• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव

कोमल हातांनी मातीला आकार देऊन साकारल्या सुंदर गणेश मूर्ती 

अनुभूती बाल निकेतन व अनुभूती विद्यानिकेतनमध्ये शाडूमाती गणेश मूर्ती निर्मितीचा उपक्रम उत्साहात

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
August 25, 2025
in जळगाव, शैक्षणिक, सनउत्सव उपक्रम
कोमल हातांनी मातीला आकार देऊन साकारल्या सुंदर गणेश मूर्ती 
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

जळगाव, २५ ऑगस्ट २०२५ (प्रतिनिधी) – अनुभूती बाल निकेतन आणि अनुभूती विद्यानिकेतन या शाळांमध्ये गणेशोत्सवाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी शाडूमातीपासून श्रीगणेशाच्या आकर्षक मूर्ती तयार करण्याचा उत्साही उपक्रम राबवला गेला. विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशीलता, पर्यावरण जागरूकता आणि भारतीय संस्कृतीबद्दल आदरभाव वाढावा, लहान विद्यार्थ्यांनी आपल्या कोमल हातांनी मातीला विविध आकार देऊन सुंदर गणेश मूर्ती साकारल्या, ज्यामुळे लहानांमध्ये कलेची आवड जागृत या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.

 

शिक्षकांनी विद्यार्थ्यांना गणेशोत्सवाचे धार्मिक महत्त्व आणि पर्यावरणस्नेही मूर्तींचे फायदे समजावून सांगितले गेले. प्लास्टर ऑफ पॅरिसऐवजी नैसर्गिक मातीचा वापर करून जल प्रदूषण थांबविण्याचे महत्त्व पटवून दिले. विद्यार्थ्यांनी मूर्ती रंगवणे, सजवणे आणि प्रदर्शनासाठी सज्ज करण्यात सक्रिय सहभाग घेतला. प्रत्येकाने स्वतः घडवलेल्या मूर्ती अभिमानाने दाखवल्याने विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढू शकला.

अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये सांस्कृतिक मूल्ये आणि पर्यावरण संवर्धनाची जाणीव दृढ होते. हे सर्वांगीण विकासासाठी महत्त्वपूर्ण आहे. उपक्रमाला विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. येत्या गणेशोत्सवात या मूर्तींचा वापर करून पर्यावरणपूरक उत्सव साजरा करण्यास प्रोत्साहन देण्यात येईल. अनुभूती शाळा नेहमीच अशा मूल्याधारित उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांना शिक्षित करत असते.

बातमी शेअर करा !
Previous Post

ए.टी. झांबरे विद्यालयात गुंजली ‘बहिणाईची वाणी’

Next Post

केसीईच्या प्रा श्रद्धा व्यास यांना जयपूर विद्यापीठकडून पीएचडी प्रदान

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
केसीईच्या प्रा श्रद्धा व्यास यांना जयपूर विद्यापीठकडून पीएचडी प्रदान

केसीईच्या प्रा श्रद्धा व्यास यांना जयपूर विद्यापीठकडून पीएचडी प्रदान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

युवतींच्या दहीहंडीचा आज शिवतीर्थावर थरार

युवतींच्या दहीहंडीचा आज शिवतीर्थावर थरार

September 5, 2026
प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे १०० पत्रकारांना १० लाखांचा अपघाती विमा कवच!

प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे १०० पत्रकारांना १० लाखांचा अपघाती विमा कवच!

September 3, 2026
जामठीत शिक्षकाविरोधात संतापाचा उद्रेक; कार पेटवली, पोलिसांवर दगडफेक!

जामठीत शिक्षकाविरोधात संतापाचा उद्रेक; कार पेटवली, पोलिसांवर दगडफेक!

September 3, 2026
भुसावळच्या मविआच्या नगराध्यक्षांचा शिंदे गटात प्रवेश!

भुसावळच्या मविआच्या नगराध्यक्षांचा शिंदे गटात प्रवेश!

September 3, 2026

राखीचा धागा मायेचा; ‘विशेष’ भगिनींना GPS परिवाराने दिला आपुलकीचा आधार

September 2, 2026
पाळधी बायपास अपघातप्रकरणी ठेकेदार कंपनीच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा!

पाळधी बायपास अपघातप्रकरणी ठेकेदार कंपनीच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा!

September 1, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif