• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव

शिरीष मधुकरराव चौधरी महाविद्यालयात सात दिवसीय संगणक कार्यशाळेचे आयोजन

उद्घाटन महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. रविंद्र लढे यांचे हस्ते ; विद्यार्थ्यांचा मोठ्या संख्येने उत्स्फूर्त प्रतिसाद

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
September 8, 2025
in जळगाव, शैक्षणिक
शिरीष मधुकरराव चौधरी महाविद्यालयात सात दिवसीय संगणक कार्यशाळेचे आयोजन
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

शिरीष मधुकरराव चौधरी महाविद्यालयात सात दिवसीय संगणक कार्यशाळेचे आयोजन

जळगाव – येथील धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनी संचलित शिरीष मधुकऱाव चौधरी महाविद्यालयाच्या डिपार्टमेंट ऑफ कॉम्प्युटर एप्लीकेशन विभागाच्या वतीने “Tableau For Data Analytics” या विषयावर सात दिवसीय (८ सप्टेंबर ते १४ सप्टेंबर २०२५) कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. सदर कार्यशाळेचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. रविंद्र लढे यांचे हस्ते करण्यात आले, याप्रसंगी  महाविद्यालयाचे माजी प्रभारी प्राचार्य डॉ. पी. आर. चौधरी, तसेच संगणकशास्त्र विभागप्रमुख डॉ. प्रियंका बऱ्हाटे उपस्थित होते. सदर कार्यशाळेच्या समन्वयक दीपाली महाजन यांनी प्रास्ताविक केले व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. निकिता लोहार हिने केले. यावेळी, कार्यशाळेच्या

उद्घाटन प्रसंगी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वर्गाची उपस्थिती लाभली. सदर सातदिवशीय कार्यशाळेत डेटा सायन्स व अॅनालिटिक्समध्ये टॅब्लो सॉफ्टवेअर SQL चा उपयोग, त्यातील विविध साधने व त्याचे उद्योग क्षेत्रातील महत्त्व याबाबत विद्यार्थ्यांना व्याख्यांद्वारे व प्रत्यक्ष प्रशिक्षण देऊन तयारी करून घेण्यात येणार आहे. या कार्यशाळेला बी.सी.ए.आणि संगणकशास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांचा मोठ्या संख्येने उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अशाप्रकारे, सदर कार्यशाळेची सुरुवात करण्यात आली.

बातमी शेअर करा !
Previous Post

स्व. कांताई जैन यांच्या स्मृतिदिनी ४४५ सहकाऱ्यांचे रक्तदान

Next Post

स्व.सौ.कांताबाई भवरलाजी जैन यांच्या पुण्यस्मरणार्थ रक्तदाते मुकुंद गोसावी यांचे स्वयंस्फूर्त रक्तदान

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
स्व.सौ.कांताबाई भवरलाजी जैन यांच्या पुण्यस्मरणार्थ  रक्तदाते मुकुंद गोसावी यांचे स्वयंस्फूर्त रक्तदान

स्व.सौ.कांताबाई भवरलाजी जैन यांच्या पुण्यस्मरणार्थ रक्तदाते मुकुंद गोसावी यांचे स्वयंस्फूर्त रक्तदान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गोविंदाच्या थरांनी सागर पार्क दणाणणार !

गोविंदाच्या थरांनी सागर पार्क दणाणणार !

September 5, 2026
युवतींच्या दहीहंडीचा आज शिवतीर्थावर थरार

युवतींच्या दहीहंडीचा आज शिवतीर्थावर थरार

September 5, 2026
प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे १०० पत्रकारांना १० लाखांचा अपघाती विमा कवच!

प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे १०० पत्रकारांना १० लाखांचा अपघाती विमा कवच!

September 3, 2026
जामठीत शिक्षकाविरोधात संतापाचा उद्रेक; कार पेटवली, पोलिसांवर दगडफेक!

जामठीत शिक्षकाविरोधात संतापाचा उद्रेक; कार पेटवली, पोलिसांवर दगडफेक!

September 3, 2026
भुसावळच्या मविआच्या नगराध्यक्षांचा शिंदे गटात प्रवेश!

भुसावळच्या मविआच्या नगराध्यक्षांचा शिंदे गटात प्रवेश!

September 3, 2026

राखीचा धागा मायेचा; ‘विशेष’ भगिनींना GPS परिवाराने दिला आपुलकीचा आधार

September 2, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif