• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home शैक्षणिक

सायबर सुरक्षा व नशामुक्तीवर नूतन मराठा महाविद्यालयात व्याख्यान

राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे सेवा पखवाडा प्रबोधन उपक्रमांतर्गत

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
October 1, 2025
in शैक्षणिक, जळगाव
सायबर सुरक्षा व नशामुक्तीवर नूतन मराठा महाविद्यालयात व्याख्यान
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

 

नवराज्य डिजिटल न्यूज नेटवर्क

जळगाव – येथील जे.डी.एम.व्ही.पी.एस नूतन मराठा महाविद्यालय जळगाव येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे सेवा पखवाडा प्रबोधन उपक्रमांतर्गत *सायबर सेक्युरिटी व नशा मुक्ती अभियान* हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एल पी देशमुख सर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी मंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष उपप्राचार्य डॉ के. बी पाटील, प्रमुख व्याख्याते  रवींद्र तायडे, कार्यक्रम अधिकारी प्रा. घनश्याम पाटील उपस्थितीत होते.
यावेळी प्रमुख वक्ते  रवींद्र तायडे यांनी विद्यार्थ्यांना सायबर क्राईमची माहिती,सोशल मीडिया वापरातील काळजी ,ऑनलाईन व्यवहार सुरक्षितता,तसेच नशेचे दुष्परिणाम,सामाजिक जबाबदारी,आरोग्यदायी जीवनशैली – व्यायाम, योग, क्रीडा याविषयावर सविस्तर मार्गदर्शन केले.त्यानंतर उपप्राचार्य डॉ के.बी. पाटील यांनी सायबर क्राईमपासून वाचण्यासाठी सतर्क राहणे गरजेचे असल्याचे तसेच तरुणाईने नशेमुक्त समाज घडविण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे असे आवाहन करण्यात आले.
यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक, स्वयंसेवक मोठ्या प्रमाणावर उपस्थितीत होते.

बातमी शेअर करा !
Previous Post

भरधाव डंपरने दिलेल्या धडकेत आई- मुलगा ठार तर पतीसह लहान मुलगा गंभीर जखमी !

Next Post

ॲक्सॉन ब्रेन हॉस्पीटल मध्ये मेंदूतील रक्तवाहिनीच्या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया  यशस्वी

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
ॲक्सॉन ब्रेन हॉस्पीटल मध्ये मेंदूतील रक्तवाहिनीच्या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया  यशस्वी

ॲक्सॉन ब्रेन हॉस्पीटल मध्ये मेंदूतील रक्तवाहिनीच्या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया  यशस्वी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बीएलओंचा आढावा घेणे तुमचे काम नाही!

बीएलओंचा आढावा घेणे तुमचे काम नाही!

July 22, 2026
४०० पोलिसांची मध्यरात्री धाड; ‘ऑपरेशन कॉम्बिंग’मध्ये अवैध शस्त्रनिर्मितीचे जाळे उद्ध्वस्त!

४०० पोलिसांची मध्यरात्री धाड; ‘ऑपरेशन कॉम्बिंग’मध्ये अवैध शस्त्रनिर्मितीचे जाळे उद्ध्वस्त!

July 21, 2026
जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार!

जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार!

July 21, 2026

केंद्रीय राज्य क्रीडा मंत्र्यांच्या जिल्ह्यात खेळाडूंवर अन्याय 15 ऑगस्ट रोजी आत्मदहनाचा इशारा

July 20, 2026
हातात माती… मनात निसर्ग!            सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

July 20, 2026
ईस्ट खान्देश एज्युकेशन संस्थेचे  अरविंद लाठी कालवश!

ईस्ट खान्देश एज्युकेशन संस्थेचे अरविंद लाठी कालवश!

July 19, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif