• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home Uncategorized

इकरा सोसायटीचे उपाध्यक्ष डॉ. इक्बाल शहा यांचे निधन

शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात शोककळा ; आज झाले अंत्यसंस्कार.

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
December 23, 2025
in Uncategorized, जळगाव, निधन वार्ता
इकरा सोसायटीचे उपाध्यक्ष डॉ. इक्बाल शहा यांचे निधन
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

नवराज्य Live न्यूज नेटवर्क

जळगाव : जळगावच्या शैक्षणिक क्षेत्रातील एक महत्त्वाची व आदरणीय व्यक्तिमत्त्व, प्रा. डॉ. इक्बाल शहा मजीद शहा (माजी प्राचार्य – थीम कॉलेज तसेच इकरा एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष) यांचे दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात शोककळा पसरली आहे.

 

प्रा. डॉ. इक्बाल शहा यांनी आपल्या प्रदीर्घ शैक्षणिक कारकिर्दीतून अनेक विद्यार्थी घडवले. शिक्षण क्षेत्रातील त्यांचे योगदान उल्लेखनीय असून, एक अभ्यासू, शिस्तप्रिय व विद्यार्थीप्रिय शिक्षक म्हणून त्यांची ओळख होती. थीम कॉलेजचे प्राचार्य म्हणून त्यांनी संस्थेच्या शैक्षणिक प्रगतीत मोलाचा वाटा उचलला.

 

तसेच इकरा एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून शिक्षणाच्या प्रसारासाठी त्यांनी सातत्याने कार्य केले.त्यांच्या निधनाने जळगावच्या शैक्षणिक क्षेत्राने एक अनुभवी मार्गदर्शक गमावला असून, विविध स्तरांतून शोकभावना व्यक्त केल्या जात आहेत.

आज सकाळी अंत्यसंस्कार

प्रा. डॉ. इक्बाल शहा यांच्यावर आज सकाळी 10 वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले

बातमी शेअर करा !
Tags: #ProfDrIqbalShah #Educationist #Jalgaon #AcademicLoss #ThemeCollege #Tribute
Previous Post

चिमुकल्यांच्या मशालीने वेधले सर्वांचे लक्ष.

Next Post

लिंबू वर्गीय फळांची रोपे प्रमाणित असावी – डॉ.एन.के.कृष्णकुमार

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
लिंबू वर्गीय फळांची रोपे प्रमाणित असावी – डॉ.एन.के.कृष्णकुमार

लिंबू वर्गीय फळांची रोपे प्रमाणित असावी - डॉ.एन.के.कृष्णकुमार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव क्रिकेट लिगचा उद्या रोमहर्षक संग्राम

जळगाव क्रिकेट लिगचा उद्या रोमहर्षक संग्राम

April 17, 2026
ना कजरे की धार..गिताव्दारे माजी खा.डॉ.उल्हास व डॉ वर्षा पाटील यांच्यातील गायकाचे घडले दर्शन

ना कजरे की धार..गिताव्दारे माजी खा.डॉ.उल्हास व डॉ वर्षा पाटील यांच्यातील गायकाचे घडले दर्शन

April 17, 2026
डिजिटल युगात महिलांनी सुरक्षित रहावे –महापौर दीपमाला काळे

डिजिटल युगात महिलांनी सुरक्षित रहावे –महापौर दीपमाला काळे

April 17, 2026
डिजिटल युगात महिलांनी सुरक्षित रहावे –महापौर दीपमाला काळे

डिजिटल युगात महिलांनी सुरक्षित रहावे –महापौर दीपमाला काळे

April 17, 2026
डिजिटल युगात महिलांनी सुरक्षित रहावे –महापौर दीपमाला काळे

डिजिटल युगात महिलांनी सुरक्षित रहावे –महापौर दीपमाला काळे

April 17, 2026
इम्पिरियल इंटरनॅशनल स्कूल CBSE दहावीचा 100% निकाल; शौर्य काबरा 95.5% गुणांसह प्रथम

इम्पिरियल इंटरनॅशनल स्कूल CBSE दहावीचा 100% निकाल; शौर्य काबरा 95.5% गुणांसह प्रथम

April 17, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif