• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home जिल्हा

मातृभाषेचा पेपरने दहावीच्या परीक्षेला सुरुवात !

शहरात १५ केंद्रावर तिसरी नजर :  विद्यार्थ्यांची तपासणी नंतर देण्यात आला प्रवेश 

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
February 20, 2026
in जिल्हा, शैक्षणिक
मातृभाषेचा पेपरने दहावीच्या परीक्षेला सुरुवात !
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

मातृभाषेचा पेपरने दहावीच्या परीक्षेला सुरुवात !

 

शहरात १५ केंद्रावर तिसरी नजर :

विद्यार्थ्यांची तपासणी नंतर देण्यात आला प्रवेश

 

नवराज्य Live न्यूज नेटवर्क

जळगाव | दहावीच्या बोर्ड परीक्षांना आज अधिकृत सुरुवात झाली असून पहिल्या दिवशी सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत मातृभाषा मराठीचा पेपर घेण्यात आला. शहरासह संपूर्ण जिल्ह्यात परीक्षा शांततेत पार पडली असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासन सतर्क होते.

 

शहरातील १५ परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे सतत देखरेख ठेवण्यात आली. ज्या केंद्रांवर सीसीटीव्ही सुविधा उपलब्ध नाही, त्या ठिकाणी मोबाइल अ‍ॅप व झूम प्रणालीच्या माध्यमातून थेट निरीक्षण करण्यात आले. परीक्षा केंद्रात प्रवेश देण्यापूर्वी प्रत्येक विद्यार्थ्याची कसून तपासणी करण्यात आली.

 

 

यंदा जळगाव जिल्ह्यातून एकूण ५९,४७८ विद्यार्थी दहावीची परीक्षा देत आहेत. यामध्ये ३३,६८० मुले व २५,६९० मुली सहभागी आहेत. तसेच २७३ दिव्यांग विद्यार्थ्यांना लेखनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

जिल्ह्यात एकूण १४७ परीक्षा केंद्रांवर परीक्षा होत असून गैरप्रकार रोखण्यासाठी ९ भरारी पथके सज्ज ठेवण्यात आली आहेत. कोणत्याही केंद्रावर सामूहिक कॉपी आढळल्यास संबंधित विद्यार्थ्यांसह शिक्षण संस्था चालकावरही थेट गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.

 

 

पेपर संपल्यानंतर केंद्र परिसराची तपासणी करण्यात येणार असून गाईडची पाने, चिठ्ठ्या किंवा अनधिकृत साहित्य आढळल्यास संबंधित केंद्रप्रमुखावर कठोर कारवाई केली जाईल, अशी माहिती शिक्षण अधिकारी कल्पना चव्हाण यांनी दिली.

बातमी शेअर करा !
Tags: एसएससी बोर्डकॉपी वर कारवाईजळगाव जिल्हादहावीची परीक्षानाशिक बोर्डपरीक्षा केंद्रभरारी पथकमराठीचा पेपरमातृ भाषेचा पेपर
Previous Post

गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघातर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा!

Next Post

जळगावमध्ये ‘खान्देश महोत्सव २०२६’चे आयोजन!

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
जळगावमध्ये ‘खान्देश महोत्सव २०२६’चे आयोजन!

जळगावमध्ये ‘खान्देश महोत्सव २०२६’चे आयोजन!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

क्रिकेट फिव्हर ऑन.. जळगाव क्रिकेट लिगचा रोमहर्षक संग्राम

April 17, 2026
ना कजरे की धार..गिताव्दारे माजी खा.डॉ.उल्हास व डॉ वर्षा पाटील यांच्यातील गायकाचे घडले दर्शन

ना कजरे की धार..गिताव्दारे माजी खा.डॉ.उल्हास व डॉ वर्षा पाटील यांच्यातील गायकाचे घडले दर्शन

April 17, 2026
डिजिटल युगात महिलांनी सुरक्षित रहावे –महापौर दीपमाला काळे

डिजिटल युगात महिलांनी सुरक्षित रहावे –महापौर दीपमाला काळे

April 17, 2026
डिजिटल युगात महिलांनी सुरक्षित रहावे –महापौर दीपमाला काळे

डिजिटल युगात महिलांनी सुरक्षित रहावे –महापौर दीपमाला काळे

April 17, 2026
डिजिटल युगात महिलांनी सुरक्षित रहावे –महापौर दीपमाला काळे

डिजिटल युगात महिलांनी सुरक्षित रहावे –महापौर दीपमाला काळे

April 17, 2026
इम्पिरियल इंटरनॅशनल स्कूल CBSE दहावीचा 100% निकाल; शौर्य काबरा 95.5% गुणांसह प्रथम

इम्पिरियल इंटरनॅशनल स्कूल CBSE दहावीचा 100% निकाल; शौर्य काबरा 95.5% गुणांसह प्रथम

April 17, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif