• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव

श्री समर्थ प्राथमिक विद्यामंदिर व श्री मनोज पाटील इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी

महान व्यक्तिमत्त्वांच्या कार्याला अभिवादन; विद्यार्थ्यांना शिक्षण, राष्ट्रप्रेम व समाजसेवेची प्रेरणा

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
August 1, 2026
in जळगाव, शैक्षणिक
श्री समर्थ प्राथमिक विद्यामंदिर व श्री मनोज पाटील इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

नवराज्य Live न्यूज नेटवर्क

जळगाव  :श्री समर्थ प्राथमिक विद्यामंदिर व श्री मनोज पाटील इंग्लिश मीडियम स्कूल, आव्हाणे शिवार, जळगाव येथे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादनाचा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

कार्यक्रमाच्या प्रारंभी लोकमान्य टिळक व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. त्यानंतर विद्यालयातील शिक्षकांनी लोकमान्य टिळक यांच्या स्वातंत्र्यलढ्यातील योगदान, शिक्षणाबाबतचे विचार आणि राष्ट्रनिर्मितीतील त्यांच्या कार्याचा आढावा घेतला.

याचप्रमाणे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यसंपदा, सामाजिक कार्य, वंचित समाजाच्या उन्नतीसाठीचे योगदान तसेच समाजप्रबोधनातील महत्त्वपूर्ण कार्य विद्यार्थ्यांसमोर उलगडून सांगण्यात आले. विद्यार्थ्यांनी या महान व्यक्तिमत्त्वांच्या कार्याचा आदर्श घेऊन शिक्षणासोबतच समाजसेवा, प्रामाणिकपणा आणि राष्ट्रप्रेमाची भावना जोपासावी, असे आवाहन शिक्षकांनी केले.

यावेळी प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ. हर्षाली पाटील, इंग्लिश मीडियम विभागाच्या मुख्याध्यापिका सौ. मंजुषा सोनवणे, शिक्षकवृंद तसेच शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन अत्यंत उत्साहपूर्ण व प्रेरणादायी वातावरणात पार पडले.

बातमी शेअर करा !
Tags: अण्णाभाऊ साठेजयंतीपुण्यतिथीबाळ गंगाधर टिळकलोकमान्य टिळकलोकशाहीर अण्णाभाऊ साठे
Previous Post

भुसावळ नगरपालिकेत १ ऑगस्टपासून आरोग्य शिबीर*

Next Post

‘मोतीबिंदू मुक्त जळगाव ग्रामीण’ अभियानांतर्गत ६०० पात्र लाभार्थ्यांना मोफत चष्म्यांचे वाटप

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post

'मोतीबिंदू मुक्त जळगाव ग्रामीण' अभियानांतर्गत ६०० पात्र लाभार्थ्यांना मोफत चष्म्यांचे वाटप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महाराष्ट्रात भाजप रुजविणाऱ्यांमध्ये प्रमोद महाजन, एकनाथ खडसे यांचे योगदान महत्त्वाचे – शरद पवार

महाराष्ट्रात भाजप रुजविणाऱ्यांमध्ये प्रमोद महाजन, एकनाथ खडसे यांचे योगदान महत्त्वाचे – शरद पवार

August 30, 2026
खाऊ गल्लीतील हॉकर्सच्या प्रश्नांवर सकारात्मक चर्चा; मनपा प्रशासनाकडून तोडगा काढण्याचे आश्वासन

खाऊ गल्लीतील हॉकर्सच्या प्रश्नांवर सकारात्मक चर्चा; मनपा प्रशासनाकडून तोडगा काढण्याचे आश्वासन

August 30, 2026
शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

August 30, 2026
रुपेश पाटील यांच्या पालकांच्या हस्ते ध्वजारोहण; कुटुंबीयांना पाच लाखांचा विमा धनादेश

रुपेश पाटील यांच्या पालकांच्या हस्ते ध्वजारोहण; कुटुंबीयांना पाच लाखांचा विमा धनादेश

August 28, 2026
टाकरखेडा येथील कुटुंबातील चौघांची रेल्वे खाली आत्महत्या

टाकरखेडा येथील कुटुंबातील चौघांची रेल्वे खाली आत्महत्या

August 27, 2026
धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई!

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई!

August 27, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif