• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home शैक्षणिक

शिक्षक दिनी इम्पिरियल इंटरनॅशनल स्कूल, पाळधी येथे शिक्षकांचा गौरव

विद्यार्थ्यांनी केली नाटिका सादर ; जेष्ठ साहित्यिक प्रा.चंद्रकांत भंडारी यांची उपस्थिती.

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
September 8, 2025
in शैक्षणिक, गौरव सोहळा, जळगाव ग्रामीण
शिक्षक दिनी इम्पिरियल इंटरनॅशनल स्कूल,पाळधी येथे शिक्षकांचा गौरव
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !
  1. नवराज्य डिजिटल न्यूज नेटवर्क

जळगाव पाळधी – आज दि. 08 सप्टेंबर 2025, सोमवार रोजी इम्पिरियल इंटरनॅशनल स्कूल, पाळधी येथे शिक्षक दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. भारतरत्न डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त शिक्षकांचा गौरव व कौतुक सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व सरस्वती पूजनाने आणि डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांना नमन करून झाली. विद्यार्थ्यांनी नृत्य, नाटिका इ. सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून शिक्षकांप्रती आपली कृतज्ञता व्यक्त केली. विद्यार्थ्यांनी शिक्षकांचे आदर्श व त्यांच्या मार्गदर्शनाचे महत्त्व प्रभावीपणे मांडले.
प्रसंगी शाळेचे चेअरमन इंजि. नरेश चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली आणि या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षण क्षेत्रात अतुलनीय कामगिरी करणारे श्री. चंद्रकांत भंडारी सर यांच्या उपस्थितीत पार पडला. कार्यक्रमात शाळेचे कार्यकारी संचालक . जी. डी. पाटील, प्राचार्य. विवेक रुपनर आणि सर्व शिक्षक उपस्थित होते.

प्रमुख पाहुणे  चंद्रकांत भंडारी यांनी आपल्या मनोगतामध्ये सांगितले की, “शिक्षक हा समाजाचा शिल्पकार असून त्यांच्या मार्गदर्शनामुळेच विद्यार्थी जीवनात यशस्वी होतात.” यावेळी शिक्षकांचा पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व विद्यार्थी यांनी उत्साहाने सहभाग घेतला. शेवटी आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली.

बातमी शेअर करा !
Previous Post

त्रिमूर्ती फार्मसी महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी प्रा. तुषार देशमुख यांची नियुक्ती.

Next Post

स्व. कांताई जैन यांच्या स्मृतिदिनी ४४५ सहकाऱ्यांचे रक्तदान

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
स्व. कांताई जैन यांच्या स्मृतिदिनी ४४५ सहकाऱ्यांचे रक्तदान

स्व. कांताई जैन यांच्या स्मृतिदिनी ४४५ सहकाऱ्यांचे रक्तदान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गोविंदाच्या थरांनी सागर पार्क दणाणणार !

गोविंदाच्या थरांनी सागर पार्क दणाणणार !

September 5, 2026
युवतींच्या दहीहंडीचा आज शिवतीर्थावर थरार

युवतींच्या दहीहंडीचा आज शिवतीर्थावर थरार

September 5, 2026
प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे १०० पत्रकारांना १० लाखांचा अपघाती विमा कवच!

प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे १०० पत्रकारांना १० लाखांचा अपघाती विमा कवच!

September 3, 2026
जामठीत शिक्षकाविरोधात संतापाचा उद्रेक; कार पेटवली, पोलिसांवर दगडफेक!

जामठीत शिक्षकाविरोधात संतापाचा उद्रेक; कार पेटवली, पोलिसांवर दगडफेक!

September 3, 2026
भुसावळच्या मविआच्या नगराध्यक्षांचा शिंदे गटात प्रवेश!

भुसावळच्या मविआच्या नगराध्यक्षांचा शिंदे गटात प्रवेश!

September 3, 2026

राखीचा धागा मायेचा; ‘विशेष’ भगिनींना GPS परिवाराने दिला आपुलकीचा आधार

September 2, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif