• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव

लकी टेलर अनलकी ; सभापती पदाने पुन्हा दिली हुलकावणी

कृ बा समितीच्या सभापती पदी सुनील महाजन यांची वर्णी

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
August 29, 2025
in जळगाव, राजकारण
लकी टेलर अनलकी ; सभापती पदाने पुन्हा दिली हुलकावणी
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

 

नवराज्य डिजिटल न्यूज नेटवर्क

: जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी सुनील महाजन यांचा दणदणीत विजय झाला. तर उपसभापतीपदी गोकुळ चव्हाण यांची अविरोध निवड झाली.

 

सभापती पदासाठी काही दिवसांपासून घडामोडी सुरू होत्या. तत्कालिन सभापती श्यामकांत सोनवणे यांना पायउतार करण्यासाठी काही संचालकांनी अविश्वास दाखल केला. मात्र अविश्वास ठराव बैठकीच्या पूर्वसंध्येला सोनवणे यांनी राजीनामा दिला. यानंतर पॅनल प्रमुख गुलाबराव देवकर आणि सोनवणे यांनी संयुक्त पत्रपरिषद घेत सबकुछ अलबेल असल्याचे घोषीत केले. यांनतर सहलीवर गेलेले संचालक परतले होते. शुक्रवारी सभापती, उपसभापती यांची निवड प्रक्रीया पार पडली.

 

लकी टेलर अनलकी 

सभापती पदासाठी सुनील महाजन विरूद्ध लकी टेलर अशी लढत होती. यात महाजन यांना १५ तर टेलर यांना अवघी २ मते मिळाली. मनोज चौधरी यांनी माघार घेतल्याने थेट लढत पहावयास मिळाली. पीठासीन अधिकारी धर्मराज पाटील यांच्या अध्यक्षतेखाली प्रक्रीया पार पडली. मावळते सभापती सोनवणे मात्र अनुपस्थित होते, हे विशेष.

बातमी शेअर करा !
Previous Post

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात श्रींचे आगमन

Next Post

जळगाव जिल्ह्याला धुवाधार पावसाने झोडपले !

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
जळगाव जिल्ह्याला धुवाधार पावसाने झोडपले !

जळगाव जिल्ह्याला धुवाधार पावसाने झोडपले !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

फुकटच्या सवयींमुळे समाज पंगू होत आहे – पद्मश्री पोपटराव पवार

फुकटच्या सवयींमुळे समाज पंगू होत आहे – पद्मश्री पोपटराव पवार

March 3, 2026
जंक फूड मुक्त होळीचा विद्यार्थ्यांचा अनोखा संदेश!

जंक फूड मुक्त होळीचा विद्यार्थ्यांचा अनोखा संदेश!

March 2, 2026
चिमुकल्यांना भरवले आईस्क्रीम, ज्येष्ठांची विचारली खुशाली; खान्देश महोत्सवात महापौरांनी जपली ‘नात्यांची’ वीण

चिमुकल्यांना भरवले आईस्क्रीम, ज्येष्ठांची विचारली खुशाली; खान्देश महोत्सवात महापौरांनी जपली ‘नात्यांची’ वीण

March 2, 2026
खान्देश महोत्सवाच्या रंगमांच्यावर अभिनेता ओम यादव समवेत जळगावकर थिरकले !

खान्देश महोत्सवाच्या रंगमांच्यावर अभिनेता ओम यादव समवेत जळगावकर थिरकले !

March 1, 2026
जगाला कथा सांगणारा देश म्हणजे भारत – जेष्ठ अभिनेते मनोज जोशी

जगाला कथा सांगणारा देश म्हणजे भारत – जेष्ठ अभिनेते मनोज जोशी

March 1, 2026
खान्देश महोत्सवात आज “होम मिनिस्टर”व रंगणार पैठणीचा खेळ!

खान्देश महोत्सवात आज “होम मिनिस्टर”व रंगणार पैठणीचा खेळ!

February 28, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif