• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home Uncategorized

चिमुकल्यांच्या मशालीने वेधले सर्वांचे लक्ष.

हिवाळी क्रीडा स्पर्धांचे उत्साहात उद्घाटन संपन्न

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
December 23, 2025
in Uncategorized, जळगाव ग्रामीण, शैक्षणिक, स्पर्धा
चिमुकल्यांच्या मशालीने वेधले सर्वांचे लक्ष.
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

 

नवराज्य Live न्युज नेटवर्क

जळगाव (आव्हाणे शिवार) :श्री मनोज पाटील इंटरनॅशनल इंग्लिश मीडियम स्कूल व समर्थ प्राथमिक विद्यामंदिर, आव्हाणे शिवार, जळगाव येथे हिवाळी क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले. विद्यार्थ्यांच्या शिस्तबद्ध मशाल मार्चने कार्यक्रमाची शोभा वाढवली. उद्घाटनानंतर विविध क्रीडा स्पर्धांना उत्स्फूर्त सुरुवात झाली.

 

या क्रीडा महोत्सवात विद्यार्थ्यांसाठी लिंबू-चमचा, सॅक रेस यांसारखे वैयक्तिक खेळ तसेच कबड्डी व खो-खो यांसारखे सांघिक खेळ आयोजित करण्यात आले. सर्व खेळांमध्ये विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवून आपली क्रीडा कौशल्ये सादर केली.

 

 

या प्रसंगी संस्थेचे सचिव ज्योतिमाई पाटील, संचालक रामराजे पाटील, क्रीडा शिक्षक जियांशू पोळ, अमोल कोल्हे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांनी विद्यार्थ्यांना क्रीडेतून शिस्त, आरोग्य, आत्मविश्वास व संघभावना जोपासण्याचे महत्त्व पटवून दिले.

हा कार्यक्रम शाळेच्या मुख्याध्यापिका हर्षाली पाटील व मुख्याध्यापिका मंजुषा सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सर्व शिक्षकवृंदांच्या अथक परिश्रमातून यशस्वीरीत्या पार पडला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सारिका इंगळे यांनी केले तर आभार प्रदर्शन तस्मिन लोखंडवाला यांनी मानले.

बातमी शेअर करा !
Tags: #WinterSports #SchoolSports #TorchMarch #StudentAthletes #Kabaddi #KhoKho #JalgaonNews
Previous Post

इंपिरियल  स्कूल येथे जागतिक योगा दिवस साजरा.

Next Post

इकरा सोसायटीचे उपाध्यक्ष डॉ. इक्बाल शहा यांचे निधन

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
इकरा सोसायटीचे उपाध्यक्ष डॉ. इक्बाल शहा यांचे निधन

इकरा सोसायटीचे उपाध्यक्ष डॉ. इक्बाल शहा यांचे निधन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बीएलओंचा आढावा घेणे तुमचे काम नाही!

बीएलओंचा आढावा घेणे तुमचे काम नाही!

July 22, 2026
४०० पोलिसांची मध्यरात्री धाड; ‘ऑपरेशन कॉम्बिंग’मध्ये अवैध शस्त्रनिर्मितीचे जाळे उद्ध्वस्त!

४०० पोलिसांची मध्यरात्री धाड; ‘ऑपरेशन कॉम्बिंग’मध्ये अवैध शस्त्रनिर्मितीचे जाळे उद्ध्वस्त!

July 21, 2026
जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार!

जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार!

July 21, 2026

केंद्रीय राज्य क्रीडा मंत्र्यांच्या जिल्ह्यात खेळाडूंवर अन्याय 15 ऑगस्ट रोजी आत्मदहनाचा इशारा

July 20, 2026
हातात माती… मनात निसर्ग!            सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

July 20, 2026
ईस्ट खान्देश एज्युकेशन संस्थेचे  अरविंद लाठी कालवश!

ईस्ट खान्देश एज्युकेशन संस्थेचे अरविंद लाठी कालवश!

July 19, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif