• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव

आषाढी एकादशीनिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमात गुरुवर्य प. वि. पाटील विद्यालयाच्या दिंडी नृत्याला प्रथम क्रमांक

केसीई सोसायटीच्या संयुक्त विद्यमाने रंगला सांस्कृतिक सोहळा; विद्यार्थ्यांच्या आकर्षक सादरीकरणाने प्रेक्षकांची मने जिंकली

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
July 25, 2026
in जळगाव, शैक्षणिक
आषाढी एकादशीनिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमात गुरुवर्य प. वि. पाटील विद्यालयाच्या दिंडी नृत्याला प्रथम क्रमांक
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

नवराज्य Live न्यूज नेटवर्क

जळगाव – आषाढी एकादशीनिमित्त केसीई सोसायटी संचालित किलबिल बालक मंदिर, गुरुवर्य प. वि. पाटील विद्यालय, ओरियन इंग्लिश मिडीयम स्टेट बोर्ड, ओरियन सीबीएसई तसेच एम. जे. कॉलेजच्या नृत्य विभागाच्या संयुक्त विद्यमाने सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमामध्ये सर्व शाळांतील विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे उत्कृष्ट सादरीकरण केले. यामध्ये गुरुवर्य प. वि. पाटील विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या दिंडी नृत्याने उपस्थित प्रेक्षकांची विशेष मने जिंकली. या उत्कृष्ट सादरीकरणाबद्दल विद्यालयाच्या दिंडी नृत्याला स्पर्धेत प्रथम क्रमांकाचा मान मिळाला.

या कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांना उपशिक्षिका कल्पना तायडे, दीपक पाटील, मनीषा दांडगे आणि योगेश भालेराव यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच उपशिक्षिका स्वाती पाटील, उपशिक्षक राहुल चौधरी, सुनील वंजारी तसेच शिपाई सुनील नारखेडे आणि सुधीर वाणी यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मोलाचे सहकार्य केले.

यावेळी शालेय समन्वयक शशिकांत वडोदकर, शालेय सांस्कृतिक समन्वयक मृणालिनी फडणवीस, मुख्याध्यापिका धनश्री फालक, मुख्याध्यापिका सुषमा कंची, मुख्याध्यापिका प्रणिता झांबरे तसेच ललित कान्ह कट्टा समन्वयक प्रसाद देसाई यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडल्याबद्दल सर्व स्तरांतून आयोजकांचे व विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यात आले.

बातमी शेअर करा !
Tags: आषाढी एकादशीगुरुवर्य प. वि. पाटील विद्यालयदिंडी नृत्यविद्यार्थीशालेय स्पर्धासांस्कृतिक कार्यक्रम
Previous Post

मविप्रच्या ८ शिक्षकांना उच्च न्यायालयाचा दिलासा; प्रत्येकी ₹८० लाखांपर्यंतच्या फरक वेतनाचा मार्ग मोकळा!

Next Post

विठ्ठलनामाच्या गजरात अनुभूती स्कूलमध्ये आषाढी एकादशी उत्साहात

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
विठ्ठलनामाच्या गजरात अनुभूती स्कूलमध्ये आषाढी एकादशी उत्साहात

विठ्ठलनामाच्या गजरात अनुभूती स्कूलमध्ये आषाढी एकादशी उत्साहात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महाराष्ट्रात भाजप रुजविणाऱ्यांमध्ये प्रमोद महाजन, एकनाथ खडसे यांचे योगदान महत्त्वाचे – शरद पवार

महाराष्ट्रात भाजप रुजविणाऱ्यांमध्ये प्रमोद महाजन, एकनाथ खडसे यांचे योगदान महत्त्वाचे – शरद पवार

August 30, 2026
खाऊ गल्लीतील हॉकर्सच्या प्रश्नांवर सकारात्मक चर्चा; मनपा प्रशासनाकडून तोडगा काढण्याचे आश्वासन

खाऊ गल्लीतील हॉकर्सच्या प्रश्नांवर सकारात्मक चर्चा; मनपा प्रशासनाकडून तोडगा काढण्याचे आश्वासन

August 30, 2026
शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

August 30, 2026
रुपेश पाटील यांच्या पालकांच्या हस्ते ध्वजारोहण; कुटुंबीयांना पाच लाखांचा विमा धनादेश

रुपेश पाटील यांच्या पालकांच्या हस्ते ध्वजारोहण; कुटुंबीयांना पाच लाखांचा विमा धनादेश

August 28, 2026
टाकरखेडा येथील कुटुंबातील चौघांची रेल्वे खाली आत्महत्या

टाकरखेडा येथील कुटुंबातील चौघांची रेल्वे खाली आत्महत्या

August 27, 2026
धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई!

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई!

August 27, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif