• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home आरोग्य

सुदृढ राष्ट्राकरिता महिला सशक्तिकरण काळाची गरज खा..स्मिताताई वाघ

अरुश्री परिवार व मुक्ती फाउंडेशन तर्फे महिलांसाठी  मोफत आरोग्य शिबिर संपन्न"

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
September 21, 2025
in आरोग्य, जळगाव
सुदृढ राष्ट्राकरिता महिला सशक्तिकरण काळाची गरज खा..स्मिताताई वाघ
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

 

नवराज्य डिजिटल न्यूज नेटवर्क

जळगाव –  देशाचे  प्रधानमंत्री  नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त विशेष सेवा सप्ताह अंतर्गत स्वस्थ नारी सशक्त परिवार कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रकल्याणार्थ सामाजिक बांधिलकी जोपासत सामाजिक सेवाभावी संस्था मुक्ती फाउंडेशन व अरुश्री परिवार यांच्या माध्यमाने श्रीराम भवन येथील अरुश्री हॉस्पिटल येथे महिलांसाठी भव्य मोफत आरोग्य तपासणी, औषधोपचार,मार्गदर्शन शिबिराचे विशेष आयोजन करण्यात आले होते या आरोग्य शिबिरामध्ये महिला रुग्णांची डॉ .स्वाती परिक्षीत बाविस्कर एमडी मेडिसिन यांच्या टीमने हृदयरोग (हार्ट) ,रक्तदाब (बीपी),मधुमेह (डायबिटीस) ,थायरॉईड, जनरल तपासणी ,फुप्फुस तपासणी फुफ्फुसीय कार्य चाचणी (Pulmonary Function Test)”आदीं तपासण्या केल्या

200  महिलांनी लाभ घेतला.

जळगाव लोकसभा क्षेत्राच्या खासदार  स्मिताताई वाघ यांनी आरोग्य शिबिराला सदिच्छा भेट देत आयोजकांचे कौतुक केले तसेच त्यांनी सुदृढ राष्ट्राकरिता महिला सशक्तिकरण कार्य काळाची गरज असल्याचे सांगून महिलांनी आपल्या चांगल्या आरोग्यासाठी सदैव जागरूक राहिल्यास होणारे मोठे गंभीर आजार टाळता येतात आज समाजात अरुश्री हॉस्पिटलचे डॉ.परिक्षीत व डॉ.स्वाती बाविस्कर हे दांम्पत्य सामाजिक बांधिलकीतून अहंभाव न करता रुग्णांची मनोभावे सेवा करीत असतात अशा मुळे समाज आरोग्याच्या दृष्टिकोनातून सुरक्षित आहे. यावेळी श्रीराम भवन परिसरात छोटेखानी स्वच्छता अभियान ही राबविण्यात आले

कार्यक्रमास अरुश्री हॉस्पिटल मधील सर्व स्टाफ यांचे सहकार्य लाभले,मुक्ती फाउंडेशनचे अध्यक्ष मुकुंद गोसावी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार मानले.

बातमी शेअर करा !
Previous Post

केसीईत शहर स्तरीय एकपात्री नाट्यछटा स्पर्धा संपन्न

Next Post

जळगावात महिला बचत गटाच्या खाऊ गल्लीचे उद्घाटन 

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
जळगावात महिला बचत गटाच्या खाऊ गल्लीचे उद्घाटन 

जळगावात महिला बचत गटाच्या खाऊ गल्लीचे उद्घाटन 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बीएलओंचा आढावा घेणे तुमचे काम नाही!

बीएलओंचा आढावा घेणे तुमचे काम नाही!

July 22, 2026
४०० पोलिसांची मध्यरात्री धाड; ‘ऑपरेशन कॉम्बिंग’मध्ये अवैध शस्त्रनिर्मितीचे जाळे उद्ध्वस्त!

४०० पोलिसांची मध्यरात्री धाड; ‘ऑपरेशन कॉम्बिंग’मध्ये अवैध शस्त्रनिर्मितीचे जाळे उद्ध्वस्त!

July 21, 2026
जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार!

जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार!

July 21, 2026

केंद्रीय राज्य क्रीडा मंत्र्यांच्या जिल्ह्यात खेळाडूंवर अन्याय 15 ऑगस्ट रोजी आत्मदहनाचा इशारा

July 20, 2026
हातात माती… मनात निसर्ग!            सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

July 20, 2026
ईस्ट खान्देश एज्युकेशन संस्थेचे  अरविंद लाठी कालवश!

ईस्ट खान्देश एज्युकेशन संस्थेचे अरविंद लाठी कालवश!

July 19, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif