• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home शैक्षणिक

मू.जे महाविद्यालयात MOU कार्यक्रमाचे आयोजन

गांधी रिसर्च फाउंडेशन जळगाव व तत्त्वज्ञान विभागाचा संयुक्त उपक्रम

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
September 7, 2025
in शैक्षणिक, जळगाव
मू.जे महाविद्यालयात MOU कार्यक्रमाचे आयोजन
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

 

 

जळगाव-केसीई सोसायटी संचलित मूळजी जेठा (स्वायत्त) महाविद्यालय व गांधी रिसर्च फाउंडेशन, जैन तीर्थ, जळगाव यांच्यामध्ये शैक्षणिक व संशोधन क्षेत्रातील ‘मेमोरँडम ऑफ अंडरस्टँडिंग’ (MOU) कार्यक्रमाची बैठक नुकतीच पार पडली. तत्त्वज्ञान विभागाच्या पुढाकाराने आयोजित या उपक्रमामुळे संशोधन व शैक्षणिक देवाणघेवाणीसाठी नवे मार्ग खुले होणार आहेत.

 

मान्यवरांची उपस्थिती

या कार्यक्रमात महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. एस. एन. भारंबे, उपप्राचार्य प्रा. डॉ. देवेंद्र इंगळे, तत्त्वज्ञान विभागप्रमुख डॉ. रजनी सिन्हा, तसेच ग्रंथालय प्रमुख डॉ. व्ही. एस. कांची यांची प्रमुख उपस्थिती होती.

गांधी रिसर्च फाउंडेशनच्या वतीने अधिष्ठाता (Dean) प्रा. डॉ. गीता धर्मपाल, सहायक अधिष्ठाता (Assistant Dean) डॉ. अश्विन झाला आणि डॉ. दीपक उपस्थित होते.

 

कार्यक्रमाची रूपरेषा

बैठकीत MOU च्या माध्यमातून दोन्ही संस्थांमध्ये शैक्षणिक व संशोधन क्षेत्रातील सहकार्याचे नवे प्रकल्प राबविण्याबाबत चर्चा करण्यात आली. विद्यार्थ्यांना तसेच प्राध्यापकांना संशोधन, कार्यशाळा, व्याख्याने व इतर उपक्रमांच्या माध्यमातून लाभ होणार असल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले.

सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तत्त्वज्ञान विभागाच्या सहायक प्राध्यापिका डॉ. पुष्पलता यांनी केले. तर शेवटी आभारप्रदर्शन विभागप्रमुख डॉ. रजनी सिन्हा यांनी मान्यवरांचे मानले.

 

बातमी शेअर करा !
Previous Post

आज रात्री लागणार चंद्राला ग्रहण  

Next Post

नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या “श्री “सदस्यांनी केले 75 टन निर्माल्य गोळा.

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या “श्री “सदस्यांनी केले 75 टन निर्माल्य गोळा.

नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या "श्री "सदस्यांनी केले 75 टन निर्माल्य गोळा.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव क्रिकेट लिगचा उद्या रोमहर्षक संग्राम

जळगाव क्रिकेट लिगचा उद्या रोमहर्षक संग्राम

April 17, 2026
ना कजरे की धार..गिताव्दारे माजी खा.डॉ.उल्हास व डॉ वर्षा पाटील यांच्यातील गायकाचे घडले दर्शन

ना कजरे की धार..गिताव्दारे माजी खा.डॉ.उल्हास व डॉ वर्षा पाटील यांच्यातील गायकाचे घडले दर्शन

April 17, 2026
डिजिटल युगात महिलांनी सुरक्षित रहावे –महापौर दीपमाला काळे

डिजिटल युगात महिलांनी सुरक्षित रहावे –महापौर दीपमाला काळे

April 17, 2026
डिजिटल युगात महिलांनी सुरक्षित रहावे –महापौर दीपमाला काळे

डिजिटल युगात महिलांनी सुरक्षित रहावे –महापौर दीपमाला काळे

April 17, 2026
डिजिटल युगात महिलांनी सुरक्षित रहावे –महापौर दीपमाला काळे

डिजिटल युगात महिलांनी सुरक्षित रहावे –महापौर दीपमाला काळे

April 17, 2026
इम्पिरियल इंटरनॅशनल स्कूल CBSE दहावीचा 100% निकाल; शौर्य काबरा 95.5% गुणांसह प्रथम

इम्पिरियल इंटरनॅशनल स्कूल CBSE दहावीचा 100% निकाल; शौर्य काबरा 95.5% गुणांसह प्रथम

April 17, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif