• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव

गोदावरी कॉलेजची आकांक्षा डोंगरे ‘मिस प्राईड’ फायनलिस्ट

अकोला येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत बी.एससी. नर्सिंगच्या विद्यार्थिनीने मिळवले उल्लेखनीय यश

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
February 11, 2026
in जळगाव, यश निवड, स्पर्धा
गोदावरी कॉलेजची आकांक्षा डोंगरे ‘मिस प्राईड’ फायनलिस्ट
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

 

नवराज्य Live न्यूज नेटवर्क

जळगाव । प्रतिनिधी :अकोला येथे नुकत्याच पार पडलेल्या ‘मिस प्राईड ऑफ महाराष्ट्र – सीझन ५’ या राज्यस्तरीय सौंदर्य व व्यक्तिमत्त्व विकास स्पर्धेत गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंग, जळगाव येथील विद्यार्थिनी कु. आकांक्षा डोंगरे हिची मिस कॅटगरीमध्ये फायनलिस्ट म्हणून निवड झाली आहे.

कुमारी. आकांक्षा डोंगरे सध्या बी.एससी. नर्सिंग (सातवा सेमिस्टर) मध्ये शिक्षण घेत असून, अभ्यासासोबतच तिने या स्पर्धेसाठी विशेष तयारी केली. शारीरिक तंदुरुस्ती, फिटनेस, व्यक्तिमत्त्व विकास आणि आत्मविश्वास वाढवण्यासाठी तिने नियमित सराव करत जिमचे प्रशिक्षण घेतले. सातत्यपूर्ण मेहनत, शिस्तबद्ध सराव आणि सकारात्मक दृष्टिकोनाच्या बळावर तिने राज्यस्तरीय स्पर्धेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे.

या यशाबद्दल महाविद्यालयाच्या प्राचार्य प्रा. विशाखा गणवीर, प्रशासकीय अधिकारी प्रवीण कोल्हे, तसेच सर्व प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी कु. आकांक्षा डोंगरे हिचे मनःपूर्वक अभिनंदन करून तिच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.कु. आकांक्षा डोंगरेच्या या यशामुळे गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंग, जळगावच्या नावलौकिकात भर पडली असून, महाविद्यालयातील इतर विद्यार्थ्यांसाठी ती प्रेरणास्थान ठरली आहे.

बातमी शेअर करा !
Tags: आकांक्षा डोंगरेगोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगजळगाव बातमीजळगाव विद्यार्थिनी यशमिस प्राईड ऑफ महाराष्ट्र
Previous Post

जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी

Next Post

मुरूम चोरीप्रकरणी कारवाईऐवजी माझ्यावरच गुन्हा!

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
मुरूम चोरीप्रकरणी कारवाईऐवजी माझ्यावरच गुन्हा!

मुरूम चोरीप्रकरणी कारवाईऐवजी माझ्यावरच गुन्हा!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बीएलओंचा आढावा घेणे तुमचे काम नाही!

बीएलओंचा आढावा घेणे तुमचे काम नाही!

July 22, 2026
४०० पोलिसांची मध्यरात्री धाड; ‘ऑपरेशन कॉम्बिंग’मध्ये अवैध शस्त्रनिर्मितीचे जाळे उद्ध्वस्त!

४०० पोलिसांची मध्यरात्री धाड; ‘ऑपरेशन कॉम्बिंग’मध्ये अवैध शस्त्रनिर्मितीचे जाळे उद्ध्वस्त!

July 21, 2026
जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार!

जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार!

July 21, 2026

केंद्रीय राज्य क्रीडा मंत्र्यांच्या जिल्ह्यात खेळाडूंवर अन्याय 15 ऑगस्ट रोजी आत्मदहनाचा इशारा

July 20, 2026
हातात माती… मनात निसर्ग!            सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

July 20, 2026
ईस्ट खान्देश एज्युकेशन संस्थेचे  अरविंद लाठी कालवश!

ईस्ट खान्देश एज्युकेशन संस्थेचे अरविंद लाठी कालवश!

July 19, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif