• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव

गं भा जनाबाई किसन अहिरे यांचे वृद्धापकाळाने निधन

आज अंतयात्रा दुपारी 3 वाजता ; स्मशानभूमी येथे अंतिम संस्कार होणार.

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
September 1, 2026
in जळगाव, श्रद्धांजली
गं भा जनाबाई किसन अहिरे यांचे वृद्धापकाळाने निधन
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

गं भा जनाबाई किसन अहिरे यांचे वृद्धापकाळाने निधन

जळगाव : येथील अवधूत संप्रदायातील श्रीपंत भक्त गं भा जनाबाई किसन अहिरे (वय ७५) यांचे मंगळवार, दि. १ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ६ वाजता वृद्धापकाळाने निधन झाले.

श्रीमती जनाबाई अहिरे या श्रीपंत कृपा हेअर सलूनचे संचालक राजेंद्र किसन अहिरे, सामाजिक कार्यकर्ते संजय अहिरे आणि अतुल अहिरे यांच्या मातोश्री होत. त्यांच्या निधनाने अहिरे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, नातेवाईक, मित्रपरिवार तसेच परिचितांकडून शोक व्यक्त करण्यात येत आहे.

अंत्ययात्रा आज मंगळवार, दि. १ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी ३ वाजता त्यांच्या राहत्या घरून निघणार आहे. त्यांचे राहते घर प्लॉट नं. १८, तळेले कॉलनी, जुना खेडी रोड, जळगाव येथे असून, तेथून अंत्ययात्रा नेरी नाका स्मशानभूमी येथे जाईल. तेथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यविधी करण्यात येणार आहे.

अवधूत संप्रदायातील भक्त म्हणून त्यांची श्रद्धा व धार्मिक सेवाभाव यामुळे त्या परिचित होत्या. त्यांच्या निधनाने परिवारासह परिचितांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

बातमी शेअर करा !
Previous Post

महाराष्ट्रात भाजप रुजविणाऱ्यांमध्ये प्रमोद महाजन, एकनाथ खडसे यांचे योगदान महत्त्वाचे – शरद पवार

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गं भा जनाबाई किसन अहिरे यांचे वृद्धापकाळाने निधन

गं भा जनाबाई किसन अहिरे यांचे वृद्धापकाळाने निधन

September 1, 2026
महाराष्ट्रात भाजप रुजविणाऱ्यांमध्ये प्रमोद महाजन, एकनाथ खडसे यांचे योगदान महत्त्वाचे – शरद पवार

महाराष्ट्रात भाजप रुजविणाऱ्यांमध्ये प्रमोद महाजन, एकनाथ खडसे यांचे योगदान महत्त्वाचे – शरद पवार

August 30, 2026
खाऊ गल्लीतील हॉकर्सच्या प्रश्नांवर सकारात्मक चर्चा; मनपा प्रशासनाकडून तोडगा काढण्याचे आश्वासन

खाऊ गल्लीतील हॉकर्सच्या प्रश्नांवर सकारात्मक चर्चा; मनपा प्रशासनाकडून तोडगा काढण्याचे आश्वासन

August 30, 2026
शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

August 30, 2026
रुपेश पाटील यांच्या पालकांच्या हस्ते ध्वजारोहण; कुटुंबीयांना पाच लाखांचा विमा धनादेश

रुपेश पाटील यांच्या पालकांच्या हस्ते ध्वजारोहण; कुटुंबीयांना पाच लाखांचा विमा धनादेश

August 28, 2026
टाकरखेडा येथील कुटुंबातील चौघांची रेल्वे खाली आत्महत्या

टाकरखेडा येथील कुटुंबातील चौघांची रेल्वे खाली आत्महत्या

August 27, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif