• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव

जळगाव एलसीबीची धडक कारवाई; सराईत आरोपी पिस्तुलासह जेरबंद!

शिवाजीनगर परिसरातून आरोपीला ताब्यात; आरोपीविरुद्ध खून, दरोडा, मारहाणसह गंभीर स्वरूपाचे ८ गुन्हे दाखल

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
July 2, 2026
in जळगाव, Uncategorized, क्राईम
जळगाव एलसीबीची धडक कारवाई; सराईत आरोपी पिस्तुलासह जेरबंद!
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

नवराज्य Live न्यूज नेटवर्क

जळगाव : स्थानिक गुन्हे शाखेने सराईत गुन्हेगारांविरोधात मोठी कारवाई करत हद्दपार करण्यात आलेल्या आरोपीला गावठी पिस्तुलासह अटक केली आहे. आरोपीकडून अंदाजे ३५ हजार रुपये किमतीचे विनापरवाना गावठी पिस्तूल जप्त करण्यात आले.पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गांगुर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी शिवाजीनगर परिसरातील गेंडालाल मिलजवळ सापळा रचून आरोपी विजय उर्फ भोपमाळी याला ताब्यात घेतले.

 

झडतीदरम्यान आरोपीकडून एक गावठी पिस्तूल जप्त करण्यात आले. या प्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता व शस्त्र कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी विजय उर्फ भोपमाळी याच्याविरोधात जळगाव शहर व एमआयडीसी पोलीस ठाण्यात खूनाचा प्रयत्न, दरोड्याचा प्रयत्न, सरकारी कामात अडथळा, मारहाण, दंगल आणि शस्त्र कायद्याचे गंभीर स्वरूपाचे एकूण ८ गुन्हे दाखल आहेत.

 

ही कारवाई पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक फौजदार अतुल बंजारी, पोहेकॉ. विजय पाटील, किशोर पाटील, मुस्तफेज धनगर, प्रवीण भालेराव, छगन तावडे, रविंद्र कापडणे, गहिनीनाथ राठोड आदींच्या पथकाने केली.

बातमी शेअर करा !
Tags: गावठी पिस्तूलजळगावपोलीस कारवाईशिवाजीनगरस्थानिक गुन्हे शाखाहद्दपार आरोपी
Previous Post

जळगावातील शाहू महाराज हॉस्पिटल ठरतंय ई.एस.आय.सी. लाभार्थ्यांसाठी विश्वासाचं आरोग्य केंद्र!

Next Post

‘जळगावच्या जनतेला न्याय द्या’; विधानसभेत राजूमामांची सरकारकडे जोरदार मागणी!

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
‘जळगावच्या जनतेला न्याय द्या’; विधानसभेत राजूमामांची सरकारकडे जोरदार मागणी!

‘जळगावच्या जनतेला न्याय द्या’; विधानसभेत राजूमामांची सरकारकडे जोरदार मागणी!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

युवतींच्या दहीहंडीचा आज शिवतीर्थावर थरार

September 4, 2026
प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे १०० पत्रकारांना १० लाखांचा अपघाती विमा कवच!

प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे १०० पत्रकारांना १० लाखांचा अपघाती विमा कवच!

September 3, 2026
जामठीत शिक्षकाविरोधात संतापाचा उद्रेक; कार पेटवली, पोलिसांवर दगडफेक!

जामठीत शिक्षकाविरोधात संतापाचा उद्रेक; कार पेटवली, पोलिसांवर दगडफेक!

September 3, 2026
भुसावळच्या मविआच्या नगराध्यक्षांचा शिंदे गटात प्रवेश!

भुसावळच्या मविआच्या नगराध्यक्षांचा शिंदे गटात प्रवेश!

September 3, 2026

राखीचा धागा मायेचा; ‘विशेष’ भगिनींना GPS परिवाराने दिला आपुलकीचा आधार

September 2, 2026
पाळधी बायपास अपघातप्रकरणी ठेकेदार कंपनीच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा!

पाळधी बायपास अपघातप्रकरणी ठेकेदार कंपनीच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा!

September 1, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif