• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home गौरव सोहळा

जिल्ह्याभरातील महिलांसाठी रविवारी अनोखा कार्यक्रम!

जागतिक महिला दिनानिमित्त अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, डॉक्टरांचा ‘खान्देशरत्न’ पुरस्काराने होणार सन्मान: डॉ निलेश चांडक यांनी दिली माहिती.

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
March 20, 2026
in गौरव सोहळा, जिल्हा, सामाजिक
जिल्ह्याभरातील महिलांसाठी रविवारी अनोखा कार्यक्रम!
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

नवराज्य Live न्यूज नेटवर्क

जळगाव – जागतिक महिला दिनानिमित्त जळगाव शहरात महिलांसाठी एक विशेष आणि बहुपयोगी कार्यक्रम आयोजित करण्यात येत असून स्वप्न साकार फाउंडेशन संचलित “अग्नीशीखा” महिला ग्रुपच्या वतीने पहिल्यांदाच हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. येत्या २२ मार्च रोजी जळगाव येथे मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम उत्साहात पार पडणार असल्याची माहिती झालेल्या पञकार परिषदेत अग्निशिखा महिला ग्रुपच्या संस्थापक अध्यक्ष भारती काळे यांनी दिली.

 

कार्यक्रमाचे विशिष्ट

महिलांच्या आरोग्य, सुरक्षितता आणि सशक्तीकरणाच्या दृष्टीने विविध विषयांवर तज्ज्ञांकडून मार्गदर्शन,वाढते सायबर क्राईम या विषयावर मार्गदर्शन करून महिलांनी सोशल मीडियाचा वापर करताना कोणती काळजी घ्यावी याबाबत मार्गदर्शन,याशिवाय महिलांच्या आरोग्याशी संबंधित महिन्याला येणाऱ्या समस्यांबाबत (मासिक पाळी व इतर आरोग्य विषय) तज्ज्ञ डॉक्टरांकडून विशेष चर्चासत्र,व्यसनमुक्तीपर जाहीर कीर्तन आयोजित करण्यात आले असून समाजातील व्यसनाधीनतेबाबत जनजागृती करण्याचा संदेश या माध्यमातून दिला जाणार आहे.महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि समाजात जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने जळगावात प्रथमच महिलांसाठी असा बहुआयामी कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे. या कार्यक्रमाला जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहे.

 

विशेष म्हणजे जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका,आशा वर्कर, उत्कृष्ट काम करणाऱ्या नर्सेस व डॉक्टर यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे.

 

यांचा करण्यात येणार आहे सन्मानित

 

डॉ. निलेश चांडक,डॉक्टर सीमा पाटील,डॉक्टर पूजा सोमानी,डॉक्टर प्राची महाजन,डॉक्टर नितीन विसपुते, डॉक्टर अविनाश खेलवाडे,प्राध्यापक वासुदेव पाटील, डॉक्टर श्रद्धा राणे, डॉक्टर शीतल पाटील,सौ. जागृती येवले, सौ. तृप्ती कांकरिया, सौ युगंधरा सोळुंके, डॉक्टर अवधूत चौधरी,डॉक्टर रुकसाना खान याना अग्नि शिका महिला ग्रुपच्या वतीने खान्देश रत्न पुरस्काराने येत्या रविवारी सन्मानित करण्यात येणार आहे.

बातमी शेअर करा !
Tags: कॅन्सर हॉस्पिटलजागतिकडॉक्टर निलेश चांडकपुरस्कारमहिला दिनमान्यवरांच्या हस्तेसन्मान
Previous Post

जळगावच्या जैन हिल्सला केंद्रीय कृषीमंत्र्यांची भेट

Next Post

आयपीएलच्या धर्तीवर आर सी बाफना ‘ जळगाव क्रिकेट लीग, JCL 2026’ पर्व 2 ची घोषणा

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
आयपीएलच्या धर्तीवर आर सी बाफना ‘ जळगाव क्रिकेट लीग, JCL 2026’ पर्व 2 ची घोषणा

आयपीएलच्या धर्तीवर आर सी बाफना ' जळगाव क्रिकेट लीग, JCL 2026’ पर्व 2 ची घोषणा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

युवतींच्या दहीहंडीचा आज शिवतीर्थावर थरार

September 4, 2026
प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे १०० पत्रकारांना १० लाखांचा अपघाती विमा कवच!

प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे १०० पत्रकारांना १० लाखांचा अपघाती विमा कवच!

September 3, 2026
जामठीत शिक्षकाविरोधात संतापाचा उद्रेक; कार पेटवली, पोलिसांवर दगडफेक!

जामठीत शिक्षकाविरोधात संतापाचा उद्रेक; कार पेटवली, पोलिसांवर दगडफेक!

September 3, 2026
भुसावळच्या मविआच्या नगराध्यक्षांचा शिंदे गटात प्रवेश!

भुसावळच्या मविआच्या नगराध्यक्षांचा शिंदे गटात प्रवेश!

September 3, 2026

राखीचा धागा मायेचा; ‘विशेष’ भगिनींना GPS परिवाराने दिला आपुलकीचा आधार

September 2, 2026
पाळधी बायपास अपघातप्रकरणी ठेकेदार कंपनीच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा!

पाळधी बायपास अपघातप्रकरणी ठेकेदार कंपनीच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा!

September 1, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif