• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home Uncategorized

जामनेर नगराध्यक्षपदी साधना महाजन यांची बिनविरोध निवड  

काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवार पक्ष व रा का अजित पवार पक्ष तघे पक्ष्यानीं घेतली माघार.

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
November 20, 2025
in Uncategorized, जिल्हा, निवडणूक
जामनेर नगराध्यक्षपदी साधना महाजन यांची बिनविरोध निवड   
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

जामनेर नगराध्यक्षपदी साधना महाजन यांची बिनविरोध निवड

काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवार पक्ष व रा का अजित पवार पक्ष

तघे पक्ष्यानीं घेतली माघार.

जामनेर (प्रतिनिधी) – जामनेर नगरपरिषदेस आज माघारीच्या दिवशी चक्क तीही पक्षाच्या विरोधकांनी माघार घेतल्याने जामनेर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा पदासाठी मंत्री गिरीश महाजन यांच्या पत्नी साधनाताई महाजन यांची बिनविरोध निवड झाली आहे. या निवडणुकीत रूपाली ललवाणी काँग्रेस, सरिता बोरसे अजित पवारांची राष्ट्रवादी, प्रतिभा झाल्टे शरद पवारांचे राष्ट्रवादी या तिन्ही पक्ष्याच्या उमेदवारांनी माघार घेतल्याने साधना  महाजन यांची निवड निर्विवाद ठरली.

 

जामनेर नगर परिषदेच्या मतदानापूर्वीच नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार साधना महाजन या बिनविरोध निवडून आल्याने आता जामनेर नगरपरिषदेवर पुन्हा मंत्री गिरीश महाजन यांचे निर्विवाद वर्चस्व कायम राहिले आहे.

नगरपरिषदेतील या बिनविरोध निवडीमुळे कार्यकात्यांनी जामनेर येथे जल्लोष केला.

बातमी शेअर करा !
Tags: #Jalgaon #Jamner #नगरपरिषद #SadhanataiMahajan #BinavirodhNivad #LocalNews #PoliticalUpdate #JamnerNews #JalgaonUpdates #MaharashtraPolitics
Previous Post

जळगावात उद्यापासून अ‍ॅग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शन

Next Post

साधना महाजन बिनविरोध : भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
साधना महाजन बिनविरोध : भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष

साधना महाजन बिनविरोध : भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

युवतींच्या दहीहंडीचा आज शिवतीर्थावर थरार

September 4, 2026
प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे १०० पत्रकारांना १० लाखांचा अपघाती विमा कवच!

प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे १०० पत्रकारांना १० लाखांचा अपघाती विमा कवच!

September 3, 2026
जामठीत शिक्षकाविरोधात संतापाचा उद्रेक; कार पेटवली, पोलिसांवर दगडफेक!

जामठीत शिक्षकाविरोधात संतापाचा उद्रेक; कार पेटवली, पोलिसांवर दगडफेक!

September 3, 2026
भुसावळच्या मविआच्या नगराध्यक्षांचा शिंदे गटात प्रवेश!

भुसावळच्या मविआच्या नगराध्यक्षांचा शिंदे गटात प्रवेश!

September 3, 2026

राखीचा धागा मायेचा; ‘विशेष’ भगिनींना GPS परिवाराने दिला आपुलकीचा आधार

September 2, 2026
पाळधी बायपास अपघातप्रकरणी ठेकेदार कंपनीच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा!

पाळधी बायपास अपघातप्रकरणी ठेकेदार कंपनीच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा!

September 1, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif