• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home Uncategorized

त्रिमूर्ती इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीत रोजगार मेळावा; २० विद्यार्थ्यांची निवड

लुपिन फार्मास्युटिकलच्या सहभागातून कॅम्पस मुलाखती; विविध महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
April 20, 2026
in Uncategorized, जळगाव ग्रामीण, शैक्षणिक
त्रिमूर्ती इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीत रोजगार मेळावा; २० विद्यार्थ्यांची निवड
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

नवराज्य Live न्यूज नेटवर्क

पाळधी बु., ता. धरणगाव – निर्मिती शिक्षण प्रसारक मंडळ संचलित निर्मिती इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, पालखी बु. येथे दि. १६ एप्रिल २०२६ रोजी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्यात लुपिन फार्मास्युटिकल लिमिटेड, गोवा या नामांकित कंपनीच्या सहकार्याने कॅम्पस मुलाखती घेण्यात आल्या.

या मुलाखतीसाठी कंपनीचे HR Head चंद्रेश मुंडा, वरिष्ठ पॅटाईक प्रोसेस हेड तसेच प्रॉडक्शन मॅनेजर गोपाल धनगर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे प्राचार्य डॉ. तुषार देशमुख होते. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व सरस्वती पूजनाने करण्यात आली.

प्रास्ताविकात गोपाल धनगर यांनी लुपिन कंपनीची माहिती देत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच फार्मसी क्षेत्रातील करिअरच्या संधींबाबतही त्यांनी सविस्तर माहिती दिली.

या कॅम्पस ड्राइव्हमध्ये विविध महाविद्यालयांतील एकूण २१९ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. त्यापैकी २० विद्यार्थ्यांची प्रॉडक्शन विभागासाठी निवड करण्यात आली.निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये फार्मसी महाविद्यालय नंदुरबार, एरंडोल, चालिसगाव, एसएमबीटी, आर.सी. पटेल, तसेच आयओपी फार्मसी महाविद्यालय शिरपूर येथील विद्यार्थ्यांचा समावेश आहे. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य डॉ. तुषार देशमुख, प्रा. स्वप्निल भांडारकर, प्रा. कुलदीप पाटील, प्रा. डॉ. उमेश महाजन, प्रा. गिरीश विसपुते तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे

सूत्रसंचालन प्रा. राम चौधरी यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. रोहित बाविस्कर यांनी मानले.या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष मनोज पाटील व सचिव सुनील पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.

बातमी शेअर करा !
Tags: कॅम्पसप्लेसमेंटकॉलेजइव्हेंटप्लेसमेंटड्राइव्हफार्मसीविद्यार्थीरोजगारमेळावालुपिनफार्मास्युटिकल
Previous Post

जूनमध्ये मुसळधार पाऊस , महापूर येणार; देशाची संरक्षण स्थिती तणावात.

Next Post

महापौरांसह नगरसेवक उतरले जलकुंभात, जळगावकरांच्या आरोग्यासाठी धाडस!

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
महापौरांसह नगरसेवक उतरले जलकुंभात, जळगावकरांच्या आरोग्यासाठी धाडस!

महापौरांसह नगरसेवक उतरले जलकुंभात, जळगावकरांच्या आरोग्यासाठी धाडस!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगावात गिरीश महाजनांची शिष्टाई फेल शिंदेसेनेची बंडखोरी ; चौरंगी लढत!

जळगावात गिरीश महाजनांची शिष्टाई फेल शिंदेसेनेची बंडखोरी ; चौरंगी लढत!

June 4, 2026

जैन इरिगेशनकडून जगातील सर्वात मोठ्या बायोचार रिअ‍ॅक्टर्सचे उद्घाटन

June 4, 2026
एआयच्या प्रभावी वापराने कृषी क्षेत्रात परिवर्तन – अनिल जैन

एआयच्या प्रभावी वापराने कृषी क्षेत्रात परिवर्तन – अनिल जैन

June 2, 2026
व्हेंटीलेटरवर असलेल्या तीन महिन्यांच्या शिशुचे वाचले प्राण!

व्हेंटीलेटरवर असलेल्या तीन महिन्यांच्या शिशुचे वाचले प्राण!

June 2, 2026
“माणसातला देव माणूस म्हणजे गुलाबराव पाटील; समाजसेवेचा वारसा जपणे हीच खरी संतसेवा” – साध्वी सोनाली दीदी करपे 

“माणसातला देव माणूस म्हणजे गुलाबराव पाटील; समाजसेवेचा वारसा जपणे हीच खरी संतसेवा” – साध्वी सोनाली दीदी करपे 

June 2, 2026
विधान परिषदेसाठी भाजपकडून नंदू महाजन यांना उमेदवारी निश्चित!

विधान परिषदेसाठी भाजपकडून नंदू महाजन यांना उमेदवारी निश्चित!

May 31, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif