• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home Uncategorized

मुलांना चांगले संस्कार द्या .ह.भ.प ज्योतीताई काळे

श्री संत ज्ञानेश्वर संजीवन सोहळा निमित्त; श्री संत ज्ञानेश्वर चौकात येथे कीर्तन.

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
November 11, 2025
in Uncategorized, आध्यत्मिक, जळगाव
मुलांना चांगले संस्कार द्या .ह.भ.प ज्योतीताई काळे
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

नवराज्य live न्यूज 

जळगाव प्रतिनिधी – मुलांना चांगले संस्कार द्या ,त्यांना धर्म शिकवा असे प्रतिपादन ह.भ.प ज्योतीताई काळे (उपशिक्षिका) यांनी केले. त्या श्री संत ज्ञानेश्वर चौकात सुरू असलेल्या श्री संत ज्ञानेश्वर संजीवन सोहळा निमित्त पहिल्या दिवशी कीर्तन सोहळा प्रसंगी बोलत होत्या.त्याच बरोबर सोबत मोबाईल चे दुषपरिणाम यावर जनजागृती केली. मेहरुण परिसरातील सर्व नागरिक उपस्थित होते.

माउलींचा ७२९ वा संजीवन समाधी सोहळा असून, दि.१७/१०/२०२५ रोजी दुपारी १२ ते ३ महाप्रसाद दुपारी ४.०० ते संध्याकाळी ७.३० या वेळेत दिंडी सोहळा होणार आहे. रात्री ८.०० ते ११.०० या वेळेत परंपरेप्रमाणे ह.भ.प ज्ञानेश्वर महाराज शेलवडकर यांचे काल्याचे कीर्तन होईल.

दैनिक हरिनाम किर्तन सहभाग गायक ह.भ.प. कैलास महाराज, अंजदे ह.भ.प. अविनाश महाराज, गायनाचार्य
मृदुंगांचार्य : ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज, राजुर हार्मोनियम वादक ह.भ.प. विठ्ठल महाराज, ह भ प विशाल महाराज जळगावकर अंभई विणेकरी : श्री. भास्कर महाजन, श्री. अशोक देवरे, मेहरूण टाळकरी श्रीराम मंदीर भजनी मंडळ, श्री विठ्ठल मंदीर भजनी मंडळ, मेहरूण यांचे अनमोल सहकार्य लाभत आहे. सर्वांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे पण माजी नगरसेवक प्रशांत नाईक यांनी केले आहे

बातमी शेअर करा !
Tags: #मुलांना_संस्कार_द्या #हभपज्योतीताईकाळे #ज्ञानेश्वरसंजीवनसोहळा #मेहरूण #भक्तीमयजळगाव #संस्कारआणिधर्म #काळ्याचेंकीर्तन #संजीवनसमाधीसोहळा #ज्ञानेश्वरमाउली #हरिनामकीर्तन #भजनकीर्तनपरंपरा #संस्कारमयसमाज
Previous Post

जळगाव महानगरपालिकेत ५०% महिला आरक्षण

Next Post

महापालिका मतदार याद्यांत घोळ.

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
महापालिका मतदार याद्यांत घोळ.

महापालिका मतदार याद्यांत घोळ.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव क्रिकेट लिगचा उद्या रोमहर्षक संग्राम

जळगाव क्रिकेट लिगचा उद्या रोमहर्षक संग्राम

April 17, 2026
ना कजरे की धार..गिताव्दारे माजी खा.डॉ.उल्हास व डॉ वर्षा पाटील यांच्यातील गायकाचे घडले दर्शन

ना कजरे की धार..गिताव्दारे माजी खा.डॉ.उल्हास व डॉ वर्षा पाटील यांच्यातील गायकाचे घडले दर्शन

April 17, 2026
डिजिटल युगात महिलांनी सुरक्षित रहावे –महापौर दीपमाला काळे

डिजिटल युगात महिलांनी सुरक्षित रहावे –महापौर दीपमाला काळे

April 17, 2026
डिजिटल युगात महिलांनी सुरक्षित रहावे –महापौर दीपमाला काळे

डिजिटल युगात महिलांनी सुरक्षित रहावे –महापौर दीपमाला काळे

April 17, 2026
डिजिटल युगात महिलांनी सुरक्षित रहावे –महापौर दीपमाला काळे

डिजिटल युगात महिलांनी सुरक्षित रहावे –महापौर दीपमाला काळे

April 17, 2026
इम्पिरियल इंटरनॅशनल स्कूल CBSE दहावीचा 100% निकाल; शौर्य काबरा 95.5% गुणांसह प्रथम

इम्पिरियल इंटरनॅशनल स्कूल CBSE दहावीचा 100% निकाल; शौर्य काबरा 95.5% गुणांसह प्रथम

April 17, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif