumama #SureshBhole
Previous Post

जामनेर नगराध्यक्षपदी साधना महाजन यांची बिनविरोध निवड  

Next Post

देवदर्शनापूर्वीच दोघं भावांचा अपघाती मृत्यू

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
देवदर्शनापूर्वीच दोघं भावांचा अपघाती मृत्यू

देवदर्शनापूर्वीच दोघं भावांचा अपघाती मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बीएलओंचा आढावा घेणे तुमचे काम नाही!

बीएलओंचा आढावा घेणे तुमचे काम नाही!

July 22, 2026
४०० पोलिसांची मध्यरात्री धाड; ‘ऑपरेशन कॉम्बिंग’मध्ये अवैध शस्त्रनिर्मितीचे जाळे उद्ध्वस्त!

४०० पोलिसांची मध्यरात्री धाड; ‘ऑपरेशन कॉम्बिंग’मध्ये अवैध शस्त्रनिर्मितीचे जाळे उद्ध्वस्त!

July 21, 2026
जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार!

जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार!

July 21, 2026

केंद्रीय राज्य क्रीडा मंत्र्यांच्या जिल्ह्यात खेळाडूंवर अन्याय 15 ऑगस्ट रोजी आत्मदहनाचा इशारा

July 20, 2026
हातात माती… मनात निसर्ग!            सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

July 20, 2026
ईस्ट खान्देश एज्युकेशन संस्थेचे  अरविंद लाठी कालवश!

ईस्ट खान्देश एज्युकेशन संस्थेचे अरविंद लाठी कालवश!

July 19, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif