• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव

बाजार समिती सभापती विरोधात अविश्वास

बाजार समितीच्या 13 संचालक एकवटले?

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
April 28, 2026
in जळगाव, राजकारण
बाजार समिती सभापती विरोधात अविश्वास
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

 

नवराज्य Live न्यूज नेटवर्क

जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुनील सपडू महाजन यांच्या विरोधात 13 संचालकांनी एकत्र येत जिल्हाधिकारी, जळगाव यांच्याकडे अविश्वास प्रस्ताव दाखल केला आहे. संबंधित पत्राद्वारे सभापतींच्या कार्यपद्धतीवर गंभीर आक्षेप नोंदविण्यात आले असून या प्रकरणामुळे बाजार समितीच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.

जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आलेल्या निवेदनात नमूद केल्यानुसार, सभापती सुनील महाजन हे संचालक मंडळाशी विसंगत व बेजबाबदार पद्धतीने वागत असून त्यांचा कारभार मनमानी स्वरूपाचा असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच बाजार समितीच्या कामकाजाचे योग्य आर्थिक नियोजन करण्यात अपयश आले असून निर्णय प्रक्रियेत पारदर्शकतेचा अभाव असल्याचेही संचालकांनी स्पष्ट केले आहे.सदर पत्रात पुढे नमूद करण्यात आले आहे की, सभापती संचालक मंडळाचा विश्वास गमावून बसले असून त्यांच्या कार्यपद्धतीमुळे समितीचे कामकाज बाधित होत आहे. त्यामुळे त्यांच्यावर तात्काळ कायदेशीर कारवाई करून त्यांना सभापती पदावरून पदमुक्त करण्यात यावे, अशी मागणी अर्जदार संचालकांनी केली आहे.

या अविश्वास प्रस्तावावर पल्लवी जितेंद्र देशमुख, शामकांत बळीराम सोनवणे, मनोज दयाराम चौधरी, योगराज नामदेव सपकाळे, लक्ष्मण गंगाराम पाटील, जयराज जिजाबराव चव्हाण, मिलींद दत्तात्रय चौधरी, संदिप लक्ष्मण पाटील, समाधान लहु धनगर, अरुण लक्ष्मण पाटील, लिना पंकज महाजन, हेमलता प्रकाश नारखेडे, यमुनाबाई इंद्रराज सपकाळे, अशा एकूण 13 संचालकांच्या स्वाक्षऱ्या असून, संबंधित प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल करण्यात आला असून नियमानुसार पुढील प्रक्रिया लवकरच पार पडण्याची शक्यता आहे.

बातमी शेअर करा !
Tags: अविश्वास प्रस्तावजळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीजिल्हाधिकारी जळगावबाजार समिती राजकारणसंचालकांचा विरोधसुनील सपडू महाजन
Previous Post

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

Next Post

जनसेवेत वावरणारे नेतृत्व प्रतापराव पाटील, विधान परिषदेत देखील मिळणार संधी ?

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
जनसेवेत वावरणारे नेतृत्व प्रतापराव पाटील, विधान परिषदेत देखील मिळणार संधी ?

जनसेवेत वावरणारे नेतृत्व प्रतापराव पाटील, विधान परिषदेत देखील मिळणार संधी ?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बीएलओंचा आढावा घेणे तुमचे काम नाही!

बीएलओंचा आढावा घेणे तुमचे काम नाही!

July 22, 2026
४०० पोलिसांची मध्यरात्री धाड; ‘ऑपरेशन कॉम्बिंग’मध्ये अवैध शस्त्रनिर्मितीचे जाळे उद्ध्वस्त!

४०० पोलिसांची मध्यरात्री धाड; ‘ऑपरेशन कॉम्बिंग’मध्ये अवैध शस्त्रनिर्मितीचे जाळे उद्ध्वस्त!

July 21, 2026
जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार!

जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार!

July 21, 2026

केंद्रीय राज्य क्रीडा मंत्र्यांच्या जिल्ह्यात खेळाडूंवर अन्याय 15 ऑगस्ट रोजी आत्मदहनाचा इशारा

July 20, 2026
हातात माती… मनात निसर्ग!            सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

July 20, 2026
ईस्ट खान्देश एज्युकेशन संस्थेचे  अरविंद लाठी कालवश!

ईस्ट खान्देश एज्युकेशन संस्थेचे अरविंद लाठी कालवश!

July 19, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif