• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव

जागतिक ओझोन दिवस निमित्त प्रश्नमंजुषा स्पर्धा

भूगोल विभाग व पर्यावरण अभ्यास समिती,मू. जे. महाविद्यालय, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
September 20, 2025
in जळगाव, शैक्षणिक
जागतिक ओझोन दिवस निमित्त प्रश्नमंजुषा स्पर्धा
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

जागतिक ओझोन दिवस निमित्त प्रश्नमंजुषा स्पर्धा

नवराज्य डिजिटल न्यूज नेटवर्क

जळगाव – भूगोल विभाग व पर्यावरण अभ्यास समिती,मू. जे. महाविद्यालय, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक ओझोन दिन, 16 सप्टेंबर या दिवसाचे औचित्य साधून दिनांक प्रश्नमंजुषा स्पर्धा आयोजित करण्यात आली.

 

सदर स्पर्धेमध्ये महाविद्यालयातील विविध वर्गातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. एकूण 48 विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी झाले. स्पर्धेचे पहिले सत्र संगणकावर आधारित बहुपर्यायी प्रश्नपत्रिकेद्वारे घेण्यात आले. या प्राथमिक फेरीतून अंतिम 12 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली.

 

निवड झालेल्या विद्यार्थ्यांना 4 गटात विभागून प्रश्नमंजुषा स्पर्धेची अंतिम फेरी घेण्यात आली. अंतिम फेरीत विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करून विविध क्रमांक मिळवले.

 

या स्पर्धेचे आयोजन यशस्वी होण्यासाठी आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य व भूगोल विभागाचे विभाग प्रमुख प्रा. एस. एन. भारंबे सर व विभागातील सर्व शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले. त्यांच्या सहकार्यामुळे व विद्यार्थ्यांच्या उत्साही सहभागामुळे हा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला.

बातमी शेअर करा !
Previous Post

विक्रीच्या तयारीत असलेल्या तरुणांकडून 18 तलवारी जप्त

Next Post

केसीईत शहर स्तरीय एकपात्री नाट्यछटा स्पर्धा संपन्न

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
केसीईत शहर स्तरीय एकपात्री नाट्यछटा स्पर्धा संपन्न

केसीईत शहर स्तरीय एकपात्री नाट्यछटा स्पर्धा संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

देवदत्त गोखले यांना पीएच.डी. प्रदान; संशोधनातून स्वप्नपूर्तीचा आनंद!

देवदत्त गोखले यांना पीएच.डी. प्रदान; संशोधनातून स्वप्नपूर्तीचा आनंद!

June 5, 2026
जळगावात गिरीश महाजनांची शिष्टाई फेल शिंदेसेनेची बंडखोरी ; चौरंगी लढत!

जळगावात गिरीश महाजनांची शिष्टाई फेल शिंदेसेनेची बंडखोरी ; चौरंगी लढत!

June 4, 2026
जैन इरिगेशनकडून जगातील सर्वात मोठ्या बायोचार रिअ‍ॅक्टर्सचे उद्घाटन

जैन इरिगेशनकडून जगातील सर्वात मोठ्या बायोचार रिअ‍ॅक्टर्सचे उद्घाटन

June 5, 2026
एआयच्या प्रभावी वापराने कृषी क्षेत्रात परिवर्तन – अनिल जैन

एआयच्या प्रभावी वापराने कृषी क्षेत्रात परिवर्तन – अनिल जैन

June 2, 2026
व्हेंटीलेटरवर असलेल्या तीन महिन्यांच्या शिशुचे वाचले प्राण!

व्हेंटीलेटरवर असलेल्या तीन महिन्यांच्या शिशुचे वाचले प्राण!

June 2, 2026
“माणसातला देव माणूस म्हणजे गुलाबराव पाटील; समाजसेवेचा वारसा जपणे हीच खरी संतसेवा” – साध्वी सोनाली दीदी करपे 

“माणसातला देव माणूस म्हणजे गुलाबराव पाटील; समाजसेवेचा वारसा जपणे हीच खरी संतसेवा” – साध्वी सोनाली दीदी करपे 

June 2, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif