• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home Uncategorized

तरुणाची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या 

जळगाव शहरात रामेश्वर कॉलनी येथील घटना

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
September 16, 2025
in Uncategorized
तरुणाची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या 
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

 

 

नवराज्य डिजिटल न्यूज नेटवर्क

जळगाव : शहरातील रामेश्वर कॉलनी येथील रहिवासी तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना रविवार दि. १४ सप्टेंबर रोजी संध्याकाळी सहा ते सात वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

 

शंकर आधार पाटील (वय ४५, रा.रामेश्वर कॉलनी, जळगाव) असे मयत तरुणाचे नाव आहे. तो पत्नी, एक मुलगा यांचेसह राहत होता. तर शंकरच्या आई वडील अमळनेर तालुक्यातील नांदगाव येथे रहिवासी आहेत. शंकर हा सेंट्रींग काम करून परिवाराचा उदरनिर्वाह करीत होता.(केसीएन)दरम्यान, रविवारी दि. १४ रोजी संध्याकाळी घरी कोणी नसताना त्याने गळफास लावून घेत आत्महत्या केली. कुटुंबीयांना माहिती समजताच त्यांनी नागरिकांच्या मदतीने शंकर पाटील याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

 

या ठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्यास मयत घोषित केले. यावेळी कुटुंबीयांनी रुग्णालयात एकच आक्रोश केला होता. दरम्यान एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. शंकर पाटील यांनी आत्महत्या का केली यामागील कारण समजू शकले नाही.

बातमी शेअर करा !
Previous Post

बिलवाडी खून प्रकरण : संशयितांच्या घरात वस्तूंची नासधूस करून दुचाकी जाळली, कारच्या काचा फोडल्या ! 

Next Post

मुक्ताईनगर तालुक्यात १५ गावांमध्ये पुराचे थैमान, तरुण वाहून गेला !

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
मुक्ताईनगर तालुक्यात १५ गावांमध्ये पुराचे थैमान, तरुण वाहून गेला !

मुक्ताईनगर तालुक्यात १५ गावांमध्ये पुराचे थैमान, तरुण वाहून गेला !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गोविंदाच्या थरांनी सागर पार्क दणाणणार !

गोविंदाच्या थरांनी सागर पार्क दणाणणार !

September 5, 2026
युवतींच्या दहीहंडीचा आज शिवतीर्थावर थरार

युवतींच्या दहीहंडीचा आज शिवतीर्थावर थरार

September 5, 2026
प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे १०० पत्रकारांना १० लाखांचा अपघाती विमा कवच!

प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे १०० पत्रकारांना १० लाखांचा अपघाती विमा कवच!

September 3, 2026
जामठीत शिक्षकाविरोधात संतापाचा उद्रेक; कार पेटवली, पोलिसांवर दगडफेक!

जामठीत शिक्षकाविरोधात संतापाचा उद्रेक; कार पेटवली, पोलिसांवर दगडफेक!

September 3, 2026
भुसावळच्या मविआच्या नगराध्यक्षांचा शिंदे गटात प्रवेश!

भुसावळच्या मविआच्या नगराध्यक्षांचा शिंदे गटात प्रवेश!

September 3, 2026

राखीचा धागा मायेचा; ‘विशेष’ भगिनींना GPS परिवाराने दिला आपुलकीचा आधार

September 2, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif