• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home सनउत्सव उपक्रम

नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या “श्री “सदस्यांनी केले 75 टन निर्माल्य गोळा.

आ. सुरेश भोळे हस्ते झाला उपक्रमाचा शुभारंभ ; 1412 स्वयंसेवक ,22 वाहणे.

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
September 7, 2025
in सनउत्सव उपक्रम, जळगाव, जिल्हा, सामाजिक
नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या “श्री “सदस्यांनी केले 75 टन निर्माल्य गोळा.
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

जळगाव शहरात नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे भव्य निर्माल्य संकलन अभियानाचा शुभारंभ

 

नवराज्य डिजिटल न्यूज नेटवर्क  

जळगाव –   नानासाहेब धर्माधिकारी धर्माधिकारी प्रतिष्ठान, रेवदंडा (ता. अलिबाग, जि. रायगड) यांच्या वतीने अनंत चतुर्थी ला गणेश विसर्जनाच्या निमित्त  संपूर्ण जळगाव शहरात निर्माल्य संकलन अभियान सुरू करण्यात आले. या उपक्रमाचे उद्घाटन जळगाव महानगरपालिकेत उत्साहात झाले.

या कार्यक्रमाला जळगाव शहर आमदार सुरेश भोळे,जळगाव जिल्हाधिकारी . आयुष प्रसाद,, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. अशोक नखाते आणि महानगरपालिका आयुक्त  ज्ञानेश्वर ढेरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

 

असे राबविण्यात आले अभियानाचे 

  • या अभियानासाठी जळगाव सावखेडा पिंपराळा व मनारखेडा सह इतर ठिकाणी 11 संकलन केंद्रे उभारण्यात आली होती. यासाठी एकूण  1412 श्री सदस्य स्वयंसेवक नेमण्यात आले होते. विसर्जनाच्या दिवशी सकाळी दहा वाजेपासून तर आज पहाटे चार वाजेपर्यंत  निर्माल्य संकलन करण्याचे काम अविरत सुरू होते. यात जळगाव शहरातून  50.95 टन, सावखेडा पिंप्राळा केंद्रातून 10.50  टन तर मनारखेडा केंद्रातून  8.50 असे एकूण 74.95 टन निर्मल्य संकलन करण्यात आले आहे..

 

निर्माल्य प्रक्रिया केंद्र : शिवाजी उद्यान ग्राउंड

शहरातील शिवाजी उद्यान  येथे निर्मल सॉर्टिंग चे काम सुरू होते. दोरे प्लास्टिक व इतर कचरा बाजूला करून फक्त फुलं निवडून त्याला खत निर्मितीसाठी  पर्यावरणपूरक खतनिर्मिती प्रक्रिया राबविण्यात येणार आहेत.असे नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे कळविण्यात  आले आहे.

या अभियानामुळे जळगाव शहरात पर्यावरण संवर्धनाचा एक मोठा उपक्रम आकारास येणार असून, समाजातील विविध घटकांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून येत आहे.

“धर्म, पर्यावरण आणि सामाजिक जबाबदारी” या त्रिसूत्रीचा संदेश देणारे हे अभियान आगामी दिवसांत शहरासाठी आदर्श ठरणार असून  प्रतिष्ठानचे सर्वत्र कौतुक होत आहे.

 

 

 

—

बातमी शेअर करा !
Previous Post

मू.जे महाविद्यालयात MOU कार्यक्रमाचे आयोजन

Next Post

त्रिमूर्ती फार्मसी महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी प्रा. तुषार देशमुख यांची नियुक्ती.

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
त्रिमूर्ती फार्मसी महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी प्रा. तुषार देशमुख यांची नियुक्ती.

त्रिमूर्ती फार्मसी महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी प्रा. तुषार देशमुख यांची नियुक्ती.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बीएलओंचा आढावा घेणे तुमचे काम नाही!

बीएलओंचा आढावा घेणे तुमचे काम नाही!

July 22, 2026
४०० पोलिसांची मध्यरात्री धाड; ‘ऑपरेशन कॉम्बिंग’मध्ये अवैध शस्त्रनिर्मितीचे जाळे उद्ध्वस्त!

४०० पोलिसांची मध्यरात्री धाड; ‘ऑपरेशन कॉम्बिंग’मध्ये अवैध शस्त्रनिर्मितीचे जाळे उद्ध्वस्त!

July 21, 2026
जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार!

जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार!

July 21, 2026

केंद्रीय राज्य क्रीडा मंत्र्यांच्या जिल्ह्यात खेळाडूंवर अन्याय 15 ऑगस्ट रोजी आत्मदहनाचा इशारा

July 20, 2026
हातात माती… मनात निसर्ग!            सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

July 20, 2026
ईस्ट खान्देश एज्युकेशन संस्थेचे  अरविंद लाठी कालवश!

ईस्ट खान्देश एज्युकेशन संस्थेचे अरविंद लाठी कालवश!

July 19, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif