• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव

रिंगरोड रस्त्याचे आमदार सुरेश भोळे यांच्या हस्ते भूमिपूजन!

आमदार राजू मामा भोळे यांच्या पाठपुराव्याला यश ; नागरिकांची गैरसोय टळणार

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
June 27, 2026
in जळगाव, विकासकामे
रिंगरोड रस्त्याचे आमदार सुरेश भोळे यांच्या हस्ते भूमिपूजन!
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

नवराज्य Live न्यूज नेटवर्क 

जळगाव –  शहराचे लोकप्रिय आमदार मा. श्री. सुरेश दामू भोळे (राजूमामा) यांच्या सातत्यपूर्ण पाठपुरावा व अथक प्रयत्नांमुळे या महत्त्वाकांक्षी विकासकामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली असून शहराच्या विकासाच्या दृष्टीने हा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. यावेळी भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष  दीपक सूर्यवंशी, महापौर  दीपमाला काळे, उपमहापौर . मनोज चौधरी, स्थायी समिती सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील, सभागृह नेते  नितीन लढ्ढा, गटनेते  प्रकाश बालाणी, नगरसेवक. चंद्रशेखर अत्तरदे,. शुचिता हाडा आदी उपस्थित होते.

 

प्रसंगी आमदार सुरेश दामू भोळे (राजूमामा) यांनी सांगितले की, जळगाव शहराच्या सर्वांगीण विकासासाठी दर्जेदार व रुंद रस्ते निर्माण करणे ही काळाची गरज असून रिंग रोडच्या विकासामुळे शहरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास, नागरिकांचा प्रवास अधिक सुरक्षित व सुलभ होण्यास तसेच शहराच्या विकासाला गती मिळण्यास मोठी मदत होणार आहे. शहरातील विविध विकासकामांसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून आणखी पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. हाडा, श्री. अमित काळे, सौ. अंकिता पाटील यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, नगरसेवक, मंडल अध्यक्ष, मोर्चा व आघाडीचे पदाधिकारी, शक्तिकेंद्र प्रमुख, बूथ प्रमुख, कार्यकर्ते तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

याप्रसंगी आमदार सुरेश दामू भोळे (राजूमामा) यांनी सांगितले की, जळगाव शहराच्या सर्वांगीण विकासासाठी दर्जेदार व रुंद रस्ते निर्माण करणे ही काळाची गरज असून रिंग रोडच्या विकासामुळे शहरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास, नागरिकांचा प्रवास अधिक सुरक्षित व सुलभ होण्यास तसेच शहराच्या विकासाला गती मिळण्यास मोठी मदत होणार आहे. शहरातील विविध विकासकामांसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून आणखी पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

उपस्थित मान्यवरांनीही या विकासकामामुळे परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे सांगत, काम उच्च दर्जाचे व निर्धारित कालावधीत पूर्ण करण्याची अपेक्षा व्यक्त केली.

भूमिपूजनानंतर उपस्थित मान्यवरांनी विकासकामाच्या यशस्वी व वेळेत पूर्णत्वासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.

बातमी शेअर करा !
Tags: आमदार सुरेश भोळेभूमिपूजनमहापौररस्त्याचे कामरिंग रोडविकास कामे
Previous Post

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

Next Post

स्पर्धा परीक्षांमधील पेपरफुटीवर काँग्रेस आक्रमक; NEET नंतर TET प्रकरणाच्या उच्चस्तरीय चौकशीची मागणी

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
स्पर्धा परीक्षांमधील पेपरफुटीवर काँग्रेस आक्रमक; NEET नंतर TET प्रकरणाच्या उच्चस्तरीय चौकशीची मागणी

स्पर्धा परीक्षांमधील पेपरफुटीवर काँग्रेस आक्रमक; NEET नंतर TET प्रकरणाच्या उच्चस्तरीय चौकशीची मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

युवतींच्या दहीहंडीचा आज शिवतीर्थावर थरार

युवतींच्या दहीहंडीचा आज शिवतीर्थावर थरार

September 5, 2026
प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे १०० पत्रकारांना १० लाखांचा अपघाती विमा कवच!

प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे १०० पत्रकारांना १० लाखांचा अपघाती विमा कवच!

September 3, 2026
जामठीत शिक्षकाविरोधात संतापाचा उद्रेक; कार पेटवली, पोलिसांवर दगडफेक!

जामठीत शिक्षकाविरोधात संतापाचा उद्रेक; कार पेटवली, पोलिसांवर दगडफेक!

September 3, 2026
भुसावळच्या मविआच्या नगराध्यक्षांचा शिंदे गटात प्रवेश!

भुसावळच्या मविआच्या नगराध्यक्षांचा शिंदे गटात प्रवेश!

September 3, 2026

राखीचा धागा मायेचा; ‘विशेष’ भगिनींना GPS परिवाराने दिला आपुलकीचा आधार

September 2, 2026
पाळधी बायपास अपघातप्रकरणी ठेकेदार कंपनीच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा!

पाळधी बायपास अपघातप्रकरणी ठेकेदार कंपनीच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा!

September 1, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif