• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home आरोग्य

महिलांच्या आरोग्य हक्कांविषयी जनजागृतीसाठी परिसंवाद!

आंतरराष्ट्रीय महिला आरोग्य कृती दिनानिमित्त गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगचा उपक्रम; महिला आरोग्य, प्रजनन हक्क आणि समतोल आरोग्य सेवांवर मार्गदर्शन

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
May 31, 2026
in आरोग्य, जळगाव
महिलांच्या आरोग्य हक्कांविषयी जनजागृतीसाठी परिसंवाद!
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

नवराज्य Live न्यूज नेटवर्क

जळगाव : गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंग, जळगाव येथील प्रसूती व स्त्रीरोग परिचर्या विभागातर्फे आंतरराष्ट्रीय महिला आरोग्य कृती दिनानिमित्त परिसंवादाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात महिलांचे आरोग्य हक्क, लैंगिक व प्रजनन आरोग्य तसेच सर्वांसाठी समतोल आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याच्या गरजेवर मार्गदर्शन करण्यात आले.

 

कार्यक्रमासाठी डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव येथील प्रसूती व स्त्रीरोग विभागातील ज्युनिअर रेसिडेंट-२ डॉ. ऐश्वर्या चालवाडे या प्रमुख वक्त्या म्हणून उपस्थित होत्या. त्यांनी महिलांच्या आरोग्य संवर्धनासाठी सक्षम आरोग्य व्यवस्थेचे महत्त्व, आरोग्य हक्कांचे संरक्षण तसेच विविध सामाजिक व जागतिक आव्हानांच्या पार्श्वभूमीवर आरोग्य सेवेची भूमिका याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. या परिसंवादास महाविद्यालयातील प्राध्यापक, पदव्युत्तर विद्यार्थी, इंटर्न तसेच पदवीपूर्व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी शेअर करा !
Tags: आंतरराष्ट्रीयमहिलाआरोग्यकृतीदिनआरोग्यजनजागृतीमहिलाआरोग्यमहिलाआरोग्यकृतीदिनमहिलाआरोग्यहक्कमहिलासक्षमीकरण
Previous Post

पर्यावरण संरक्षणासाठी मोठे पाऊल झिरो डिस्चार्ज’ एसटीपी प्रकल्प कार्यान्वित!

Next Post

जैन हिल्स येथे फाली-१२ वार्षिक अधिवेशन!

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
जैन हिल्स येथे फाली-१२ वार्षिक अधिवेशन!

जैन हिल्स येथे फाली-१२ वार्षिक अधिवेशन!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गोविंदाच्या थरांनी सागर पार्क दणाणणार !

गोविंदाच्या थरांनी सागर पार्क दणाणणार !

September 5, 2026
युवतींच्या दहीहंडीचा आज शिवतीर्थावर थरार

युवतींच्या दहीहंडीचा आज शिवतीर्थावर थरार

September 5, 2026
प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे १०० पत्रकारांना १० लाखांचा अपघाती विमा कवच!

प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे १०० पत्रकारांना १० लाखांचा अपघाती विमा कवच!

September 3, 2026
जामठीत शिक्षकाविरोधात संतापाचा उद्रेक; कार पेटवली, पोलिसांवर दगडफेक!

जामठीत शिक्षकाविरोधात संतापाचा उद्रेक; कार पेटवली, पोलिसांवर दगडफेक!

September 3, 2026
भुसावळच्या मविआच्या नगराध्यक्षांचा शिंदे गटात प्रवेश!

भुसावळच्या मविआच्या नगराध्यक्षांचा शिंदे गटात प्रवेश!

September 3, 2026

राखीचा धागा मायेचा; ‘विशेष’ भगिनींना GPS परिवाराने दिला आपुलकीचा आधार

September 2, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif