• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव

महापौर दीपमाला काळे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग ७ मध्ये भाजपतर्फे वृक्षारोपण, रक्तदान

महापौर दीपमाला काळे यांच्या वाढदिवसानिमित्त भाजप मंडळ क्रमांक २ तर्फे रक्तदान शिबिर व वृक्षारोपण उपक्रम; नागरिक आणि कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त सहभाग.

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
July 15, 2026
in जळगाव, Uncategorized, राजकारण
महापौर दीपमाला काळे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग ७ मध्ये भाजपतर्फे वृक्षारोपण, रक्तदान
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

नवराज्य Live न्यूज नेटवर्क

जळगाव  : शहराच्या महापौर दीपमाला मनोज काळे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भारतीय जनता पार्टीच्या मंडळ क्रमांक २ तर्फे विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये प्रामुख्याने वृक्षारोपण आणि रक्तदान शिबिर घेऊन महापौरांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात आणि सेवाभावी वृत्तीने साजरा करण्यात आला.

साईबाबा मंदिरात रक्तदान शिबिर

वाढदिवसानिमित्त डेमला कॉलनी येथील प्रसिद्ध साईबाबा मंदिरात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले. यावेळी परिसरातील नागरिक, तरुण आणि भाजप कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. संकट काळात रक्ताचा तुटवडा भासू नये, या सामाजिक भावनेतून हा उपक्रम राबवण्यात आला.

गजानन, नंदनवन कॉलनी परिसरात वृक्षारोपण

पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत गजानन कॉलनी व नंदनवन कॉलनी परिसरात मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी केवळ वृक्षारोपण न करता लावलेल्या रोपांचे संगोपन व जतन करण्याचा संकल्पही कार्यकर्त्यांनी केला.

या सामाजिक उपक्रमांप्रसंगी भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी, महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, नगरसेविका ॲड. शुचिता हाडा, नगरसेविका अंकिता पंकज पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य माधुरी अत्तरदे, माजी नगरसेवक मनोज काळे, भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष महेश पाटील, जिल्हाचिटणीस मिलिंद चौधरी, मंडळाचे सरचिटणीस चेतन तिवारी, पंकज पाटील, तसेच रेखा वर्मा, दीप्ती चिरमाडे, सरोज पाठक, राजनंदिनी राणा, सुमित्रा पाटील, केदार देशपांडे, आजू पटेल, अरुण भोळे, सुनील कासट, मनोहर बारी, सनी पटेल, रुपेश राणे, ऋषिकेश शिंपी, अविनाश भोळे, तुळशीराम नेमाडे,सुभाष ठाकूर, रोहित वाघ, धीरज वर्मा, भूषण पाटील, सुनील पाटील, महेंद्र मुंदडा, सुधाकर पाटील, नरेंद्र चौधरी, रमेश महाले, ज्ञानदेव नारखेडे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, प्रभागातील नागरिक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी शेअर करा !
Tags: दीपमाला काळेप्रभाग ७भाजप जळगावमहापौर जळगावरक्तदान शिबिरवृक्षारोपण
Previous Post

राजकीय फिटनेस जपत… विकासाची सायकल जळगावच्या कानाकोपऱ्यात!

Next Post

स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीवर अभ्यासपूर्ण संशोधन; पौर्णिमा मोहित ठोके-देशमुख यांना राज्यशास्त्र विषयात पीएच.डी.

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीवर अभ्यासपूर्ण संशोधन; पौर्णिमा मोहित ठोके-देशमुख यांना राज्यशास्त्र विषयात पीएच.डी.

स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीवर अभ्यासपूर्ण संशोधन; पौर्णिमा मोहित ठोके-देशमुख यांना राज्यशास्त्र विषयात पीएच.डी.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

युवतींच्या दहीहंडीचा आज शिवतीर्थावर थरार

September 4, 2026
प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे १०० पत्रकारांना १० लाखांचा अपघाती विमा कवच!

प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे १०० पत्रकारांना १० लाखांचा अपघाती विमा कवच!

September 3, 2026
जामठीत शिक्षकाविरोधात संतापाचा उद्रेक; कार पेटवली, पोलिसांवर दगडफेक!

जामठीत शिक्षकाविरोधात संतापाचा उद्रेक; कार पेटवली, पोलिसांवर दगडफेक!

September 3, 2026
भुसावळच्या मविआच्या नगराध्यक्षांचा शिंदे गटात प्रवेश!

भुसावळच्या मविआच्या नगराध्यक्षांचा शिंदे गटात प्रवेश!

September 3, 2026

राखीचा धागा मायेचा; ‘विशेष’ भगिनींना GPS परिवाराने दिला आपुलकीचा आधार

September 2, 2026
पाळधी बायपास अपघातप्रकरणी ठेकेदार कंपनीच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा!

पाळधी बायपास अपघातप्रकरणी ठेकेदार कंपनीच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा!

September 1, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif