• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home सनउत्सव उपक्रम

संत ज्ञानेश्वर विद्यालयात विद्यार्थ्यांनी बियांपासुन तयार केल्या पर्यावरणपुरक राख्या

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
August 6, 2025
in सनउत्सव उपक्रम, जळगाव
संत ज्ञानेश्वर विद्यालयात विद्यार्थ्यांनी बियांपासुन तयार केल्या पर्यावरणपुरक राख्या
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

इको क्लब तर्फे संत ज्ञानेश्वर विद्यालयात विद्यार्थ्यांनी बियांपासुन तयार केल्या पर्यावरणपुरक राख्य

जळगाव श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयामध्ये मुख्याध्यापक मुकेश नाईक यांनी पर्यावरण पूरक राखी बनविणे अभिनव उपक्रम राबविला .

शाळेमधील ‘सीड बँकेतील’ बियांचा वापर करून चिमुकल्या हातांनी सुमारे ५० प्रजातीच्या बियाचे संकलन करून शेकडो पर्यावरणपुरक राख्या तयार केल्या आहेत. या माध्यमातून प्लास्टिक मुक्तीचा संदेश देण्यात आला.

 

बहीणीने आपल्या भावाला बांधलेली राखी निघाल्यानंतर किंवा कुठेही पडल्या गेली असता, त्या राख्यांमध्ये वापरलेले प्लास्टिक व रसायन यामुळे पर्यावरण काही प्रमाणात तरी प्रदुषित होते. हिच बाब लक्षात घेऊन इको क्लब चे अध्यक्ष मुकेश नाईक यांनी यावर्षी पर्यावरण पूरक राखी तयार करण्याची संकल्पना सुचली व त्यांनी बियांपासुन राखी तयार करण्याचे ठरविले. यासाठी विद्यार्थ्यांना बियांपासून राखी तयार करण्याचे प्रशिक्षण ही चिमुकल्यांना दिले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी विविध प्रजातींच्या बियांचा वापर करत पर्यावरण पूरक शेकडो राख्या तयार केल्या. यासाठी फक्त लोकर व रंगीत पेपरचा वापर करण्यात आला असुन पर्यावरणाला काहीच धोखा होणार नाही.

 

विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या या पर्यावरण पुरक राख्यांचा उपयोग शाळेतच राखी सण साजरा करण्यात येणार आहे. अशी माहिती शाळेचे मुख्याध्यापक मुकेश नाईक यांनी दिली.

बातमी शेअर करा !
Previous Post

केसीइ इंजिनिअरिंग महाविद्यालयात इंडक्शन प्रोग्रॅम २०२५ ला प्रारंभ.

Next Post

दिल्लीचा अरिहत कपिल सातव्या फेरीपर्यंत अव्वल…

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
दिल्लीचा अरिहत कपिल सातव्या फेरीपर्यंत अव्वल…

दिल्लीचा अरिहत कपिल सातव्या फेरीपर्यंत अव्वल…

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गोविंदाच्या थरांनी सागर पार्क दणाणणार !

गोविंदाच्या थरांनी सागर पार्क दणाणणार !

September 5, 2026
युवतींच्या दहीहंडीचा आज शिवतीर्थावर थरार

युवतींच्या दहीहंडीचा आज शिवतीर्थावर थरार

September 5, 2026
प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे १०० पत्रकारांना १० लाखांचा अपघाती विमा कवच!

प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे १०० पत्रकारांना १० लाखांचा अपघाती विमा कवच!

September 3, 2026
जामठीत शिक्षकाविरोधात संतापाचा उद्रेक; कार पेटवली, पोलिसांवर दगडफेक!

जामठीत शिक्षकाविरोधात संतापाचा उद्रेक; कार पेटवली, पोलिसांवर दगडफेक!

September 3, 2026
भुसावळच्या मविआच्या नगराध्यक्षांचा शिंदे गटात प्रवेश!

भुसावळच्या मविआच्या नगराध्यक्षांचा शिंदे गटात प्रवेश!

September 3, 2026

राखीचा धागा मायेचा; ‘विशेष’ भगिनींना GPS परिवाराने दिला आपुलकीचा आधार

September 2, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif