• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home Uncategorized

केसीईत शहर स्तरीय एकपात्री नाट्यछटा स्पर्धा संपन्न

ए.टी झांबरे माध्यमिक विद्यालय जळगाव व गुरुवर्य प.वि.पाटील विद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
September 20, 2025
in Uncategorized, जळगाव, शैक्षणिक
केसीईत शहर स्तरीय एकपात्री नाट्यछटा स्पर्धा संपन्न
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

 

जळगाव– खान्देश काॅलेज एज्युकेशन सोसायटीच्या ८१ व्या वर्धापन दिनानिमित्त ए.टी झांबरे माध्यमिक विद्यालय जळगाव व गुरुवर्य प.वि.पाटील विद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने जळगाव शहर स्तरीय एकपात्री नाट्यछटा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.

 

सदर कार्यक्रमास प्रमुख अतिथी मा.प्रा. मृणालिनी फडणवीस (माजी कुलगुरु सोलापूर विद्यापीठ, शैक्षणिक संचालक के.सी.ई सोसायटी ) अध्यक्षस्थानी मा.श्री.शशीकांत वडोदकर (प्रशासकीय अधिकारी व सांस्कृतिक समन्वयक के.सी.ई सोसायटी) ,नाट्यदिग्दर्शक ज्योती पाटील, नाट्यकर्मी व नेपथ्य दिग्दर्शक श्री.दिनेश माळी ,विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती.प्रणिता झांबरे , गुरुवर्य प.वि.पाटील विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती.धनश्री फालक,पर्यवेक्षक श्री.नरेंद्र पालवे उपस्थित होते.स्पर्धेचे उद्घाटन व दीपप्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.सदर कार्यक्रमाच्या सुरुवातीला ईशस्तवन व स्वागत गीत सादर करण्यात आले.

जीवन हे नाटकच- प्रा.मृणालिनी फडणवीस

विद्यार्थ्यांनी कल्पकता व सृजनशील दृष्टिकोनांतून स्व-विकास करावा.गुणवत्तापूर्ण सादरीकरण करावे.तसेच स्पर्धेची भावना निर्माण करावी. विद्यार्थ्यांचे कौतुक करत शुभेच्छा दिल्यात.

 

 

*आयोजन*

 

सदर स्पर्धा तीन गटात आयोजित करण्यात आली.स्पर्धेत जळगाव शहरातून एकूण विद्यार्थ्यी ३५ विद्यार्थी सहभागी झाले.

 

*प्रथम पारितोषिक* –

गट पहिला-कु.आराध्या गणेश पाटील गुरुवर्य प.वि.पाटील प्राथमिक विद्यामंदिर

गट दुसरा-कु.हंसिका प्रविण पाटील उज्ज्वल स्कुल

गट तिसरा- कु.नेत्रा गुणवंतसिंग पाटील भगिरथ इंग्लिश मेडियम स्कुल

रोख रू -५०१/- स्मृतिचिन्ह तसेच प्रमाणपत्र

 

*द्वितीय पारितोषिक*-

गट पहिला-कु.प्रेषिता नंदकिशोर ढोले ओरिऑन स्कुल

गट दुसरा- जिनल राहुल वायसे विद्याविकास विद्यामंदिर

गट तिसरा- गोपाळ तुळशीराम चिम भगिरथ इंग्लिश स्कूल

रोख रू -३०१/- स्मृतिचिन्ह तसेच प्रमाणपत्र

 

*तृतीय पारितोषिक* –

गट पहिला-प्रांजल हेमंत पिंपळे

डाॅ.अविनाश आचार्य विद्यामंदिर

गट दुसरा- कु.मानसी सतिश लोहार प.न.लुंकड कन्या विद्यालय

गट तिसरा – कु.योगेश्वरी भटू सैंदाणे

रोख रू -२०१/- स्मृतिचिन्ह तसेच प्रमाणपत्र

 

*उत्तेजनार्थ पारितोषिक1* –

गट पहिला – कु.तन्वी प्रफुल्ल चौधरी श्रीमती.शा.ल.खडके विद्यामंदिर

गट दुसरा- कु.काव्या आनंद फेगडे ए.टी.झांबरे विद्यालय

गट तिसरा- कु.केतकी राजेश कोरे प.न.लुंकड कन्या विद्यालय

रोख रू -१०१/- स्मृतिचिन्ह तसेच प्रमाणपत्र

 

*उत्तेजनार्थ पारितोषिक 2* –

गट पहिला- कु.राशी भुषण पाटील श्रीमती. शा.ल.खडके विद्यालय

गट दुसरा – कु. जान्हवी भरत करंदीकर नं.वा. मुलींचे विद्यालय

गट तिसरा – कु.कोयल दिनेश माळी विद्याविकास विद्यामंदिर रोख रू -१०१/- स्मृतिचिन्ह

 

*बक्षीस वितरण समारंभ*

प्रमुख पाहुणे मा.श्री.अमोल देशमुख (संचालक, रेडिओ मनभावन के.सी.ई सोसायटी जळगाव ) , परिक्षक श्री.दिनेश माळी,सौ.ज्योती पाटील या मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

 

*आभार प्रदर्शन*

गुरुवर्य प.वि.पाटील प्राथमिक विद्यामंदिराच्या मुख्याध्यापिका सौ.धनश्री फालक यांनी उपस्थित प्रमुख पाहुणे व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी ,विद्यार्थी, पालक व आयोजकांचे आभार व्यक्त केले.

सदरील स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी परीश्रम घेतले.

 

बातमी शेअर करा !
Previous Post

जागतिक ओझोन दिवस निमित्त प्रश्नमंजुषा स्पर्धा

Next Post

सुदृढ राष्ट्राकरिता महिला सशक्तिकरण काळाची गरज खा..स्मिताताई वाघ

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
सुदृढ राष्ट्राकरिता महिला सशक्तिकरण काळाची गरज खा..स्मिताताई वाघ

सुदृढ राष्ट्राकरिता महिला सशक्तिकरण काळाची गरज खा..स्मिताताई वाघ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बीएलओंचा आढावा घेणे तुमचे काम नाही!

बीएलओंचा आढावा घेणे तुमचे काम नाही!

July 22, 2026
४०० पोलिसांची मध्यरात्री धाड; ‘ऑपरेशन कॉम्बिंग’मध्ये अवैध शस्त्रनिर्मितीचे जाळे उद्ध्वस्त!

४०० पोलिसांची मध्यरात्री धाड; ‘ऑपरेशन कॉम्बिंग’मध्ये अवैध शस्त्रनिर्मितीचे जाळे उद्ध्वस्त!

July 21, 2026
जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार!

जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार!

July 21, 2026

केंद्रीय राज्य क्रीडा मंत्र्यांच्या जिल्ह्यात खेळाडूंवर अन्याय 15 ऑगस्ट रोजी आत्मदहनाचा इशारा

July 20, 2026
हातात माती… मनात निसर्ग!            सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

July 20, 2026
ईस्ट खान्देश एज्युकेशन संस्थेचे  अरविंद लाठी कालवश!

ईस्ट खान्देश एज्युकेशन संस्थेचे अरविंद लाठी कालवश!

July 19, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif