• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home जयंती

अस्पृश्यता, जातिभेद आणि अन्यायाविरुद्ध दिलेला लढा आजही प्रेरणादायी-मा खा. डॉ उल्हास पाटील

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय संस्थेत अभिवादन; समाजसेवा व शिक्षणाच्या विचारांचा जागर

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
April 13, 2026
in जयंती, जळगाव
अस्पृश्यता, जातिभेद आणि अन्यायाविरुद्ध दिलेला लढा आजही प्रेरणादायी-मा खा. डॉ उल्हास पाटील
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

नवराज्य Live न्यूज नेटवर्क

जळगाव – क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंतीनिमित्त डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय संस्थेत अभिवादन व स्मरण करण्यात आले.

यावेळी माजी खा. डॉ. उल्हास पाटील,पूजा गेरे डॉ. वैभव पाटील, डॉ. रश्मी संघवी, डॉ.तेजस सोनवणे,डॉ.ऐश्वर्या चलवडे, ,डॉ.संस्कृती भिरूड,डॉ रूषीकेश साखरे,डॉ.रुचा गौर, डॉ.साक्षी पटवारी,डॉ दिक्षा मुंडे,डॉसिद्धी संखे तसेच स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र विभागातील कर्मचारी उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात महात्मा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या कार्याचा गौरवपूर्ण आढावा घेतला. समाजातील अस्पृश्यता, जातिभेद आणि अन्यायाविरुद्ध त्यांनी दिलेला लढा आजही प्रेरणादायी असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.महात्मा ज्योतिराव फुले यांनी महिलांच्या शिक्षणासाठी मोठे योगदान दिले असून त्यांनी १८४८ मध्ये मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली होती. तसेच समाजातील वंचित व दुर्बल घटकांच्या उन्नतीसाठी त्यांनी आयुष्यभर कार्य केले.

 

यावेळी डॉक्टरांनी सांगितले की, फुले यांचे शिक्षण, समता आणि सामाजिक न्याय यांचे विचार आजच्या काळातही तितकेच महत्त्वाचे आहेत. त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन समाजसेवेची भावना अधिक दृढ करण्याचे आवाहन करण्यात आले.कार्यक्रमाच्या शेवटी सर्व उपस्थितांनी महात्मा फुले यांच्या विचारांचा अंगीकार करून समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्याचा संकल्प केला.

बातमी शेअर करा !
Tags: जयंतीजयंती उत्सवजळगावडॉक्टर उल्हास पाटीलमहात्मा फुलेमेडिकल कॉलेजवैद्यकीय महाविद्यालय
Previous Post

आशाताईंच्या सुरांमध्ये निसर्गाची कोमलता !

Next Post

महानगरपालिकेतर्फे महात्मा ज्योतिबा फुले यांना अभिवादन!

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
महानगरपालिकेतर्फे महात्मा ज्योतिबा फुले यांना अभिवादन!

महानगरपालिकेतर्फे महात्मा ज्योतिबा फुले यांना अभिवादन!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगावात गिरीश महाजनांची शिष्टाई फेल शिंदेसेनेची बंडखोरी ; चौरंगी लढत!

जळगावात गिरीश महाजनांची शिष्टाई फेल शिंदेसेनेची बंडखोरी ; चौरंगी लढत!

June 4, 2026

जैन इरिगेशनकडून जगातील सर्वात मोठ्या बायोचार रिअ‍ॅक्टर्सचे उद्घाटन

June 4, 2026
एआयच्या प्रभावी वापराने कृषी क्षेत्रात परिवर्तन – अनिल जैन

एआयच्या प्रभावी वापराने कृषी क्षेत्रात परिवर्तन – अनिल जैन

June 2, 2026
व्हेंटीलेटरवर असलेल्या तीन महिन्यांच्या शिशुचे वाचले प्राण!

व्हेंटीलेटरवर असलेल्या तीन महिन्यांच्या शिशुचे वाचले प्राण!

June 2, 2026
“माणसातला देव माणूस म्हणजे गुलाबराव पाटील; समाजसेवेचा वारसा जपणे हीच खरी संतसेवा” – साध्वी सोनाली दीदी करपे 

“माणसातला देव माणूस म्हणजे गुलाबराव पाटील; समाजसेवेचा वारसा जपणे हीच खरी संतसेवा” – साध्वी सोनाली दीदी करपे 

June 2, 2026
विधान परिषदेसाठी भाजपकडून नंदू महाजन यांना उमेदवारी निश्चित!

विधान परिषदेसाठी भाजपकडून नंदू महाजन यांना उमेदवारी निश्चित!

May 31, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif