• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home Uncategorized सामाजिक

आर के पाटील राज्य उपाध्यक्ष म. एस टी कामगार सेना सेवानिवृत्ती व कृतज्ञता सोहळा संपन्न

३७ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर आर. के. पाटील यांचा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते सपत्नीक गौरव; एसटी कर्मचाऱ्यांची मोठी उपस्थिती

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
July 2, 2026
in सामाजिक, Uncategorized, जळगाव
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

नवराज्य Live न्यूज नेटवर्क

जळगाव- .संतबाबा हरदासराम समाज कार्यालयात मा नामदार गुलाबरावजी पाटील स्वच्छता व पाणीपुरवठा मंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई तथा पालकमंत्री जळगाव जिल्हा यांच्या प्रमुख उपस्थितीत ३७ वर्ष सेवानिवृत्ती व कृतज्ञता सोहळा मंगलमय वातावरणात पार पडला सदर प्रसंगी बोलताना मा नामदार गुलाबरावजी पाटील यांनी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ हे आशिया खंडातील प्रथम क्रमांकाचे महामंडळ असून राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक आहे सर्व जाती धर्माच्या व सर्व वर्गाची सेवा एस टी महामंडळाचे कर्मचारी करीत असतात एस टी महामंडळ ही महाराष्ट्राची जीवन वाहिनी नव्हे तर रक्तवाहिनी आहे गाव तेथे रस्ता आणि रस्ता तेथे एस टी ही संकल्पना जरी शासनाने राबवली तरी ती प्रत्यक्षात एस टी कर्मचार्‍यांमुळे शक्य झालेली आहे महाराष्ट्राच्या प्रगतीत एस टी चा सिंहाचा वाटा आहे त्याबरोबर कर्मचार्‍यांचे वाटा आहे अशा या एस टी महामंडळाची ३७ वर्षे प्रदीर्घ सेवा करून आपले नियोजित कर्तव्य सांभाळून कामगारांची सेवा केली त्याबद्दल त्यांनी आर के पाटील यांच्या बद्दल गौरव उद्गार काढले मा नामदार गुलाबरावजी पाटील यांच्या हस्ते आर के पाटील यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला सदर कार्यक्रमास खासदार स्मिताताई वाघ माजी परिवहन मंत्री डॉ सतीश पाटील माजी परिवहन मंत्री गुलाबराव देवकर चोपड्याचे आमदार प्राध्यापक चंद्रकांत जी सोनवणे जळगाव शहर मतदारसंघाचे आमदार सुरेश जी भोळे उर्फ राजू मामा जळगाव शहराच्या महापौर दीपमालाजी काळे पाचोर्याचे आमदार किशोर आप्पा पाटील मुक्ताईनगर चे आमदार चंद्रकांत पाटील जळगाव विभागाचे विभाग नियंत्रक प्रज्ञेश बोरसे माजी उप महाव्यवस्थापक सोपानराव नाबदे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांचे माजी स्वीय सहाय्यक माधव देवधर महाराष्ट्र एस टी कामगार सेनेचे उपाध्यक्ष किरणजी बिडवे संघटक सचिव सुभाष जाधव सेवानिवृत्त कर्मचारी युनियनचे गुलाब शेख सुरेशजी चांगरे व गोपाल पाटील विनोद शितोळे प्रशांत मोरे सागर निकुंभ खुशाल मोरे शैलेश नन्नवरे व एस टी महामंडळ जळगाव विभागातील सर्व सन्माननीय अधिकारी उपस्थित होते मोठ्या संख्येने आजी माजी कर्मचारी यांनीआर के पाटील यांचा सेवानिवृत्ती निमित्त सत्कारासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती कार्यक्रम यशस्वीतेसाठी एस टी महामंडळातील सर्व युनियन पदाधिकारी व सभासदांनी परिश्रम घेतले आभार प्रदर्शन डि बी महाजन यांनी केले

बातमी शेअर करा !
Tags: आर. के. पाटीलएसटी कामगार सेनाकृतज्ञता सोहळागुलाबराव पाटीलमहाराष्ट्र एसटी महामंडळसेवानिवृत्ती सोहळा
Previous Post

उताऱ्यावर नाव चढवण्यासाठी ‘रेट’ ठरला; १५ हजारांची लाच घेताना भूकरमापक एसीबीच्या जाळ्यात

Next Post

जळगावातील शाहू महाराज हॉस्पिटल ठरतंय ई.एस.आय.सी. लाभार्थ्यांसाठी विश्वासाचं आरोग्य केंद्र!

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
जळगावातील शाहू महाराज हॉस्पिटल ठरतंय ई.एस.आय.सी. लाभार्थ्यांसाठी विश्वासाचं आरोग्य केंद्र!

जळगावातील शाहू महाराज हॉस्पिटल ठरतंय ई.एस.आय.सी. लाभार्थ्यांसाठी विश्वासाचं आरोग्य केंद्र!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गोविंदाच्या थरांनी सागर पार्क दणाणणार !

गोविंदाच्या थरांनी सागर पार्क दणाणणार !

September 5, 2026
युवतींच्या दहीहंडीचा आज शिवतीर्थावर थरार

युवतींच्या दहीहंडीचा आज शिवतीर्थावर थरार

September 5, 2026
प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे १०० पत्रकारांना १० लाखांचा अपघाती विमा कवच!

प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे १०० पत्रकारांना १० लाखांचा अपघाती विमा कवच!

September 3, 2026
जामठीत शिक्षकाविरोधात संतापाचा उद्रेक; कार पेटवली, पोलिसांवर दगडफेक!

जामठीत शिक्षकाविरोधात संतापाचा उद्रेक; कार पेटवली, पोलिसांवर दगडफेक!

September 3, 2026
भुसावळच्या मविआच्या नगराध्यक्षांचा शिंदे गटात प्रवेश!

भुसावळच्या मविआच्या नगराध्यक्षांचा शिंदे गटात प्रवेश!

September 3, 2026

राखीचा धागा मायेचा; ‘विशेष’ भगिनींना GPS परिवाराने दिला आपुलकीचा आधार

September 2, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif