• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home Uncategorized

विद्यार्थ्यांनो जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर आधी दिशा ठरवा – खा. स्मिता वाघ

आमदार राजूमामा भोळे यांच्या वाढदिवसानिमित्त ५ मंडलांमधील मनपा शाळांतील ११०० गरजू विद्यार्थ्यांना वह्या वाटप

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
June 22, 2026
in Uncategorized
विद्यार्थ्यांनो जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर आधी दिशा ठरवा – खा. स्मिता वाघ
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

नवराज्य Live न्यूज नेटवर्क

जळगाव : मन आणि शरीर चांगले असेल तर आकाशालाही गवसणी घालता येते. विद्यार्थ्यांनो, जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर सर्वप्रथम आपल्या ध्येयाची दिशा निश्चित करा, असे प्रतिपादन जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या खासदार स्मिता वाघ यांनी केले. त्या शहराचे आमदार सुरेश भोळे (राजूमामा) यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी जळगाव महानगरच्या वतीने आयोजित गरजू विद्यार्थ्यांसाठी वह्या वाटप कार्यक्रमात बोलत होत्या.

 

या उपक्रमांतर्गत जळगाव महानगरातील ५ मंडलांमधील मनपा शाळांतील सुमारे ११०० गरजू विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत होता.

कार्यक्रमास भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, महापौर दीपमाला काळे, स्थायी समिती सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील तसेच विद्यार्थ्यांचे प्रमुख मार्गदर्शक रामचंद्र पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी भाजपा सरचिटणीस विशाल त्रिपाठी, नितीन इंगळे, जयेश भावसार, ज्येष्ठ भाजपा कार्यकर्ते उदय भालेराव, रेखा वर्मा, कार्यक्रम संयोजक मिलिंद चौधरी, दिपक परदेशी, पितांबर भावसार, सचिन बाविस्कर, मंडळ अध्यक्ष अजित राणे, विनोद मराठे, अतुल बारी, नगरसेवक गायत्री राणे, वैशाली पाटील, आशा पाटील, अंकिता पाटील, रंजना वानखेडे, जयश्री पाटील, नितीन बरडे, निलेश (आबा) तायडे, कल्पेश सोनवणे, विजय बांदल, रमेश मताणी, जाकीर पठाण, सुभाष शौचे, रबियाबी शेख, प्रदीप रोटे, संतोष इंगळे, किरण भोई, सोहम खडके, महिला मोर्चा अध्यक्ष नितू परदेशी, विनय बाहेती, जितेंद्र चव्हाण, दीप्ती ताई चिरमाडे, महेश चौधरी, तुषार सूर्यवंशी तसेच भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, नगरसेवक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांचे मार्गदर्शन झाले. यावेळी गरजू विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उदय भालेराव यांनी केले तर आभार प्रदर्शन मिलिंद चौधरी यांनी मानले.

बातमी शेअर करा !
Tags: आ सुरेश भोळेभाजपा
Previous Post

एल.एच. पाटील इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये आंतरराष्ट्रीय योगदिन उत्साहात साजरा!

Next Post

जळगाव विधान परिषदेचे उमेदवार नंदकिशोर महाजन विजय

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
जळगाव विधान परिषदेचे उमेदवार नंदकिशोर महाजन विजय

जळगाव विधान परिषदेचे उमेदवार नंदकिशोर महाजन विजय

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बीएलओंचा आढावा घेणे तुमचे काम नाही!

बीएलओंचा आढावा घेणे तुमचे काम नाही!

July 22, 2026
४०० पोलिसांची मध्यरात्री धाड; ‘ऑपरेशन कॉम्बिंग’मध्ये अवैध शस्त्रनिर्मितीचे जाळे उद्ध्वस्त!

४०० पोलिसांची मध्यरात्री धाड; ‘ऑपरेशन कॉम्बिंग’मध्ये अवैध शस्त्रनिर्मितीचे जाळे उद्ध्वस्त!

July 21, 2026
जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार!

जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार!

July 21, 2026

केंद्रीय राज्य क्रीडा मंत्र्यांच्या जिल्ह्यात खेळाडूंवर अन्याय 15 ऑगस्ट रोजी आत्मदहनाचा इशारा

July 20, 2026
हातात माती… मनात निसर्ग!            सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

July 20, 2026
ईस्ट खान्देश एज्युकेशन संस्थेचे  अरविंद लाठी कालवश!

ईस्ट खान्देश एज्युकेशन संस्थेचे अरविंद लाठी कालवश!

July 19, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif