• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव

भाजपच्या ज्येष्ठांसोबत नगरसेवक विशाल भोळे यांनी केला जल्लोष..

भाजपकार्यालय जी एम फाउंडेशन समोर झाला साजरा.

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
January 17, 2026
in जळगाव, महापालिका रणसंग्राम
भाजपच्या ज्येष्ठांसोबत नगरसेवक विशाल भोळे यांनी केला जल्लोष..
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

 

https://www.facebook.com/share/v/1GWLrUJzG3/

 

 

 

नवराज्य Live न्यूज नेटवर्क

जळगाव – महानगरपालिकेत भाजपाने ४६ पैकी ४६ जागांवर विजय प्राप्त केल्यानंतर भाजपाच्या कार्यकर्यांनी गुलालाची उधळण करत ढोल ताशांच्या गजरात प्रचंड आतिषबाजी केली. मात्र यात ज्येष्ठांना देखील सोबत घेतले हा एक आदर्श समजला जातो. विजया चा जल्लोष साजरा करत असताना. भाजपासाठी ज्यांनी पक्षासाठी वर्षानुवर्ष कार्य केले आहे. व पक्ष वाढीसाठी प्रयत्नशील असणाऱ्या जेष्ठ कार्यकर्त्यांना नवनिर्वाचित नगरसेवक विशाल भोळे यांनी त्यांना सोबत घेऊन जल्लोष केल्याने त्यांच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांच्या आनंदाला उधन आल्याचे चित्र शिवतीर्थ मैदानावर जल्लोष करताना दिसून आले.

 

आज जळगाव शहर महानगरपालिकेच्या ७५ जागांचा निकाल जाहीर झाला. यात ४६ जागी भारतीय जनता पार्टी प्रचंड प्रमाणात यश प्राप्त झाले असून या विजयाचा जल्लोष सकाळी भाजप कार्यालय जी एम फाउंडेशन समोर शिवतीर्थ मैदान येथे नवनिर्वाचित नगरसेवक विशाल सुरेश भोळे यांनी भारतीय जनता पार्टीचे जेष्ठ कार्यकर्ते माजी अध्यक्ष सुभाष शौचे , व माजी नगरसेवक उदय भालेराव,व कार्यालय मंत्री प्रकाश पंडित या जेष्ठ पदाधिकारी व कार्यकर्त्यांन समवेत विशाल भोळे यांनी प्रचंड आतिषबाजी ढोल ताशांच्या गजरात आनंदोत्सव साजरा केला.

या प्रसंगी महिला मोर्चाच्या अध्यक्षा नितू परदेसी, जिल्हा पदाधिकारी रेखा वर्मा ,निला चौधरी,मनोज भांडारकर ,दिप्ती चिरमाडे , पंकज पाटील रेखा पाटील, रेखा कुलकर्णी ,शोभा कुलकर्णी,रेखा पाटील,सविता बोरसे,युवा मोर्चाचे पदाधिकारी व कार्यकर्ते आदी उपस्थित होते

बातमी शेअर करा !
Tags: #brekingnews #Jalgaonbreking #JalgaonMunicipalCorporation #BJPMaharashtra #BJPVictory #JalgaonBJP #BJPJalgaon #MunicipalElectionResults
Previous Post

ललित कोल्हे पियुष कोल्हे सिंधुताई कोल्हे विजयी

Next Post

महापालिका निवडणुकीत चालला.. आमदार.राजू मामांचा करिष्मा…

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
महापालिका निवडणुकीत चालला.. आमदार.राजू मामांचा करिष्मा…

महापालिका निवडणुकीत चालला.. आमदार.राजू मामांचा करिष्मा...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

देवदत्त गोखले यांना पीएच.डी. प्रदान; संशोधनातून स्वप्नपूर्तीचा आनंद!

देवदत्त गोखले यांना पीएच.डी. प्रदान; संशोधनातून स्वप्नपूर्तीचा आनंद!

June 5, 2026
जळगावात गिरीश महाजनांची शिष्टाई फेल शिंदेसेनेची बंडखोरी ; चौरंगी लढत!

जळगावात गिरीश महाजनांची शिष्टाई फेल शिंदेसेनेची बंडखोरी ; चौरंगी लढत!

June 4, 2026
जैन इरिगेशनकडून जगातील सर्वात मोठ्या बायोचार रिअ‍ॅक्टर्सचे उद्घाटन

जैन इरिगेशनकडून जगातील सर्वात मोठ्या बायोचार रिअ‍ॅक्टर्सचे उद्घाटन

June 5, 2026
एआयच्या प्रभावी वापराने कृषी क्षेत्रात परिवर्तन – अनिल जैन

एआयच्या प्रभावी वापराने कृषी क्षेत्रात परिवर्तन – अनिल जैन

June 2, 2026
व्हेंटीलेटरवर असलेल्या तीन महिन्यांच्या शिशुचे वाचले प्राण!

व्हेंटीलेटरवर असलेल्या तीन महिन्यांच्या शिशुचे वाचले प्राण!

June 2, 2026
“माणसातला देव माणूस म्हणजे गुलाबराव पाटील; समाजसेवेचा वारसा जपणे हीच खरी संतसेवा” – साध्वी सोनाली दीदी करपे 

“माणसातला देव माणूस म्हणजे गुलाबराव पाटील; समाजसेवेचा वारसा जपणे हीच खरी संतसेवा” – साध्वी सोनाली दीदी करपे 

June 2, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif