• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव

भाजपा कामगार महानगर जिल्हाध्यक्षपदी प्रशांत जाधव यांची नियुक्ती

पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी नवी जबाबदारी; आमदार राजू मामा भोळे व दीपक सूर्यवंशी यांची उपस्थिती.

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
April 30, 2026
in जळगाव, राजकारण
भाजपा कामगार महानगर जिल्हाध्यक्षपदी प्रशांत जाधव यांची नियुक्ती
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

नवराज्य Live न्यूज नेटवर्क

भारतीय जनता पार्टी, जिल्हा महानगर जळगाव अंतर्गत भाजपा कामगार महानगर जिल्हाध्यक्षपदी प्रशांत जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, प्रदेश महामंत्री विजय चौधरी, विभागीय संघटन मंत्री रविंद्र अनासपुरे, खासदार स्मिता वाघ, आमदार सुरेश भोळे (राजूमामा), आमदार मंगेश चव्हाण, आमदार अमोल जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

प्रशांत जाधव यांनी पक्षाचे सक्रिय कार्यकर्ते म्हणून विविध जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना ही महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली असून, आगामी काळात ते कामगार क्षेत्रात अधिकाधिक समाजकार्य करत पक्ष संघटना बळकट करण्यासाठी योगदान देतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

नियुक्तीनंतर प्रशांत जाधव यांनी सर्व मान्यवरांचे आभार मानत सांगितले की, पक्षाने दिलेली जबाबदारी ही सन्मानाची शपथ असून, ती प्रामाणिकपणे आणि निष्ठेने पार पाडणार आहेत. कामगार बांधवांसाठी आणि राष्ट्रहितासाठी कार्य करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

या प्रसंगी भाजपा जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, महापौर दीपमाला काळे, कोषाध्यक्ष विजय वानखेडे आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच समाजातील विविध क्षेत्रांतील मान्यवर आणि कामगार संघटनांकडून त्यांच्या निवडीचे स्वागत व अभिनंदन करण्यात आले.

बातमी शेअर करा !
Tags: कामगार संघटनाजळगावनियुक्तीभाजपाराजकारणसमाजकार्य
Previous Post

मृत्यूच्या दारातून परतला जीव; २१ वर्षीय तरुणावर यशस्वी उपचार

Next Post

अनुभूती निवासी स्कूलचा सलग १९ व्या वर्षी १०० टक्के निकाल

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
अनुभूती निवासी स्कूलचा सलग १९ व्या वर्षी १०० टक्के निकाल

अनुभूती निवासी स्कूलचा सलग १९ व्या वर्षी १०० टक्के निकाल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बीएलओंचा आढावा घेणे तुमचे काम नाही!

बीएलओंचा आढावा घेणे तुमचे काम नाही!

July 22, 2026
४०० पोलिसांची मध्यरात्री धाड; ‘ऑपरेशन कॉम्बिंग’मध्ये अवैध शस्त्रनिर्मितीचे जाळे उद्ध्वस्त!

४०० पोलिसांची मध्यरात्री धाड; ‘ऑपरेशन कॉम्बिंग’मध्ये अवैध शस्त्रनिर्मितीचे जाळे उद्ध्वस्त!

July 21, 2026
जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार!

जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार!

July 21, 2026

केंद्रीय राज्य क्रीडा मंत्र्यांच्या जिल्ह्यात खेळाडूंवर अन्याय 15 ऑगस्ट रोजी आत्मदहनाचा इशारा

July 20, 2026
हातात माती… मनात निसर्ग!            सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

July 20, 2026
ईस्ट खान्देश एज्युकेशन संस्थेचे  अरविंद लाठी कालवश!

ईस्ट खान्देश एज्युकेशन संस्थेचे अरविंद लाठी कालवश!

July 19, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif