• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home सनउत्सव उपक्रम

इम्पिरियल विद्यार्थी गणेश मंडळाने केले जल्लोषात गणेशाचे स्वागत

चेअरमन नरेश चौधरी यांनी सप्तनिक केली : बाप्पाची मूर्ती स्थापन.

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
August 27, 2025
in सनउत्सव उपक्रम, जळगाव ग्रामीण
इम्पिरियल विद्यार्थी गणेश मंडळाने केले जल्लोषात गणेशाचे स्वागत
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

 

जळगाव  पाळधी ता धरणगाव  आज  इम्पिरियल इंटरनॅशनल स्कूल, पाळधी येथे गणपती बाप्पाचे उत्साहाच्या आणि जल्लोषाच्या वातावरणात आगमन झाले. शाळेत इम्पिरियल विद्यार्थी गणेश मंडळ स्थापन करण्यात आले.

विद्यार्थ्यांनी बाप्पाच्या आगमनाची संपूर्ण तयारी केलेली होती. शाळेचे चेअरमन  नरेश चौधरी, कार्यकारी संचालक  जी. डी. पाटील, प्राचार्य  विवेक रुपनर,सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या उपस्थितीत ढोल ताशांच्या गजरात बाप्पाचे आगमन झाले. सार्वजनिक गणेशाची स्थापना करतांना विद्यार्थ्यांना टीम वर्क, बाजारातील माहिती, खरेदी कौशल्य, मंडळाचा हिशोब ठेवणे, इत्यादी विषयांचे ज्ञान मिळण्यासाठी शाळेकडून मार्गदर्शन मिळत असते. गणेशाची स्थापना झाल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना मोदकाचा प्रसाद देण्यात आला.यावेळी शिक्षक शिक्षिका व कर्मचारी वृंद उपस्थित होते.

बातमी शेअर करा !
Previous Post

जीवनात ‘व्रत’, ‘प्रत्याख्यान’ आणि ‘आत्मध्यान’ आवश्यक

Next Post

पाळधी तरसोद बायपासवर भीषण अपघात : दोन ठार एक गंभीर

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
पाळधी तरसोद बायपासवर भीषण अपघात : दोन ठार एक गंभीर

पाळधी तरसोद बायपासवर भीषण अपघात : दोन ठार एक गंभीर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गोविंदाच्या थरांनी सागर पार्क दणाणणार !

गोविंदाच्या थरांनी सागर पार्क दणाणणार !

September 5, 2026
युवतींच्या दहीहंडीचा आज शिवतीर्थावर थरार

युवतींच्या दहीहंडीचा आज शिवतीर्थावर थरार

September 5, 2026
प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे १०० पत्रकारांना १० लाखांचा अपघाती विमा कवच!

प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे १०० पत्रकारांना १० लाखांचा अपघाती विमा कवच!

September 3, 2026
जामठीत शिक्षकाविरोधात संतापाचा उद्रेक; कार पेटवली, पोलिसांवर दगडफेक!

जामठीत शिक्षकाविरोधात संतापाचा उद्रेक; कार पेटवली, पोलिसांवर दगडफेक!

September 3, 2026
भुसावळच्या मविआच्या नगराध्यक्षांचा शिंदे गटात प्रवेश!

भुसावळच्या मविआच्या नगराध्यक्षांचा शिंदे गटात प्रवेश!

September 3, 2026

राखीचा धागा मायेचा; ‘विशेष’ भगिनींना GPS परिवाराने दिला आपुलकीचा आधार

September 2, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif