• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home Uncategorized सामाजिक

डॉ. केतकी पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम 

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
August 7, 2025
in सामाजिक, जळगाव
डॉ. केतकी पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त  विविध कार्यक्रम 
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !
  • डॉ. केतकी पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त ९रोजी विविध कार्यक्रम

 

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात सत्कार समारंभ

जळगाव – गोदावरी फाउंडेशनच्या संचालिका डॉ. केतकी पाटील यांचा शनिवारी ९ रोजी वाढदिवस आहे. यानिमित्त शुक्रवारी दि. ८ रोजी सकाळी १० वा. डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे.

गोदावरी फाउंडेशनच्या संचालिका डॉ. केतकी पाटील यांच्या वाढदिवसाच्या पार्श्वभूमीवर डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात नियोजनाची बैठक पार पडली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे संचालक डॉ. एन.एस. आर्विकर, डीन डॉ. प्रशांत सोळंके हे होते.

बैठकीला वैद्यकीय महाविद्यालयाचे रजीस्ट्रार प्रमोद भिरूड, फिजीओथेरेपी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयवंत नागुलकर, होमीओपॅथी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर.के. मिश्रा, आयुर्वेद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हर्षल बोरोले, नर्सिंग महाविद्यालयाच्या प्राचार्या विशाखा गणवीर, प्रा. डॉ. धनंजय बोरोले, प्रवीण कोल्हे, राहुल गिरी, चेतन चौधरी, वैद्यकीय महाविद्यालयाचे जनरल सेक्रेटरी शिवराज दाभाडे यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते. बैठकीत डॉ. केतकी पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सत्कार समारंभासाठी विविध समित्या गठीत करण्यात आल्या. शुक्रवारी ८ रोजी सकाळी १० वा. वैद्यकीय महाविद्यालयात सत्काराचा मुख्य कार्यक्रम होणार असून रक्तदान शिबीर, रूग्णांना फळवाटप, वृक्षारोपण मोहीम यासारखे समाजोपयोगी उपक्रम राबविले जाणार आहेत. तसेच सत्कार समारंभात गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष तथा माजी खा. डॉ. उल्हास पाटील हे ऑनलाईन संबोधन करणार आहेत. तरी या कार्यक्रमाला उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

बातमी शेअर करा !
Previous Post

इको क्लब तर्फे संत ज्ञानेश्वर विद्यालयात शाश्वत शेती दिन’ साजरा

Next Post

श्री समर्थ विद्यालयात रक्षाबंधन सण उत्साहात साजरा

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
श्री समर्थ विद्यालयात रक्षाबंधन सण उत्साहात साजरा

श्री समर्थ विद्यालयात रक्षाबंधन सण उत्साहात साजरा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

युवतींच्या दहीहंडीचा आज शिवतीर्थावर थरार

युवतींच्या दहीहंडीचा आज शिवतीर्थावर थरार

September 5, 2026
प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे १०० पत्रकारांना १० लाखांचा अपघाती विमा कवच!

प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे १०० पत्रकारांना १० लाखांचा अपघाती विमा कवच!

September 3, 2026
जामठीत शिक्षकाविरोधात संतापाचा उद्रेक; कार पेटवली, पोलिसांवर दगडफेक!

जामठीत शिक्षकाविरोधात संतापाचा उद्रेक; कार पेटवली, पोलिसांवर दगडफेक!

September 3, 2026
भुसावळच्या मविआच्या नगराध्यक्षांचा शिंदे गटात प्रवेश!

भुसावळच्या मविआच्या नगराध्यक्षांचा शिंदे गटात प्रवेश!

September 3, 2026

राखीचा धागा मायेचा; ‘विशेष’ भगिनींना GPS परिवाराने दिला आपुलकीचा आधार

September 2, 2026
पाळधी बायपास अपघातप्रकरणी ठेकेदार कंपनीच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा!

पाळधी बायपास अपघातप्रकरणी ठेकेदार कंपनीच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा!

September 1, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif