• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home Uncategorized

बँक ऑफ महाराष्ट्रच्या कलेक्टर ऑफिस शाखेचे आज शुभारंभ!

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते उद्घाटन ;  महाराष्ट्रातील २९०५ व्या तर जळगाव झोनल मधील ४४ वी शाखा.

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
January 26, 2026
in Uncategorized, जळगाव, वाणिज्य वार्ता
बँक ऑफ महाराष्ट्रच्या कलेक्टर ऑफिस शाखेचे आज शुभारंभ!
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

 

नवराज्य Live न्यूज नेटवर्क

जळगाव – बँक ऑफ महाराष्ट्रच्या २९०५ व्या शाखेचा आणि जळगाव झोनमधील ४४ व्या शाखेचा शुभारंभ आज दि. २६ रोजी सकाळी १०.३० वाजता जळगाव येथे होणार आहे. ही शाखा शासकीय व्यवसायासाठी विशेषीकृत असून जळगाव झोनल या शासकीय व्यवहारांसाठी महत्त्वाची ठरणार आहे.

जिल्हा नियोजन समिती कार्यालयाच्या सहकार्याने सुरू होणाऱ्या या शाखेचे उद्घाटन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाला जिल्हाधिकारी रोहन घुगे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार असून, बँक ऑफ महाराष्ट्रचे झोनल मॅनेजर प्रविण कुमार सिंह व शाखा व्यवस्थापक कपिल त्रिपाठी उपस्थित राहणार आहेत.

 

बँक ऑफ महाराष्ट्राची स्थापना बँक ऑफ महाराष्ट्रची स्थापना दिनांक १६ सप्टेंबर १९३५ रोजी पुणे येथे झाली आहे.

बँक ऑफ महाराष्ट्र ही महाराष्ट्र राज्यातील राज्यस्तरीय बँकर्स समिती (SLBC) ची संयोजक बँक आहे.

तसेच बँक ऑफ महाराष्ट्र ही महाराष्ट्र राज्यातील प्रादेशिक ग्रामीण बँक असलेल्या महाराष्ट्र ग्रामीण बँकेची प्रायोजक (Sponsor) बँक आहे. बँक ऑफ महाराष्ट्राची ही शाखा जिल्हा नियोजन समिती कार्यालय, अभिलेख इमारत तळमजला, जिल्हाधिकारी कार्यालय,आवार जळगाव येथे कार्यान्वित करण्यात आली आहे. या शाखेमुळे शासकीय खात्यांचे आर्थिक व्यवहार, निधी वितरण, वेतन, अनुदान, कर व इतर शासकीय बँकिंग सेवा अधिक सुलभ, पारदर्शक व जलद होणार आहेत.

जळगाव झोनल मधील शासकीय व्यवसायासाठी स्वतंत्र व विशेषीकृत शाखा सुरू झाल्याने प्रशासन व बँकिंग यंत्रणेमधील समन्वय अधिक मजबूत होणार असून, बँक ऑफ महाराष्ट्रच्या विस्ताराला नवे बळ मिळाले आहे.

बातमी शेअर करा !
Tags: #brekingnews #newsBank of Maharashtra JalgaonGovernment Business Branchकलेक्टर ऑफिस शाखाजळगाव झोनलजळगाव बातमीबँक ऑफ महाराष्ट्रशासकीय बँकिंग सेवा
Previous Post

मराठी फॅशन “शो “ने जिंकले जळगावकरांची मने .

Next Post

कॅन्सरचे वाढते प्रमाण चिंताजनक ; पर्यावरणाचे रक्षण करा!

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
कॅन्सरचे वाढते प्रमाण चिंताजनक ; पर्यावरणाचे रक्षण करा!

कॅन्सरचे वाढते प्रमाण चिंताजनक ; पर्यावरणाचे रक्षण करा!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बीएलओंचा आढावा घेणे तुमचे काम नाही!

बीएलओंचा आढावा घेणे तुमचे काम नाही!

July 22, 2026
४०० पोलिसांची मध्यरात्री धाड; ‘ऑपरेशन कॉम्बिंग’मध्ये अवैध शस्त्रनिर्मितीचे जाळे उद्ध्वस्त!

४०० पोलिसांची मध्यरात्री धाड; ‘ऑपरेशन कॉम्बिंग’मध्ये अवैध शस्त्रनिर्मितीचे जाळे उद्ध्वस्त!

July 21, 2026
जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार!

जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार!

July 21, 2026

केंद्रीय राज्य क्रीडा मंत्र्यांच्या जिल्ह्यात खेळाडूंवर अन्याय 15 ऑगस्ट रोजी आत्मदहनाचा इशारा

July 20, 2026
हातात माती… मनात निसर्ग!            सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

July 20, 2026
ईस्ट खान्देश एज्युकेशन संस्थेचे  अरविंद लाठी कालवश!

ईस्ट खान्देश एज्युकेशन संस्थेचे अरविंद लाठी कालवश!

July 19, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif