• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home Uncategorized सामाजिक

स्व.सौ.कांताबाई भवरलाजी जैन यांच्या पुण्यस्मरणार्थ रक्तदाते मुकुंद गोसावी यांचे स्वयंस्फूर्त रक्तदान

पितृपक्षात रक्तदान पुण्यदाई कार्य ; रक्तदाते ब्रँड ॲम्बेसेडर मुकुंद गोसावी 

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
September 9, 2025
in सामाजिक, जळगाव, जिल्हा
स्व.सौ.कांताबाई भवरलाजी जैन यांच्या पुण्यस्मरणार्थ  रक्तदाते मुकुंद गोसावी यांचे स्वयंस्फूर्त रक्तदान
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

 

नवराज्य डिजिटल न्यूज नेटवर्क

जळगाव – पितृपक्षात रक्तदान पुण्यदाई कार्य असून आपल्या पूर्वजांच्या स्मरणार्थ जीवनदानाच्या या पावन कार्यात सहभाग घ्यावा असे आवाहन आरोग्य विभाग रक्तदान जनजागृती कार्याचे ब्रँड ॲम्बेसेडर मुकुंद गोसावी यांनी केले.

आपल्या शारीरिक व्यंगाला न जुमानता शतकवीर रक्तदाते मुकुंद गोसावी यांनी आज नुकतेच वंदनीय स्व कांताबाई भवरलाजी जैन यांच्या पुण्य स्मरणार्थ जैन प्लास्टिक पार्क बांभोरी येथे शासकीय रक्तकेंद्राच्या शिबिरात स्वयंस्फूर्त रक्तदान केले .

गंभीर,अपघातग्रस्त,रक्तक्षय तसेच प्रसूतीस्तव येणाऱ्या महिला,

थैलेसीमिया, हीमोफीलिया, सिकलसेल असलेले आदी रुग्ण यांना नियमित सुरळीत रक्तपुरवठा आवश्यक असतो तो फक्त आपल्या रक्तदानानाने पूर्ण होऊ शकतो.साधारण पन्नास किलो वजन व अठरा वर्षांवरील कुणीही निरोगी व्यक्ती सहज रक्तदान करू शकतात,रक्तदान करण्याने कुठली कमजोरी येत नसून विशेष आराम तथा खाण्यासाठी जे आपण नियमित खातो ते साधे अन्नही पुरेसे आहे.

गेल्या तीस वर्षांपासून या सेवेत असून अद्यापही  कुठलाही आजार वा त्रास नाही रक्तदाने नेहमी स्फूर्ती आणि आनंद असतो.असे मुकुंद गोसावी यांनी सांगितले.

 

बातमी शेअर करा !
Previous Post

शिरीष मधुकरराव चौधरी महाविद्यालयात सात दिवसीय संगणक कार्यशाळेचे आयोजन

Next Post

पालकमंत्र्यांसह जलसंपदा मंत्र्यांकडून गोदावरी आईंना अभिवादन 

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
पालकमंत्र्यांसह जलसंपदा मंत्र्यांकडून गोदावरी आईंना अभिवादन 

पालकमंत्र्यांसह जलसंपदा मंत्र्यांकडून गोदावरी आईंना अभिवादन 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गोविंदाच्या थरांनी सागर पार्क दणाणणार !

गोविंदाच्या थरांनी सागर पार्क दणाणणार !

September 5, 2026
युवतींच्या दहीहंडीचा आज शिवतीर्थावर थरार

युवतींच्या दहीहंडीचा आज शिवतीर्थावर थरार

September 5, 2026
प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे १०० पत्रकारांना १० लाखांचा अपघाती विमा कवच!

प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे १०० पत्रकारांना १० लाखांचा अपघाती विमा कवच!

September 3, 2026
जामठीत शिक्षकाविरोधात संतापाचा उद्रेक; कार पेटवली, पोलिसांवर दगडफेक!

जामठीत शिक्षकाविरोधात संतापाचा उद्रेक; कार पेटवली, पोलिसांवर दगडफेक!

September 3, 2026
भुसावळच्या मविआच्या नगराध्यक्षांचा शिंदे गटात प्रवेश!

भुसावळच्या मविआच्या नगराध्यक्षांचा शिंदे गटात प्रवेश!

September 3, 2026

राखीचा धागा मायेचा; ‘विशेष’ भगिनींना GPS परिवाराने दिला आपुलकीचा आधार

September 2, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif